Message List: 12,201
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
6711 VIL 3-Nanded-Loni-03-01-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2024 Disable
6712 VIL 1-Nanded-Tulshi-03-01-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2024 Disable
6713 VIL 2-Wardha-Ajansara-03-01-2024 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते19 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2024 Disable
6714 VIL 1-Wardha-Daroda-03-01-2024 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 19 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2024 Disable
6715 VIL 2-Nagpur-Saoner-03-01-2024 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2024 Disable
6716 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-03-01-2023 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2024 Disable
6717 VIL 2-Amravati Dhabadha-03-01-2024 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2024 Disable
6718 VIL 1-Amravati-Talegaon-03-01-2024 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 19 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंडअळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू यूपी २० ग्राम किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीची प्रतवार वेचणी करावी व सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करावी. कापूस पिकाचे फरदळ घेतल्यास शेंदरी बोंडअळी सोबत इतर अळ्यांना खाद्य मिळाल्याने त्यांचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो त्यामुळे फरदळ घेऊ नये. हरभरा: हरभरा पिकामध्ये अधिकतम उत्पादनासाठी पहिले ओलीत पेरणी नंतर ३० ते ते ४० दिवसांनी म्हणजेच पिक फुलोरा अवस्थेत असताना द्यावे तर दुसरे ओलीत पेरणी नंतर ६० ते ७० दिवसांनी म्हणजेच घाटे भरण्याच्या अवस्थेत द्यावे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लि टर पाण्यात मिसळून पीकाचे बुडाशी द्यावे. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी १५० मिली प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर किंवा इमॅमेमेक्टिन बेंझोएट ०५ % एसजी @ २२० ग्राम प्रती ५०० ते ते ७५० लिटर पाणी प्रती हेक्टर ची आवश्यक पाण्यत मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2024 Disable
6719 Sugarcane crop advisory Panhala शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार वोडाफोन आयडिया फौंडेशन, इंडस टावर व सॉलिडरीडॅड यांच्या स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. 30 डिसेंबर ते ५ जानेवारी तारीखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसांचे कमाल तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पूर्व-दक्षिण दिशेकडून वाऱ्याचा वेग २ ते १४ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता 28 ते 78 टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. हा आठवडा ऊसाच्या लागणीसाठी अतिशय अनुकूल आहे. शेतकरी मित्रांनी आपल्या शेतातील माती परीक्षण करून शेताची मशागत करून घ्यावी आणि प्रती एकर १० टन शेण किंवा १ ते १.५ टन गांडूळ खत किंवा ८ ते १० टन प्रेस मड शेतात मिसळावे. शेत एक समान केल्यानंतर दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करतेवेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २५ किलो पोटॅश, ५० किलो निंबोळी पेंढ, ५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. या आठवड्यात आपल्या शेतामध्ये ओलावा टिकवून ठेवा. ज्या शेतात ऊसाची तोडणी केली जात आहे त्या शेतकऱ्यानी ऊसाची तोडणी जमिनीलगत करावी. व खोडकीवर एकरी १ किलो ट्रायकोडरमाची फवारणी करावी. ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर एका महिन्याच्या आत बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश, ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल. खोड्यामध्ये रोपांच्या सहाय्याने नांग्या भरणी करावी. पाणी पाजण्या आधी सॉइल मोईसचर इंडिकेटरचा वापर करावा. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा. हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करावा Maharashtra MH 02-01-2024 Disable
6720 Sugarcane crop advisory Karad शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार वोडाफोन आयडिया फौंडेशन, इंडस टावर व सॉलिडरीडॅड यांच्या स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. 30 डिसेंबर ते ५ जानेवारी तारीखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसांचे कमाल तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पूर्व-दक्षिण दिशेकडून वाऱ्याचा वेग २ ते १४ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता 28 ते 78 टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. हा आठवडा ऊसाच्या लागणीसाठी अतिशय अनुकूल आहे. शेतकरी मित्रांनी आपल्या शेतातील माती परीक्षण करून शेताची मशागत करून घ्यावी आणि प्रती एकर १० टन शेण किंवा १ ते १.५ टन गांडूळ खत किंवा ८ ते १० टन प्रेस मड शेतात मिसळावे. शेत एक समान केल्यानंतर दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करतेवेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २५ किलो पोटॅश, ५० किलो निंबोळी पेंढ, ५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. या आठवड्यात आपल्या शेतामध्ये ओलावा टिकवून ठेवा. ज्या शेतात ऊसाची तोडणी केली जात आहे त्या शेतकऱ्यानी ऊसाची तोडणी जमिनीलगत करावी. व खोडकीवर एकरी १ किलो ट्रायकोडरमाची फवारणी करावी. ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर एका महिन्याच्या आत बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश, ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल. खोड्यामध्ये रोपांच्या सहाय्याने नांग्या भरणी करावी. पाणी पाजण्या आधी सॉइल मोईसचर इंडिकेटरचा वापर करावा. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा. हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करावा Maharashtra MH 02-01-2024 Disable