Message List: 11,341
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 6671 | VIL-Adilabad-Bela-08-11-2023 | VIL-Adilabad-Bela-08-11-2023 - నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుండి 24 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 32 నుండి 34 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - పత్తిపై గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు సోకడం గమనించవచ్చు. ఎకరాకు నాలుగు ఫెరోమోన్ ఉచ్చులను పరిశీలన కోసం ఉంచాలి మరియు వరుసగా మూడు రోజుల పాటు 7-8 పెద్ద కీటకాలను గమనించిన తర్వాత నియంత్రణ చర్యలు తీసుకోవచ్చు. నివారణకు లీటరు నీటికి థయోడికార్బ్ @ 1.5 గ్రా లేదా ప్రొఫెనోఫాస్ @ 2 మి.లీ కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పూలు సహజంగా రాకుండా ఉండేందుకు ఆల్ఫా-ఎన్ఎఎ 4.5 ఎస్ఎల్ @ 5 మి.లీ / 10 లీటర్ల నీటికి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంట కోతకు సిద్ధంగా ఉన్న ప్రాంతంలో, పండించిన పత్తిని ఎండి, పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. ముందుగా విత్తిన పత్తి కాయలను శుభ్రంగా ఎంచుకొని, బాగా ఎండబెట్టి, ఎంచుకున్న పత్తి రకాన్ని బట్టి నిల్వ చేసుకోవాలి. మెరుగైన ఉత్పాదకత కోసం బాండ్ మెచ్యూరిటీ దశలో 2% డిఎపిని పిచికారీ చేయాలి. 1% యూరియా మరియు 1% మెగ్నీషియం సల్ఫేట్ను బోల్ డెవలప్మెంట్ దశలో పిచికారీ చేసి, పంట తర్వాత దశలో పత్తి ఆకులు ఎర్రబడకుండా నిరోధించండి. తుర్రు పంటలో పచ్చని కాయతొలుచు పురుగు (హెలికోవర్పా) ఉధృతికి ప్రస్తుత వాతావరణం అనుకూలంగా ఉంటుంది. దీని నివారణకు ప్రారంభ దశలో ఎసిఫేట్ @ 1.5 గ్రా లేదా క్వినాల్ఫాస్ @ 2 మి.లీ లీటరు నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. తుర్రు పంటలో ఫైటోఫ్తోరా వ్యాధి గమనించబడింది. నివారణకు మాంకోజెబ్ @ 3.0 గ్రా పిచికారీ చేయాలి. లేదా మెటాలాక్సిల్ @ 2.0 గ్రా. లీటరు నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 07-11-2023 | Disable |
|
| 6672 | VIL -Ailabad-Jainad-08-11-2023 | VIL -Adilabad-Jainad-08-11-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 19 నుండి 21 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుండి 33 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - పత్తిపై గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు సోకడం గమనించవచ్చు. ఎకరాకు నాలుగు ఫెరోమోన్ ఉచ్చులను పరిశీలన కోసం ఉంచాలి మరియు వరుసగా మూడు రోజుల పాటు 7-8 పెద్ద కీటకాలను గమనించిన తర్వాత నియంత్రణ చర్యలు తీసుకోవచ్చు. నివారణకు లీటరు నీటికి థయోడికార్బ్ @ 1.5 గ్రా లేదా ప్రొఫెనోఫాస్ @ 2 మి.లీ కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పూలు సహజంగా రాకుండా ఉండేందుకు ఆల్ఫా-ఎన్ఎఎ 4.5 ఎస్ఎల్ @ 5 మి.లీ / 10 లీటర్ల నీటికి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంట కోతకు సిద్ధంగా ఉన్న ప్రాంతంలో, పండించిన పత్తిని ఎండి, పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. ముందుగా విత్తిన పత్తి కాయలను శుభ్రంగా ఎంచుకొని, బాగా ఎండబెట్టి, ఎంచుకున్న పత్తి రకాన్ని బట్టి నిల్వ చేసుకోవాలి. మెరుగైన ఉత్పాదకత కోసం బాండ్ మెచ్యూరిటీ దశలో 2% డిఎపిని పిచికారీ చేయాలి. 1% యూరియా మరియు 1% మెగ్నీషియం సల్ఫేట్ను బోల్ డెవలప్మెంట్ దశలో పిచికారీ చేసి, పంట తర్వాత దశలో పత్తి ఆకులు ఎర్రబడకుండా నిరోధించండి. తుర్రు పంటలో పచ్చని కాయతొలుచు పురుగు (హెలికోవర్పా) ఉధృతికి ప్రస్తుత వాతావరణం అనుకూలంగా ఉంటుంది. దీని నివారణకు ప్రారంభ దశలో ఎసిఫేట్ @ 1.5 గ్రా లేదా క్వినాల్ఫాస్ @ 2 మి.లీ లీటరు నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. తుర్రు పంటలో ఫైటోఫ్తోరా వ్యాధి గమనించబడింది. నివారణకు మాంకోజెబ్ @ 3.0 గ్రా పిచికారీ చేయాలి. లేదా మెటాలాక్సిల్ @ 2.0 గ్రా. లీటరు నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 07-11-2023 | Disable |
|
