Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
691 VIL-Adilabad-Bela-14.07.25 VIL-Adilabad-Bela-14.07.25 - హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్టంగా బేల, ఆదిలాబాద్ వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ స్టేషన్ యొక్క వాతావరణ సూచన 25 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 29 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్.జూలై 14 మరియు 23, 2025 మధ్య తేలికపాటి నుండి మోస్తరు వర్షాలు కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- గత మూడు-నాలుగు రోజులుగా మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తున్నాయి, కాబట్టి పొలాల్లో నీరు నిలిచిపోయిన రైతులు వెంటనే నీటిని తీసివేయాలి.రైతులు విత్తడం ఆలస్యం చేస్తే, వారు పెసర, మినుములు లేదా అలసందలను అంతర పంటగా సాగు చేయాలి మరియు త్వరగా పరిపక్వం చెందే పత్తి రకాలను ఉపయోగించాలి.అసలు స్థలంలో నీటి సంరక్షణ కోసం వెడల్పు గల సాళ్ల వ్యవస్థను అవలంబించకపోతే లేదా విత్తే సమయంలో సాళ్లను తొలగించడం సాధ్యం కాకపోతే, ఎక్కువ దూరంలో రెండు వరుసల పంటలు,కాబట్టి, 3 నుండి 4 వరుసల పంటలను దగ్గరగా నాటిన తర్వాత, 25 నుండి 35 రోజుల తర్వాత గట్లను తొలగించాలి, ఇది గట్ల ద్వారా వర్షపు నీటిని పారుదల మరియు సంరక్షణ చేయడం వలన పంటల పెరుగుదలకు ప్రయోజనకరంగా ఉంటుంది.సేంద్రీయ రైతులు తప్ప, అధిక నీటి ఎద్దడి కారణంగా పత్తి పంటలోని మొక్కలు వాడిపోయిన లేదా వాడిపోయిన ప్రదేశాలలో ఇతర రైతులు 50% WP కాపర్ ఆక్సీక్లోరైడ్‌ను 25 గ్రాములు + 100 గ్రాముల యూరియాను 10 లీటర్ల నీటిలో కలిపి ప్రభావిత ప్రాంతాలపై పిచికారీ చేయాలి లేదా తడపాలి, మరియు సేంద్రీయ రైతులు 200 లీటర్ల జీవామృతాన్ని పంటకు తడిపి చల్లడం ద్వారా వేయాలి. అందువల్ల, పంట పోషకాల లోపంతో బాధపడదు. అలాగే, సేంద్రీయ రైతులు తప్ప, ఇతర రైతులు పత్తి పంటలలో కలుపు మొక్కలను 20 నుండి 30 రోజుల పాటు నిర్వహించడానికి మొలకెత్తిన తర్వాత కలుపు మందులను ఉపయోగిస్తారు.పైరిథియోబాక్ సోడియం 10% EC @ 12.5 నుండి 15 మి.లీ. 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. .అలాగే, 1-2 సార్లు దున్నడం మరియు దున్నడం చేయాలి. పత్తి పంటకు, రైతులు విత్తిన 15 రోజులలోపు మొదటి దశ నత్రజని ఎరువులు వేయాలి లేదా 1 నుండి 1.5 టన్నుల వర్మీ కంపోస్ట్ వేయాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! Telangana Telangana 11-07-2025 Enable
692 VIL-Adilabad-Jainad-14.07.25 VIL-Adilabad-Jainad-14.07.25 - హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. జైనద్, ఆదిలాబాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ స్టేషన్ వాతావరణ సూచన ప్రకారం ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 29 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్. జూలై 14 మరియు 23, 2025 మధ్య తేలికపాటి నుండి మోస్తరు వర్షాలు కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- గత మూడు-నాలుగు రోజులుగా మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తున్నాయి, కాబట్టి పొలాల్లో నీరు నిలిచిపోయిన రైతులు వెంటనే నీటిని తీసివేయాలి.రైతులు విత్తడం ఆలస్యం చేస్తే, వారు పెసర, మినుములు లేదా అలసందలను అంతర పంటగా సాగు చేయాలి మరియు త్వరగా పరిపక్వం చెందే పత్తి రకాలను ఉపయోగించాలి.