Message List: 11,335
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
6361 30-11-2023 - Gudalur Solidaridad மற்றும் Vodafone நிறுவனம் இணைந்து செயல்படுத்தும் Smart Agri Project மூலமாக பின்வரும் செய்தியினை பதிவு செய்கின்றோம். நவம்பர் மாதம் 22ம் தேதி முதல் 28ம் தேதி வரை நீலகிரி மாவட்டத்தில் உள்ள கூடலூரில் 44.6mm மழை பொழிவானது பதிவாகியுள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 27.9 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 17.9 degree celsius ஆகவும் பதிவாகியுள்ளது. வருகின்ற நவம்பர் மாதம் 29ம் தேதி முதல் டிசம்பர் மாதம் 5ம் தேதி வரை வானம் மேகமூட்டத்துடன் காணப்படும். மிக லேசானது முதல் லேசான மழை பொழிவிற்கு வாய்ப்புள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 26 முதல் 28 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 19 முதல் 20 degree celsius ஆகவும் காணப்படும். காற்றின் ஈரப்பதமானது காலை நேரத்தில் 99 சதவீதமாகவும் மாலை நேரத்தில் 60 சதவீதமாகவும் காணப்படும். காற்றின் வேகமானது வடகிழக்கு மற்றும் தென்மேற்கு திசையில் மணிக்கு சுமார் 2 முதல் 10 கிலோமீட்டர் வேகத்தில் வீசக்கூடும். இந்த மாதம் உரமிடுவதற்கு சரியான தருணம் ஆகும். ஒரு ஏக்கர் தோட்டத்திற்கு Urea 100 கிலோ மற்றும் 50 கிலோ MOP கலந்து இட வேண்டும். கவாத்து செய்த தோட்டங்களில் இலை சுருட்டு புழு காணப்படுகிறது. இதனை கட்டுப்படுத்த குயினால்பாஸ் (Quinalphos) 200 மி. லிட்டர் மருந்தை 80 லிட்டர் தண்ணீருடன் கலந்து ஒரு ஏக்கருக்கு தெளிப்பதன் மூலம் கட்டுப்படுத்தலாம். நீலகிரியில் உள்ள சில பகுதிகளில் கொப்புள நோயின் தாக்கம் இந்த மாதத்தில் காணப்படலாம். இவ்வாறு காணப்பட்டால் ஒரு இலையில் ஒன்று அல்லது இரண்டு கொப்பளங்கள் உள்ளபோதே மருந்து தெளிக்க ஆரம்பிக்க வேண்டும். ஒரு ஏக்கர் கொண்ட தோட்டத்திற்கு காண்டாப் (Contaf) 80 மி. லிட்டர் + காப்பர் ஆக்ஸி குளோரைடு 85 கிராம் (அல்லது) டில்ட் 50 மி லிட்டர் + காப்பர் ஆக்ஸி குளோரைடு 85 கிராம் உடன் 40 லிட்டர் தண்ணீர் கலந்து விசைதெளிப்பான் மூலம் இருபுறமும் இருவரிசையும், கைத்தெளிப்பான் மூலம் 80 லிட்டர் தண்ணீருடன் கலந்து இருபுறமும் ஒருவரிசையும் தெளிக்க வேண்டும். தேயிலை தோட்டத்தில் ஒவ்வொரு 2 மீட்டர் இடைவெளிக்கு (6 x 1.5 x 1 feet) (நீளம் x அகலம் X ஆழம்) என்ற கணக்கில் நீர்க்குழிகள் எடுப்பதின் மூலம் ஒவ்வொரு குழியின் மூலமும் 250 லிட்டர் தண்ணீரை சேகரிக்க முடியும். இது வறட்சி காலத்தில் தேயிலைக்கு உகந்ததாக இருக்கும். மேலும் 7065005054 என்ற எண்ணுக்கு மிஸ்டு கால் கொடுப்பதின் மூலம் தேயிலை மற்றும் வேளாண் பயிர்களின் சந்தேகங்களை கேட்டு நிவர்த்தி செய்து கொள்ளலாம். Tamil Nadu Tamil Nadu 29-11-2023 Disable
6362 VIL(Adilabad_Bela) VIL(Bela) నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 20 నుండి 22 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. నవంబర్ 29న మేఘావృతమై మెరుపులతో కూడిన వర్షం కురిసే అవకాశం ఉంది రైతులకు సూచనలు - పత్తి పంటలో కాయలు పగిలి పత్తి బయటకు వచ్చే ప్రాంతాల్లో పత్తి తీయడానికి ప్రాధాన్యత ఇవ్వాలి. వర్షం కారణంగా చెట్టుపై తడిసిన పత్తి పూర్తిగా ఆరిన తర్వాతే కోయాలి. క్రమబద్ధీకరించిన పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తిని రకాన్ని బట్టి క్రమబద్ధీకరించండి మరియు పత్తిని శుభ్రమైన మరియు పొడి ప్రదేశంలో నిల్వ చేయండి. గులాబి రంగు కాయతొలుచు పురుగు ఉధృతి ఆర్థిక నష్ట స్థాయి 10% కంటే ఎక్కువ సోకిన చెరకు లేదా 10% కంటే ఎక్కువ సోకిన కాయల్లో తెలుపు లేదా గులాబీ రంగు పురుగులు కనిపిస్తే, 10 లీటర్ల నీటికి ప్రొఫెనోఫాస్ 50 EC30 ml (హెక్టారుకు 1500 ml) లేదా ఇమామెక్టిన్ SG పెర్జోయేట్ 5 5 g 10 లీటర్ల నీరు కలపడం మరియు స్ప్రే చేయడం అనేది స్పష్టమైన మరియు ప్రశాంతమైన వాతావరణ పరిస్థితులను ఊహించి చేయాలి. తుర్రు పంట 50 శాతం పుష్పించే స్థాయికి చేరుకున్నట్లయితే, లీటరు నీటికి 5 గ్రాముల చొప్పున 0-52-34 కరిగే ఎరువును పిచికారీ చేయాలి. తుర్రు పంటలో కాయ తొలుచు పురుగు మరియు ఆకు తొలుచు పురుగు నివారణకు పుష్పించే సమయంలో అజాడైరెక్టిన్ (300 పీపీఎం) 5 మి.లీ. లీటరు నీటికి ఈ క్రింది విధంగా చేయండి. రెండవ పిచికారీ - పంట 50 శాతం పుష్పించే సమయంలో, HNPV (250 LE) 2 మి.లీ. లేదా బాసిల్లస్ తురింజియెన్సిస్ లీటరు నీటికి 2 గ్రాములు. రెండవ పిచికారీ చేసిన 15 రోజుల తర్వాత లీటరు నీటికి 0.4 గ్రా ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ (5 ఎస్ జి) కలిపి పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 28-11-2023 Disable
