Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
631 सोयाबीन मे जल निकास पर सलाह Agar वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Agar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार: 23 July से 2 August के दौरान दिन में 27 और रात में 24 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे 35-75% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन में लगातार अधिक बारिश होने पर उचित जल निकास की व्यवस्था अवश्य करें I सोयाबीन में खरपतवार नियंत्रण करने के लिये पहली निंदाई बुआई के 15-20 दिन बाद डोरा चलाकर तथा दूसरी 35-40 दिन बाद हस्त चलित एवं स्व-चलित निंदाई यंत्रों से करनी चाहिये । रसायनों के उपयोग से भी खरपतवारों का नियंत्रण किया जा सकता है । फ़सल की निगरानी लगातार करते रहें I सोयाबीन के समन्वित कीट प्रबंधन के अंतर्गत जैविक विधियों से कीट नियंत्रण हेतु पत्ती खाने वाली इल्लियॉ (सेमीलूपर, तम्बाखू की इल्ली ) की छोटी अवस्था में रोकथाम हेतु बैसिलस थुरिन्जिएन्सिस अथवा ब्यूवेरिया बेसियाना (1.0 ली./हेक्टे.) का प्रयोग कर सकते हैं I इसी प्रकार तम्बाखू की इल्ली एवां चने की इल्ली के प्रबंधन के लिये कीट विशेष फेरोमोन्स ट्रैप्स एवं वायरस आधारित एन.पी.वी. (250 एल.ई./हेक्टे.) भी असरदार होते हैं.I खेत में में बर्ड पर्च ( T आकार की खूंटी ) लगाने से कीट-भक्षी पक्षियों द्वारा भी इल्लियो की संख्या कम करने में सहायता मिलती हैI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Madhya Pradesh MP 24-07-2025 Enable
632 सोयाबीन मे जल निकास पर सलाह Ujjain वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ujjain ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार: 23 July से 2 August के दौरान दिन में 27 और रात में 24 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे 35-85% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन में लगातार अधिक बारिश होने पर उचित जल निकास की व्यवस्था अवश्य करें I सोयाबीन में खरपतवार नियंत्रण करने के लिये पहली निंदाई बुआई के 15-20 दिन बाद डोरा चलाकर तथा दूसरी 35-40 दिन बाद हस्त चलित एवं स्व-चलित निंदाई यंत्रों से करनी चाहिये । रसायनों के उपयोग से भी खरपतवारों का नियंत्रण किया जा सकता है । फ़सल की निगरानी लगातार करते रहें I सोयाबीन के समन्वित कीट प्रबंधन के अंतर्गत जैविक विधियों से कीट नियंत्रण हेतु पत्ती खाने वाली इल्लियॉ (सेमीलूपर, तम्बाखू की इल्ली ) की छोटी अवस्था में रोकथाम हेतु बैसिलस थुरिन्जिएन्सिस अथवा ब्यूवेरिया बेसियाना (1.0 ली./हेक्टे.) का प्रयोग कर सकते हैं I इसी प्रकार तम्बाखू की इल्ली एवां चने की इल्ली के प्रबंधन के लिये कीट विशेष फेरोमोन्स ट्रैप्स एवं वायरस आधारित एन.पी.वी. (250 एल.ई./हेक्टे.) भी असरदार होते हैं.I खेत में में बर्ड पर्च ( T आकार की खूंटी ) लगाने से कीट-भक्षी पक्षियों द्वारा भी इल्लियो की संख्या कम करने में सहायता मिलती हैI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Madhya Pradesh MP 24-07-2025 Enable
633 सोयाबीन मे जल निकास पर सलाह Dewas वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार: 23 July से 2 August के दौरान दिन में 26 और रात में 24 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे 55-85% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन में लगातार अधिक बारिश होने पर उचित जल निकास की व्यवस्था अवश्य करें I सोयाबीन में खरपतवार नियंत्रण करने के लिये पहली निंदाई बुआई के 15-20 दिन बाद डोरा चलाकर तथा दूसरी 35-40 दिन बाद हस्त चलित एवं स्व-चलित निंदाई यंत्रों से करनी चाहिये । रसायनों के उपयोग से भी खरपतवारों का नियंत्रण किया जा सकता है । फ़सल की निगरानी लगातार करते रहें I सोयाबीन के समन्वित कीट प्रबंधन के अंतर्गत जैविक विधियों से कीट नियंत्रण हेतु पत्ती खाने वाली इल्लियॉ (सेमीलूपर, तम्बाखू की इल्ली ) की छोटी अवस्था में रोकथाम हेतु बैसिलस थुरिन्जिएन्सिस अथवा ब्यूवेरिया बेसियाना (1.0 ली./हेक्टे.) का प्रयोग कर सकते हैं I इसी प्रकार तम्बाखू की इल्ली एवां चने की इल्ली के प्रबंधन के लिये कीट विशेष फेरोमोन्स ट्रैप्स एवं वायरस आधारित एन.पी.वी. (250 एल.ई./हेक्टे.) भी असरदार होते हैं.I खेत में में बर्ड पर्च ( T आकार की खूंटी ) लगाने से कीट-भक्षी पक्षियों द्वारा भी इल्लियो की संख्या कम करने में सहायता मिलती हैI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Madhya Pradesh MP 24-07-2025 Enable
634 VIL-Adilabad-Bela- 24.07.25 VIL-Adilabad-Bela- 24.07.25:-రైతులకు నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. జూలై 24, 2025 నుండి ఆగస్టు 4, 2025 వరకు ఆదిలాబాద్‌లోని బేలా ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ నుండి వాతావరణ సూచన ప్రకారం, కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 26 వరకు మరియు గరిష్టంగా 27 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండవచ్చు. ఈ కాలంలో మోస్తరు నుండి భారీ వర్షపాతం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు: - అధిక నీటి కారణంగా పత్తి పంటలోని మొక్కలు వాడిపోయిన ప్రదేశాలలో లేదా పొలంలో పారావిల్ట్ వ్యాధి కనిపించే ప్రదేశాలలో, అటువంటి ప్రదేశాలలో, సేంద్రీయ రైతులు తప్ప, ఇతర రైతులు 10 లీటర్ల నీటిలో కలిపిన కాపర్ ఆక్సీక్లోరైడ్ 50 శాతం WP 25 గ్రాములు + యూరియా 100 గ్రాములు + మ్యూరేట్ ఆఫ్ పొటాష్ 100 గ్రాములు లేదా 10 లీటర్ల నీటిలో కలిపిన కోబాల్ట్ ఆక్సీక్లోరైడ్ 0.1 గ్రాములు కలిపి పిచికారీ చేయాలి. అలాగే, సేంద్రీయ రైతులు 200 లీటర్ల జీవామృతం లేదా 1 కిలో ట్రైకోడెర్మాను 100 లీటర్ల నీటిలో కలిపి పంటకు పిచికారీ చేయాలి లేదా డ్రెంచింగ్ పద్ధతి ద్వారా ఇవ్వాలి. దీని కారణంగా, పంట పోషక లోపంతో బాధపడదు మరియు పంట ఎండుగడ్డి వ్యాధి నుండి రక్షించబడుతుంది. రైతులు 30-35 రోజులు విత్తినట్లయితే, వారు వర్షాల తర్వాత అంతర్-సాగు పనిని పూర్తి చేయాలి. అలాగే, 1-2 దున్నడం మరియు గొయ్యి తీయడం చేయాలి. పత్తి పంటకు, రైతులు విత్తిన 15 రోజులలోపు నత్రజని ఎరువుల మొదటి మోతాదు ఇవ్వాలి లేదా 1 నుండి 1.5 టన్నుల వర్మీకంపోస్ట్ లేదా సాలిడ్ బయోచార్ ఇవ్వాలి. నిరంతర వర్షం కారణంగా పత్తి మరియు సోయాబీన్ పంట పసుపు రంగులోకి మారితే, 2% యూరియాను పిచికారీ చేయాలి లేదా బయోచార్‌తో డ్రెంచింగ్ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. ఈ నవీకరించబడిన వెర్షన్‌లో వాతావరణ కేంద్రం సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మీ మొబైల్ నంబర్ 7798008855 కి ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 23-07-2025 Enable
635 VIL-Jainad-Adilabad-24.07.25 VIL-Jainad-Adilabad-24.07.25:-రైతులకు నమస్కారం...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. జూలై 24, 2025 నుండి ఆగస్టు 4, 2025 వరకు ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్ ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ నుండి వాతావరణ సూచన ప్రకారం, కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 వరకు మరియు గరిష్టంగా 27 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండవచ్చు. ఈ కాలంలో మోస్తరు నుండి భారీ వర్షపాతం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు: - అధిక నీటి కారణంగా పత్తి పంటలోని మొక్కలు వాడిపోయిన ప్రదేశాలలో లేదా పొలంలో పారావిల్ట్ వ్యాధి కనిపించే ప్రదేశాలలో, అటువంటి ప్రదేశాలలో, సేంద్రీయ రైతులు తప్ప, ఇతర రైతులు 10 లీటర్ల నీటిలో కలిపిన కాపర్ ఆక్సీక్లోరైడ్ 50 శాతం WP 25 గ్రాములు + యూరియా 100 గ్రాములు + మ్యూరియేట్ ఆఫ్ పొటాష్ 100 గ్రాములు లేదా 10 లీటర్ల నీటిలో కలిపిన కోబాల్ట్ ఆక్సీక్లోరైడ్ 0.1 గ్రాములు కలిపి పిచికారీ చేయాలి. అలాగే, సేంద్రీయ రైతులు 200 లీటర్ల జీవామృతం లేదా 1 కిలో ట్రైకోడెర్మాను 100 లీటర్ల నీటిలో కలిపి పంటకు పిచికారీ చేయాలి లేదా డ్రెంచింగ్ పద్ధతి ద్వారా ఇవ్వాలి. దీని కారణంగా, పంట పోషక లోపంతో బాధపడదు మరియు పంట ఎండుగడ్డి వ్యాధి నుండి రక్షించబడుతుంది. రైతులు 30-35 రోజులు విత్తినట్లయితే, వారు వర్షాల తర్వాత అంతర్-సాగు పనిని పూర్తి చేయాలి. అలాగే, 1-2 దున్నడం మరియు గొయ్యి తీయడం చేయాలి. పత్తి పంటకు, రైతులు విత్తిన 15 రోజులలోపు నత్రజని ఎరువుల మొదటి మోతాదు ఇవ్వాలి లేదా 1 నుండి 1.5 టన్నుల వర్మీకంపోస్ట్ లేదా సాలిడ్ బయోచార్ ఇవ్వాలి. నిరంతర వర్షం కారణంగా పత్తి మరియు సోయాబీన్ పంట పసుపు రంగులోకి మారితే, 2% యూరియాను పిచికారీ చేయాలి లేదా బయోచార్‌తో డ్రెంచింగ్ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. ఈ నవీకరించబడిన వెర్షన్‌లో వాతావరణ కేంద్రం సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మీ మొబైల్ నంబర్ 7798008855 కి ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 23-07-2025 Enable
636 VIL-2 - Amravati- Dabhada- 24 .07 .25 VIL-2 - Amravati- Dabhada- 24 .07 .25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक २४ जुलै ते ०३ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, दिनांक २६,आणि २७, जुलै २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे कोमेजली आहे किंवा शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत असेल तर अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही तसेच मर रोगापासून पीक संरक्षित राहते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी ३०-३५ दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत अथवा घनजीवामृत द्यावे. सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी.. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 23-07-2025 Enable
637 VIL-1-Amravati-Talegaon-24 .07 .25 VIL-1-Amravati-Talegaon-24 .07 .25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक २४ जुलै ते ०३ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, दिनांक २६,२७,आणि २८ जुलै २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे कोमेजली आहे किंवा शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत असेल तर अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही तसेच मर रोगापासून पीक संरक्षित राहते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी ३०-३५ दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत अथवा घनजीवामृत द्यावे. सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी.. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 23-07-2025 Enable
638 VIL 2- Wardha- Ajansara 24 .07 .25 VIL 2- Wardha- Ajansara 24 .07 .25 :- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २५ °C तर कमाल २८ ते ३१ °C एवढे राहील. या कालावधीत दिनांक २४ जुलै ते ०३ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, दिनांक २६,२७,आणि २८ जुलै २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे कोमेजली आहे किंवा शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत असेल तर अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही तसेच मर रोगापासून पीक संरक्षित राहते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी ३०-३५ दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत अथवा घनजीवामृत द्यावे. सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी.. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-07-2025 Enable
639 VIL 1- Wardha- Daroda – 24 .07 .25 VIL 1- Wardha- Daroda – 24 .07 .25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल २६ ते ३१ °C एवढे राहील. या कालावधीत दिनांक २४ जुलै ते ०३ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, दिनांक २६,२७,२८ आणि २९ जुलै २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे कोमेजली आहे किंवा शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत असेल तर अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही तसेच मर रोगापासून पीक संरक्षित राहते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी ३०-३५ दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत अथवा घनजीवामृत द्यावे. सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-07-2025 Enable
640 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-24 .07 .25 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-24 .07 .25 :- नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक २४ जुलै ते ०३ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, दिनांक २४ ,२५ ,२६ आणि २७ जुलै २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे कोमेजली आहे किंवा शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत असेल तर अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही तसेच मर रोगापासून पीक संरक्षित राहते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी ३०-३५ दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत अथवा घनजीवामृत द्यावे. सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 23-07-2025 Enable