అసలు స్థలంలో నీటి సంరక్షణ కోసం వెడల్పు గల సాళ్ల వ్యవస్థను అవలంబించకపోతే లేదా విత్తే సమయంలో సాళ్లను తొలగించడం సాధ్యం కాకపోతే, ఎక్కువ దూరంలో రెండు వరుసల పంటలు,కాబట్టి, 3 నుండి 4 వరుసల పంటలను దగ్గరగా నాటిన తర్వాత, 25 నుండి 35 రోజుల తర్వాత గట్లను తొలగించాలి, ఇది గట్ల ద్వారా వర్షపు నీటిని పారుదల మరియు సంరక్షణ చేయడం వలన పంటల పెరుగుదలకు ప్రయోజనకరంగా ఉంటుంది.సేంద్రీయ రైతులు తప్ప, అధిక నీటి ఎద్దడి కారణంగా పత్తి పంటలోని మొక్కలు వాడిపోయిన లేదా వాడిపోయిన ప్రదేశాలలో ఇతర రైతులు 50% WP కాపర్ ఆక్సీక్లోరైడ్‌ను 25 గ్రాములు + 100 గ్రాముల యూరియాను 10 లీటర్ల నీటిలో కలిపి ప్రభావిత ప్రాంతాలపై పిచికారీ చేయాలి లేదా తడపాలి, మరియు సేంద్రీయ రైతులు 200 లీటర్ల జీవామృతాన్ని పంటకు తడిపి చల్లడం ద్వారా వేయాలి. అందువల్ల, పంట పోషకాల లోపంతో బాధపడదు. అలాగే, సేంద్రీయ రైతులు తప్ప, ఇతర రైతులు పత్తి పంటలలో కలుపు మొక్కలను 20 నుండి 30 రోజుల పాటు నిర్వహించడానికి మొలకెత్తిన తర్వాత కలుపు మందులను ఉపయోగిస్తారు.పైరిథియోబాక్ సోడియం 10% EC @ 12.5 నుండి 15 మి.లీ. 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. .అలాగే, 1-2 సార్లు దున్నడం మరియు దున్నడం చేయాలి. పత్తి పంటకు, రైతులు విత్తిన 15 రోజులలోపు మొదటి దశ నత్రజని ఎరువులు వేయాలి లేదా 1 నుండి 1.5 టన్నుల వర్మీ కంపోస్ట్ వేయాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! Telangana Telangana 11-07-2025 Enable
693 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 04.07.2025: VIL 2- Yavatmal-Ner-Mozar 04.07.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! Maharashtra MH 11-07-2025 Enable
694 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon:- 14.07.25 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon:- 14.07.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! Maharashtra MH 11-07-2025 Enable
695 VIL-2 - Amravati- Dabhada- 14.07 .25 VIL-2 - Amravati- Dabhada- 14.07 .25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 11-07-2025 Enable
696 VIL-1-Amravati-Talegaon-14.07 .25 VIL-1-Amravati-Talegaon-14.07 .25 -नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 11-07-2025 Enable
697 VIL 2- Wardha- Ajansara 14.07 .25 VIL 2- Wardha- Ajansara 14.07 .25 -नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ °C तर कमाल २९ ते ३१ °C एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 11-07-2025 Enable
698 VIL 1- Wardha- Daroda – 14.07 .25 VIL 1- Wardha- Daroda – 14.07 .25 -नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल २९ ते ३१ °C एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 11-07-2025 Enable
699 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-14.07 .25 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-14.07 .25- नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 11-07-2025 Enable
700 VIL-2-Nagpur – Saoner- 14.07 .25 VIL-2-Nagpur – Saoner- 14.07 .25 -नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 11-07-2025 Enable