| 6673 | VIL 1-Wardha-Daroda-08-11-2023 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे याआठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियसएवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.निरीक्षण करण्यासाठी प्रति एकर चार फेरोमोन सापळे लावावे आणि 7-8 प्रौढ कीटकांचे सलग तीन दिवस निरीक्षण केल्यानंतरनियंत्रणाचे उपाय केले जाऊ शकतात. नियंत्रणासाठीथायोडीकार्ब @ 1.5 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापसाचे फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. ज्या भागात कापसाचे पीक वेचणीसाठी तयार आहे, तेथे तयार झालेला कापूस उचलून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.अगोदर पेरणी केलेल्या कापसाच्या फटीच्या बोंडांची स्वच्छ वेचणी करा, नीट वाळवा आणि निवडलेल्या कापसाच्या जातीनुसार ठेवावा. चांगल्याउत्पादकतेसाठी बोंड परिपक्वतेच्या अवस्थेत 2% DAP ची फवारणी करावी. बोंडाच्या विकासाच्या अवस्थेत 1% युरिया आणि 1% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी नंतरच्या पिकाच्या अवस्थेतकपाशीची पाने लालसरपणा टाळण्यासाठी रावी. तूर पिकातील हिरवी बोंड अळी (हेलिकोव्हर्पा) प्रादुर्भावासाठी प्रचलित हवामानअनुकूल आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या टप्प्यावर अॅसेफेट @ 1.5 ग्रॅम किंवा क्विनॅलफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्येफायटोफथोरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठीमॅन्कोझेब @ 3.0 ग्रॅम फवारणी करावी. किंवा मेटालॅक्सिल @ 2.0 ग्रॅम. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.धन्यवाद! हिमाहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 07-11-2023 | Disable |
|
| 6674 | VIL 4-Umred-Pahami-08-11-2023 | Umred (4) नमस्कार शेतकरी बंधूंनो... उमरेड तालुक्यातील पहामी येथील स्वयंचलीतहवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 31 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यातवातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.निरीक्षण करण्यासाठी प्रति एकर चार फेरोमोन सापळे लावावे आणि 7-8 प्रौढ कीटकांचे सलग तीन दिवस निरीक्षण केल्यानंतरनियंत्रणाचे उपाय केले जाऊ शकतात. नियंत्रणासाठीथायोडीकार्ब @ 1.5 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापसाचे फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. ज्या भागात कापसाचे पीक वेचणीसाठी तयार आहे, तेथे तयार झालेला कापूस उचलून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.अगोदर पेरणी केलेल्या कापसाच्या फटीच्या बोंडांची स्वच्छ वेचणी करा, नीट वाळवा आणि निवडलेल्या कापसाच्या जातीनुसार ठेवावा. चांगल्याउत्पादकतेसाठी बोंड परिपक्वतेच्या अवस्थेत 2% DAP ची फवारणी करावी. बोंडाच्या विकासाच्या अवस्थेत 1% युरिया आणि 1% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी नंतरच्या पिकाच्या अवस्थेतकपाशीची पाने लालसरपणा टाळण्यासाठी रावी. तूर पिकातील हिरवी बोंड अळी (हेलिकोव्हर्पा) प्रादुर्भावासाठी प्रचलित हवामानअनुकूल आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या टप्प्यावर अॅसेफेट @ 1.5 ग्रॅम किंवा क्विनॅलफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्येफायटोफथोरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठीमॅन्कोझेब @ 3.0 ग्रॅम फवारणी करावी. किंवा मेटालॅक्सिल @ 2.0 ग्रॅम. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 07-11-2023 | Disable |
|