6363 VIL_Adilabad_JAinad VIL(Jainad) నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 19 నుండి 21 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 26 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. నవంబర్ 29న మేఘావృతమై మెరుపులతో కూడిన వర్షం కురిసే అవకాశం ఉంది రైతులకు సూచనలు - పత్తి పంటలో కాయలు పగిలి పత్తి బయటకు వచ్చే ప్రాంతాల్లో పత్తి తీయడానికి ప్రాధాన్యత ఇవ్వాలి. వర్షం కారణంగా చెట్టుపై తడిసిన పత్తి పూర్తిగా ఆరిన తర్వాతే కోయాలి. క్రమబద్ధీకరించిన పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తిని రకాన్ని బట్టి క్రమబద్ధీకరించండి మరియు పత్తిని శుభ్రమైన మరియు పొడి ప్రదేశంలో నిల్వ చేయండి. గులాబి రంగు కాయతొలుచు పురుగు ఉధృతి ఆర్థిక నష్ట స్థాయి 10% కంటే ఎక్కువ సోకిన చెరకు లేదా 10% కంటే ఎక్కువ సోకిన కాయల్లో తెలుపు లేదా గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగులు కనిపిస్తే, 10 లీటర్ల నీటికి ప్రొఫెనోఫాస్ 50 EC30 ml (హెక్టారుకు 1500 ml) లేదా ఇమామెక్టిన్ SG పెర్జోయేట్ 5 5 g 10 లీటర్ల నీరు కలపడం మరియు స్ప్రే చేయడం స్వచ్ఛమైన మరియు ప్రశాంతమైన వాతావరణ పరిస్థితులను ఊహించి చేయాలి. తుర్రు పంట 50 శాతం పుష్పించే స్థాయికి చేరుకున్నట్లయితే, లీటరు నీటికి 5 గ్రాముల చొప్పున 0-52-34 కరిగే ఎరువును పిచికారీ చేయాలి. తుర్రు పంటలో కాయ తొలుచు పురుగు మరియు ఆకు తొలుచు పురుగు నివారణకు పుష్పించే సమయంలో అజాడైరెక్టిన్ (300 పీపీఎం) 5 మి.లీ. లీటరు నీటికి ఈ క్రింది విధంగా చేయండి. రెండవ పిచికారీ - పంట 50 శాతం పుష్పించే సమయంలో, HANPV (250 LE) 2 మి.లీ. లేదా బాసిల్లస్ తురింజియెన్సిస్ లీటరు నీటికి 2 గ్రాములు. రెండవ పిచికారీ చేసిన 15 రోజుల తర్వాత లీటరు నీటికి 0.4 గ్రా ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ (5 ఎస్ జి) కలిపి పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 28-11-2023 Disable
6364 VIL Nagpur (Umred-Pahami)_29-11-2023 VIL_(Umred) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील पहमी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ आणी ३० नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 27-11-2023 Disable
6365 VIL_2_Yavatmal_Ner_Mozar_29-11-23 VIL2(Yavatmal) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २१ अंश तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ आणी ३० नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6366 VIL_1_Yavatmal_Ghatanji_maregaon_29-11-23 VIL_1(Yavatmal) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घटणजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २० अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ आणी ३० नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6367 VIL_2_Wardha_Hinganghat_ajansara _29-11-23 VIL_2_(Wardha) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २१ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6368 VIL_1_Wardha_Hinganghat_Daroda _29-11-23 VIL_1_(Wardha) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २१ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6369 VIL_3_Parbhani_Pingali _29-11-23 VIL3(Parbhani) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २० अंश तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6370 VIL_3_Nanded_Kinwat_Loni_29-11-23 VIL_3 (Nanded) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २१ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable