Message List: 11,290
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 641 | VIL-2-Nagpur – Saoner- 24 .07 .25 | VIL-2-Nagpur – Saoner- 24 .07 .25 :- नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक २४ जुलै ते ०३ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, दिनांक २६ आणि २७ जुलै २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे कोमेजली आहे किंवा शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत असेल तर अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही तसेच मर रोगापासून पीक संरक्षित राहते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी ३०-३५ दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत अथवा घनजीवामृत द्यावे. सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-07-2025 | Enable |
|
| 642 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-24 .07 .25 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-24 .07 .25 : - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक २४ जुलै ते ०३ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, दिनांक २६ आणि २७ जुलै २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे कोमेजली आहे किंवा शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत असेल तर अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही तसेच मर रोगापासून पीक संरक्षित राहते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी ३०-३५ दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत अथवा घनजीवामृत द्यावे. सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-07-2025 | Enable |
|
| 643 | VIL 3-Nanded-Kinwat- 24.07.25 | VIL 3-Nanded-Kinwat- 24.07.25 :- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक २४ जुलै ते ०३ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, दिनांक २६ जुलै २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे कोमेजली आहे किंवा शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत असेल तर अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही तसेच मर रोगापासून पीक संरक्षित राहते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी ३०-३५ दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत अथवा घनजीवामृत द्यावे. सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-07-2025 | Enable |
|
| 644 | VIL 3-Parbhani-24 .07.25 | VIL 3-Parbhani-24 .07.25 :- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २६ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक २४ जुलै ते ०३ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, दिनांक २६ आणि २७ जुलै २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे कोमेजली आहे किंवा शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत असेल तर अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही तसेच मर रोगापासून पीक संरक्षित राहते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी ३०-३५ दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत अथवा घनजीवामृत द्यावे. सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-07-2025 | Enable |
|
| 645 | VIL 1-Nanded-Mahur-24-07-2025 | VIL 1-Nanded-Mahur-24-07-2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक २४ जुलै ते ०३ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, दिनांक २६ जुलै २०२५ भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे कोमेजली आहे किंवा शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत असेल तर अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही तसेच मर रोगापासून पीक संरक्षित राहते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी ३०-३५ दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत अथवा घनजीवामृत द्यावे. सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-07-2025 | Enable |
|
| 646 | VIL2-Yavatmal-Ner-Mozar-24.07.2025 | VIL 2- Yavatmal-Ner-Mozar:-24.07.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक 24 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 दरम्यान विजेच्या कडकडाटासह हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे कोमेजली आहे किंवा शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत असेल तर अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही तसेच मर रोगापासून पीक संरक्षित राहते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी ३०-३५ दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत अथवा घनजीवामृत द्यावे. सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 23-07-2025 | Enable |
|
| 647 | VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24.07.2025 | VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon:-24.07.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 25 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक 24 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 दरम्यान विजेच्या कडकडाटासह हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे कोमेजली आहे किंवा शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत असेल तर अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही तसेच मर रोगापासून पीक संरक्षित राहते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी ३०-३५ दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत अथवा घनजीवामृत द्यावे. सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 23-07-2025 | Enable |
|
| 648 | सोयाबीन मे खरपतवार प्रबंधन पर सलाह Kota | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Kota ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 मई से 31 मई के दौरान दिन में 31 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। सोयाबीन में लगातार अधिक बारिश होने पर उचित जल निकास की व्यवस्था अवश्य करें । सोयाबीन में खरपतवार नियंत्रण करने के लिये पहली निंदाई बुआई के 15-20 दिन बाद डोरा चलाकर तथा दूसरी 35-40 दिन बाद हस्त चलित एवं स्व-चलित निंदाई यंत्रों से करनी चाहिये । रसायनों के उपयोग से भी खरपतवारों का नियंत्रण किया जा सकता है । खरपतवारनाशकों का छिड़काव करते समय ध्यान रखना चाहिए कि खरपतवार नाशक की अनुशंसित मात्रा का ही उपयोग करें। रपतवारनाशक छिड़कते समय पलेट फैन नोजल का उपयोग करें। किसी भी दो खरपतवारनाशकों को एक साथ मिलाकर छिड़काव न करें। खरपतवारनाशकों का छिड़काव करते समय मुंह पर मास्क व हाथों में दस्ताने का उपयोग करें। एवं एक हेक्टेयर क्षेत्र में 500 से 600 लीटर पानी के साथ छिड़काव करें। अधिक उत्पादन प्राप्त किया जा सके अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । इस संदेश को दुबारा सुनने के लिए शून्य दबाए। | Rajasthan | Rajasthan User | 21-07-2025 | Enable |
|
| 649 | सोयाबीन मे खरपतवार प्रबंधन पर सलाह Baran | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Baran ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 मई से 31 मई के दौरान दिन में 30 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। सोयाबीन में लगातार अधिक बारिश होने पर उचित जल निकास की व्यवस्था अवश्य करें । सोयाबीन में खरपतवार नियंत्रण करने के लिये पहली निंदाई बुआई के 15-20 दिन बाद डोरा चलाकर तथा दूसरी 35-40 दिन बाद हस्त चलित एवं स्व-चलित निंदाई यंत्रों से करनी चाहिये । रसायनों के उपयोग से भी खरपतवारों का नियंत्रण किया जा सकता है । खरपतवारनाशकों का छिड़काव करते समय ध्यान रखना चाहिए कि खरपतवार नाशक की अनुशंसित मात्रा का ही उपयोग करें। रपतवारनाशक छिड़कते समय पलेट फैन नोजल का उपयोग करें। किसी भी दो खरपतवारनाशकों को एक साथ मिलाकर छिड़काव न करें। खरपतवारनाशकों का छिड़काव करते समय मुंह पर मास्क व हाथों में दस्ताने का उपयोग करें। एवं एक हेक्टेयर क्षेत्र में 500 से 600 लीटर पानी के साथ छिड़काव करें। अधिक उत्पादन प्राप्त किया जा सके अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । इस संदेश को दुबारा सुनने के लिए शून्य दबाए। | Rajasthan | Rajasthan User | 21-07-2025 | Enable |
|
| 650 | सोयाबीन मे खरपतवार प्रबंधन पर सलाह Bundi | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Bundi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 21 मई से 31 मई के दौरान दिन में 31 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। सोयाबीन में लगातार अधिक बारिश होने पर उचित जल निकास की व्यवस्था अवश्य करें । सोयाबीन में खरपतवार नियंत्रण करने के लिये पहली निंदाई बुआई के 15-20 दिन बाद डोरा चलाकर तथा दूसरी 35-40 दिन बाद हस्त चलित एवं स्व-चलित निंदाई यंत्रों से करनी चाहिये । रसायनों के उपयोग से भी खरपतवारों का नियंत्रण किया जा सकता है । खरपतवारनाशकों का छिड़काव करते समय ध्यान रखना चाहिए कि खरपतवार नाशक की अनुशंसित मात्रा का ही उपयोग करें। रपतवारनाशक छिड़कते समय पलेट फैन नोजल का उपयोग करें। किसी भी दो खरपतवारनाशकों को एक साथ मिलाकर छिड़काव न करें। खरपतवारनाशकों का छिड़काव करते समय मुंह पर मास्क व हाथों में दस्ताने का उपयोग करें। एवं एक हेक्टेयर क्षेत्र में 500 से 600 लीटर पानी के साथ छिड़काव करें। अधिक उत्पादन प्राप्त किया जा सके अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । इस संदेश को दुबारा सुनने के लिए शून्य दबाए। | Rajasthan | Rajasthan User | 21-07-2025 | Enable |
|