| 6675 | VIL 2-Yavatmal-Mozar-08-11-2023 | Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 22 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियसएवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.निरीक्षण करण्यासाठी प्रति एकर चार फेरोमोन सापळे लावावे आणि 7-8 प्रौढ कीटकांचे सलग तीन दिवस निरीक्षण केल्यानंतरनियंत्रणाचे उपाय केले जाऊ शकतात. नियंत्रणासाठीथायोडीकार्ब @ 1.5 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापसाचे फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. ज्या भागात कापसाचे पीक वेचणीसाठी तयार आहे, तेथे तयार झालेला कापूस उचलून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवूनठेवावा. अगोदर पेरणी केलेल्या कापसाच्या फटीच्या बोंडांची स्वच्छ वेचणी करा, नीट वाळवा आणि निवडलेल्या कापसाच्या जातीनुसार ठेवावा. चांगल्याउत्पादकतेसाठी बोंड परिपक्वतेच्या अवस्थेत 2% DAP ची फवारणी करावी. बोंडाच्या विकासाच्या अवस्थेत 1% युरिया आणि 1% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी नंतरच्या पिकाच्या अवस्थेतकपाशीची पाने लालसरपणा टाळण्यासाठी रावी. तूर पिकातील हिरवी बोंड अळी (हेलिकोव्हर्पा) प्रादुर्भावासाठीप्रचलित हवामान अनुकूल आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या टप्प्यावरअॅसेफेट @ 1.5 ग्रॅम किंवा क्विनॅलफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये फायटोफथोरारोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठीमॅन्कोझेब @ 3.0 ग्रॅम फवारणी करावी. किंवा मेटालॅक्सिल @ 2.0 ग्रॅम. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 07-11-2023 | Disable |
|
| 6676 | VIL 2-Wardha-Ajansara-08-11-2023 | Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे याआठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यताआहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.निरीक्षण करण्यासाठी प्रति एकर चार फेरोमोन सापळे लावावे आणि 7-8 प्रौढ कीटकांचे सलग तीन दिवस निरीक्षण केल्यानंतरनियंत्रणाचे उपाय केले जाऊ शकतात. नियंत्रणासाठीथायोडीकार्ब @ 1.5 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापसाचे फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. ज्या भागात कापसाचे पीक वेचणीसाठी तयार आहे, तेथे तयार झालेला कापूस उचलून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवूनठेवावा. अगोदर पेरणी केलेल्या कापसाच्या फटीच्या बोंडांची स्वच्छ वेचणी करा, नीट वाळवा आणि निवडलेल्या कापसाच्या जातीनुसार ठेवावा. चांगल्याउत्पादकतेसाठी बोंड परिपक्वतेच्या अवस्थेत 2% DAP ची फवारणी करावी. बोंडाच्या विकासाच्या अवस्थेत 1% युरिया आणि 1% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी नंतरच्या पिकाच्या अवस्थेतकपाशीची पाने लालसरपणा टाळण्यासाठी रावी. तूर पिकातील हिरवी बोंड अळी (हेलिकोव्हर्पा) प्रादुर्भावासाठीप्रचलित हवामान अनुकूल आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या टप्प्यावरअॅसेफेट @ 1.5 ग्रॅम किंवा क्विनॅलफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये फायटोफथोरारोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठीमॅन्कोझेब @ 3.0 ग्रॅम फवारणी करावी. किंवा मेटालॅक्सिल @ 2.0 ग्रॅम. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.धन्यवाद! हि माहीतीपून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 07-11-2023 | Disable |
|
| 6677 | VIL 2-Nagpur-Saoner-08-11-2023 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीतहवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21. अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.निरीक्षण करण्यासाठी प्रति एकर चार फेरोमोन सापळे लावावे आणि 7-8 प्रौढ कीटकांचे सलग तीन दिवस निरीक्षण केल्यानंतरनियंत्रणाचे उपाय केले जाऊ शकतात. नियंत्रणासाठीथायोडीकार्ब @ 1.5 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापसाचे फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. ज्या भागात कापसाचे पीक वेचणीसाठी तयार आहे, तेथे तयार झालेला कापूस उचलून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवूनठेवावा. अगोदर पेरणी केलेल्या कापसाच्या फटीच्या बोंडांची स्वच्छ वेचणी करा, नीट वाळवा आणि निवडलेल्या कापसाच्या जातीनुसार ठेवावा. चांगल्याउत्पादकतेसाठी बोंड परिपक्वतेच्या अवस्थेत 2% DAP ची फवारणी करावी. बोंडाच्या