Message List: 11,701
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
6731 VIL_2_Yavatmal_Ner_Mozar_29-11-23 VIL2(Yavatmal) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २१ अंश तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ आणी ३० नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6732 VIL_1_Yavatmal_Ghatanji_maregaon_29-11-23 VIL_1(Yavatmal) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घटणजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २० अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ आणी ३० नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6733 VIL_2_Wardha_Hinganghat_ajansara _29-11-23 VIL_2_(Wardha) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २१ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6734 VIL_1_Wardha_Hinganghat_Daroda _29-11-23 VIL_1_(Wardha) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २१ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6735 VIL_3_Parbhani_Pingali _29-11-23 VIL3(Parbhani) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २० अंश तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6736 VIL_3_Nanded_Kinwat_Loni_29-11-23 VIL_3 (Nanded) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २१ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6737 VIL_1_Nanded_Mahur_Tulshi_29-11-23 VIL 1 (Nanded) VIL 1-Nanded- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २१ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6738 VIL_2_Nagpur_Saoner_Manegaon_29-11-23 VIL 2(Nagpur) नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावणेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश तर कमाल २६ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ आणी ३० नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6739 VIL_1_Nagpur_kalmeshwar_sawali_29-11-23 VIL1(Nagpur) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ आणी ३० नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable
6740 VIL_2_Amravati_Dhamangaon_Dabhada_29-11-23 VIL_2(Amravati) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २१ अंश तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ आणी ३० नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-11-2023 Disable