Message List: 12,188
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
651 VIL-1-Wardha-Hinganghat Daroda24.0२ .2026 VIL-1-Wardha-Hinganghat Daroda24.0२ .2026 - -नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-02-2026 Enable
652 VIL-2-Wardha-Hinganghat-ajansara-24.02 .2026 VIL-2-Wardha-Hinganghat-ajansara-24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २१ अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-02-2026 Enable
653 VIL-1-Yavatmal-Ghatanji-Maregoan-24.02 .2026 VIL-1-Yavatmal-Ghatanji-Maregoan-24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३६अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-02-2026 Enable
654 VIL-2-Yavatmal-Mozar-Ner-24.02 .2026 VIL-2-Yavatmal-Mozar-Ner-24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३१ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-02-2026 Enable
655 VIL 4-Nagpur-Umred-Aptur-24.02 .2026 VIL 4-Nagpur-Umred-Aptur-24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मे २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 23-02-2026 Enable
656 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-24.02 .2026 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते १९ अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 23-02-2026 Enable
657 VIL-2-Nagpur-Soaner-Manegoan 24.02 .2026 VIL-2-Nagpur-Soaner-Manegoan 24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 23-02-2026 Enable
658 VIL-3-Parbhani-Pingli 24.02 .2026 VIL-3-Parbhani-Pingli 24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-02-2026 Enable
659 VIL-3-Nanded-Kinwat-Loni-24.02 .2026 VIL-3-Nanded-Kinwat-Loni-24.02 .2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३१ ते ३७ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-02-2026 Enable
660 VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-24.02.2026 VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-24.02.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ फेब्रुवरी २०२६ ते दिनांक ०३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २१ अंश सेल्सियस तर कमाल ३१ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. ते वेचून त्यांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडर किंवा मल्चर किंवा रोटाव्हेटरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे व नंतर २०० लिटर वेस्टडिकंपोजर ह्यांची फवारणी करावी,जेणेकरून कापूस पीक अवशेषांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. शेतकरी राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर बायोचार निर्मिती साठी सुद्धा करू शकतात, जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. सध्या हरभरा पीक ८५ ते ९० दिवसाचे असून घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. सध्या काही भागात तीळ पिकाची पेरणी सुरु आहे. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी वेळेस बियाणे वाळू मिश्रित करून पेरणी करावी. तसेच नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-02-2026 Enable