विकासाच्या अवस्थेत 1% युरिया आणि 1% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी नंतरच्या पिकाच्या अवस्थेतकपाशीची पाने लालसरपणा टाळण्यासाठी रावी. तूर पिकातील हिरवी बोंड अळी (हेलिकोव्हर्पा) प्रादुर्भावासाठीप्रचलित हवामान अनुकूल आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या टप्प्यावरअॅसेफेट @ 1.5 ग्रॅम किंवा क्विनॅलफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये फायटोफथोरारोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठीमॅन्कोझेब @ 3.0 ग्रॅम फवारणी करावी. किंवा मेटालॅक्सिल @ 2.0 ग्रॅम. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.धन्यवाद! हि माहीतीपून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 07-11-2023 | Disable |
|
| 6678 | VIL 2-Amravati-Dabhada-08-11-2023 | Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.....धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीतहवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 21 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियसएवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.निरीक्षण करण्यासाठी प्रति एकर चार फेरोमोन सापळे लावावे आणि 7-8 प्रौढ कीटकांचे सलग तीन दिवस निरीक्षण केल्यानंतरनियंत्रणाचे उपाय केले जाऊ शकतात. नियंत्रणासाठीथायोडीकार्ब @ 1.5 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापसाचे फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. ज्या भागात कापसाचे पीक वेचणीसाठी तयार आहे, तेथे तयार झालेला कापूस उचलून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवूनठेवावा. अगोदर पेरणी केलेल्या कापसाच्या फटीच्या बोंडांची स्वच्छ वेचणी करा, नीट वाळवा आणि निवडलेल्या कापसाच्या जातीनुसार ठेवावा. चांगल्याउत्पादकतेसाठी बोंड परिपक्वतेच्या अवस्थेत 2% DAP ची फवारणी करावी. बोंडाच्या विकासाच्या अवस्थेत 1% युरिया आणि 1% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी नंतरच्या पिकाच्या अवस्थेतकपाशीची पाने लालसरपणा टाळण्यासाठी रावी. तूर पिकातील हिरवी बोंड अळी (हेलिकोव्हर्पा) प्रादुर्भावासाठीप्रचलित हवामान अनुकूल आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या टप्प्यावरअॅसेफेट @ 1.5 ग्रॅम किंवा क्विनॅलफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये फायटोफथोरारोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठीमॅन्कोझेब @ 3.0 ग्रॅम फवारणी करावी. किंवा मेटालॅक्सिल @ 2.0 ग्रॅम. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 07-11-2023 | Disable |
|
| 6679 | VIL 1-Yavatmal-Ghatanji-08-11-2023 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीतहवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यताआहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.निरीक्षण करण्यासाठी प्रति एकर चार फेरोमोन सापळे लावावे आणि 7-8 प्रौढ कीटकांचे सलग तीन दिवस निरीक्षण केल्यानंतरनियंत्रणाचे उपाय केले जाऊ शकतात. नियंत्रणासाठीथायोडीकार्ब @ 1.5 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापसाचे फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. ज्या भागात कापसाचे पीक वेचणीसाठी तयार आहे, तेथे तयार झालेला कापूस उचलून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.अगोदर पेरणी केलेल्या कापसाच्या फटीच्या बोंडांची स्वच्छ वेचणी करा, नीट वाळवा आणि निवडलेल्या कापसाच्या जातीनुसार ठेवावा. चांगल्याउत्पादकतेसाठी बोंड परिपक्वतेच्या अवस्थेत 2% DAP ची फवारणी करावी. बोंडाच्या विकासाच्या अवस्थेत 1% युरिया आणि 1% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी नंतरच्या पिकाच्या अवस्थेतकपाशीची पाने लालसरपणा टाळण्यासाठी रावी. तूर पिकातील हिरवी बोंड अळी (हेलिकोव्हर्पा) प्रादुर्भावासाठी प्रचलित हवामानअनुकूल आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या टप्प्यावर अॅसेफेट @ 1.5 ग्रॅम किंवा क्विनॅलफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्येफायटोफथोरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठीमॅन्कोझेब @ 3.0 ग्रॅम फवारणी करावी. किंवा मेटालॅक्सिल @ 2.0 ग्रॅम. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 07-11-2023 | Disable |
