Message List: 12,201
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7011 VIL-Adilabad-Jainad-13-12-2023 VIL-Adilabad-Jainad-13-12-2023-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం.  ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 15 నుంచి 17 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుంచి 29 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన.  ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - పత్తి పంటలో బోర్లు పగిలి పత్తి బయటకు వచ్చే ప్రాంతాల్లో రైతులు పత్తి ఏరేందుకు ప్రాధాన్యత ఇవ్వాలన్నారు.  క్రమబద్ధీకరించిన పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి.  పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి.  పత్తిలో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు ఉధృతి ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరుకుంటే సైపర్‌మెత్రిన్ 10% ఇసి 10 నుండి 15 మి.లీ లేదా డెల్టామెత్రిన్ 2.8 ఇసి 10 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి (5 నుండి 10% పచ్చి పురుగులు లేదా వాసన ఉచ్చుకు 8 చిమ్మటలు) వరుసగా 3 రాత్రులు మరియు మిశ్రమంగా స్ప్రే. మేఘావృతమైన వాతావరణం వల్ల తుర్రు పంటలో కాయ తొలుచు పురుగు (హెలికోవర్పా) ఉధృతి పెరిగే అవకాశం ఉంది మరియు కాయలు నింపే సమయంలో (ఒక మొక్కకు 3 లేదా 5 నుండి 10 శాతం కాయ నష్టం) మొదట 10 లీటర్ల నీటికి 5 శాతం నీంబోలి సారం కలిపి పిచికారీ చేయాలి.  ఆ తర్వాత తెగుళ్లు ఎక్కువగా ఉంటే ఇమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5 శాతం ఎస్‌జీ 3 గ్రాములు లేదా లాంబ్డాసైహలోథ్రిన్ 5 శాతం ఈసీ 10 లీటర్ల నీటికి 10 లీటర్లు కలిపి పిచికారీ చేయాలి. ముందుగా విత్తిన మినుము పంటపై గ్రాము ముడత వ్యాధిని గమనించవచ్చు.  అందుకు రైతు ప్రతిరోజు పంటను పర్యవేక్షించి తెగుళ్లు సోకే అవకాశం ఉంటే హెక్టారుకు 2.5 కిలోల ట్రైకోడెర్మా విఆర్‌డి లీటరు నీటిలో కలిపి శిలీంద్రనాశినిని పంట వేర్ల చుట్టూ వేయాలి. ధన్యవాదాలు!  Telangana Telangana 12-12-2023 Disable
7012 Cumin નમસ્કાર સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશનના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે.મડાણા(ગઢ) વિસ્તારમાં રહેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 13 થી 19 December, 2023 સુધીમાં તાપમાન ૧૪ થી ૨૮ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાન ને ધ્યાને લઇ જીરૂ પાકની વાવણી પછી પ્રથમ પિયત વાવણી બાદ તુરંત આપવું. જીરૂનો ઉગાવો વાવણી બાદ ૧૧ થી ૧૨ દિવસે થતો હોવાથી સારા ઉગાવા માટે બીજું પિયત જમીનના પ્રત પ્રમાણે ૮થી ૧૦ દિવસે સમયસર આપવું. Gujarat Gujrat 12-12-2023 Disable
7013 Fertilizer Management નમસ્કાર સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન ના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે.મડાણા(ગઢ) વિસ્તારમાં રહેલ વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૧૩ ડીસેમ્બર ૨૦૨૩ થી તારીખ ૧૯ ડીસેમ્બર ૨૦૨૩ સુધી માં ઓછામાં ઓછું તાપમાન ૧૪ સેલ્સિયસ ડીગ્રી અને વધુમાં વધુ તાપમાન ૨૮ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ ૪ કિલોમીટર પ્રતિ કલાક થી ૧૦ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેશે. હવામાન ચોખ્ખું રહેશે. ક્યાંક વાદળ આવવાની સંભાવના છે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાન ને ધ્યાને લઇ રાઈનો પાક જયારે ફૂલની દાંડી નીકળવાની અવસ્થા હોય ત્યારે એટલે કે અંદાજે વાવણી પછી ૩૫ થી ૪૦ દિવસે પૂર્તિ ખાતર યુરીયા ૧૩ કિલો અથવા એમોનિયમ સલ્ફેટ ૩૦ કિલો પ્રતિ વીઘે આપવાની ભલામણ છે. આ સમયે જમીનમાં પુરતો ભેજ હોવો જરૂરી છે. Gujarat Gujrat 12-12-2023 Disable
7014 VIL 4-Nagpur-Umred-13-12-2023 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 16 अंश तर कमाल 24 ते 27 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
7015 VIL 2-Yavatmal-Ner-13-12-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 25 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
7016 VIL 1-Yavatmal-Ghatanji-13-12-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 17 अंश तर कमाल 24 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
7017 VIL 3-Parbhani-Pingli-13-12-2023 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 17 अंश तर कमाल 25 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
7018 VIL 1-Wardha-Daroda-13-12-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 17 अंश तर कमाल 24 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
7019 VIL 2-Wardha-Ajansara-13-12-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 25 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable
7020 VIL 3-Nanded-Loni-13-12-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 17 अंश तर कमाल 25 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० % हिरवी प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे किंवा सलग ३ रात्रीमध्ये प्रती कामगंध सापळ्यामध्ये ८ पतंग) गाठत असल्यास सायपरमेथ्रिन १० % ईसी १० ते 15 मिली किंवा डेल्टामेथ्रिन २.८ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकात शेंगा पोखरणारी आळी (हेलीकव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एस जी प्रती ३ ग्रम किंवा लम्बडासिहलोथ्रीन ५ टक्के इसी प्रती १० मी ली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.हरभरा लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर रोगा चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता शेतकरी बंधूनी दररोज पिकाचे निरीक्षण करावे व प्रादुर्भा व वाढण्याची शक्यता असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हीरीडी @ २.५ किलो प्रती हेक्टर १ लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकाची पिकाच्या मुळा भोवती आळवणी करावी . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-12-2023 Disable