|
| 6680 | VIL-Parbhani-Pingli-08-11-2023 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे याआठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 22 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यताआहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.निरीक्षण करण्यासाठी प्रति एकर चार फेरोमोन सापळे लावावे आणि 7-8 प्रौढ कीटकांचे सलग तीन दिवस निरीक्षण केल्यानंतरनियंत्रणाचे उपाय केले जाऊ शकतात. नियंत्रणासाठीथायोडीकार्ब @ 1.5 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापसाचे फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. ज्या भागात कापसाचे पीक वेचणीसाठी तयार आहे, तेथे तयार झालेला कापूस उचलून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.अगोदर पेरणी केलेल्या कापसाच्या फटीच्या बोंडांची स्वच्छ वेचणी करा, नीट वाळवा आणि निवडलेल्या कापसाच्या जातीनुसार ठेवावा. चांगल्याउत्पादकतेसाठी बोंड परिपक्वतेच्या अवस्थेत 2% DAP ची फवारणी करावी. बोंडाच्या विकासाच्या अवस्थेत 1% युरिया आणि 1% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी नंतरच्या पिकाच्या अवस्थेतकपाशीची पाने लालसरपणा टाळण्यासाठी रावी. तूर पिकातील हिरवी बोंड अळी (हेलिकोव्हर्पा) प्रादुर्भावासाठी प्रचलित हवामानअनुकूल आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या टप्प्यावर अॅसेफेट @ 1.5 ग्रॅम किंवा क्विनॅलफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्येफायटोफथोरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठीमॅन्कोझेब @ 3.0 ग्रॅम फवारणी करावी. किंवा मेटालॅक्सिल @ 2.0 ग्रॅम. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपयासंपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! हि माहीतीपून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. VIL 1- Wardha-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्यास्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे याआठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियसएवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.निरीक्षण करण्यासाठी प्रति एकर चार फेरोमोन सापळे लावावे आणि 7-8 प्रौढ कीटकांचे सलग तीन दिवस निरीक्षण केल्यानंतरनियंत्रणाचे उपाय केले जाऊ शकतात. नियंत्रणासाठीथायोडीकार्ब @ 1.5 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापसाचे फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. ज्या भागात कापसाचे पीक वेचणीसाठी तयार आहे, तेथे तयार झालेला कापूस उचलून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.अगोदर पेरणी केलेल्या कापसाच्या फटीच्या बोंडांची स्वच्छ वेचणी करा, नीट वाळवा आणि निवडलेल्या कापसाच्या जातीनुसार ठेवावा. चांगल्याउत्पादकतेसाठी बोंड परिपक्वतेच्या अवस्थेत 2% DAP ची फवारणी करावी. बोंडाच्या विकासाच्या अवस्थेत 1% युरिया आणि 1% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी नंतरच्या पिकाच्या अवस्थेतकपाशीची पाने लालसरपणा टाळण्यासाठी रावी. तूर पिकातील हिरवी बोंड अळी (हेलिकोव्हर्पा) प्रादुर्भावासाठी प्रचलित हवामानअनुकूल आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या टप्प्यावर अॅसेफेट @ 1.5 ग्रॅम किंवा क्विनॅलफॉस @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्येफायटोफथोरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठीमॅन्कोझेब @ 3.0 ग्रॅम फवारणी करावी. किंवा मेटालॅक्सिल @ 2.0 ग्रॅम. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 07-11-2023 | Disable |
|