Message List: 12,436
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7021 VIL-Adilabad-Bela-27-12-2023 VIL-Adilabad-Bela-27-12-2023-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం.  ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 17 నుంచి 19 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన.  ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - గాలిలో తేమకు ఎండిపోయిన ఆకులు పత్తికి అంటుకోకుండా ఉదయాన్నే పత్తిని కోయడం మంచిది.  పత్తి ప్రస్తుతం దూది మొగ్గలు పగిలి బయటకు వచ్చే దశలో ఉంది, వాటిని ఎంచుకొని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి.  మేఘావృతమైన వాతావరణం కారణంగా, తుర్రు పంటలో కాయ తొలుచు పురుగు (హెలికోవర్పా) ఉధృతి పెరిగే అవకాశం ఉంది మరియు కాయ నింపే సమయంలో (ఒక మొక్కకు 3 లేదా 5 నుండి 10 శాతం కాయ నష్టం) 5 శాతం నింబోలి సారం లేదా అజాడిరాక్టిన్ 300 ppm ప్రతి 50 ml ప్రతి 10 లీటర్ల నీటికి. ముందుగా వర్తించబడుతుంది. పిచికారీ చేయాలి.  ఆ తర్వాత పురుగు ఉధృతి ఎక్కువగా ఉంటే ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5 శాతం ఎస్ జీ 5 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి.  తుర్రు పంటలో హెక్టారుకు కనీసం 4-5 కమగండ్ల ఉచ్చులు అమర్చాలి, ఈ ఉచ్చులలో చిక్కుకున్న మగ చిమ్మటలను ఎప్పటికప్పుడు తొలగించి నాశనం చేయాలి.  ఒక నిర్దిష్ట వ్యవధిలో ఎరను మార్చడంలో కూడా.  మినుము పంటను విత్తిన 45 రోజుల తరువాత, కలుపు మొక్కల మొత్తాన్ని దృష్టిలో ఉంచుకుని ఒకటి లేదా రెండుసార్లు కలుపు తీయాలి.  పెసర పంటలో ద్వార్ని/కోల్పని చేయాలి.  పైభాగం తొలగింపు: ఇది మొక్కకు కొమ్మల సంఖ్యను పెంచుతుంది మరియు పంట దిగుబడిని పెంచుతుంది. ధన్యవాదాలు!  ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 26-12-2023 Disable
7022 VIL-Adilabad-Jainad-27-12-2023 VIL-Adilabad-Jainad-27-12-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం.  ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 16 నుంచి 18 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన.  ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - గాలిలో తేమకు ఎండిపోయిన ఆకులు పత్తికి అంటుకోకుండా ఉదయాన్నే పత్తిని కోయడం మంచిది.  పత్తి ప్రస్తుతం దూది మొగ్గలు పగిలి బయటకు వచ్చే దశలో ఉంది, వాటిని ఎంచుకొని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి.  మేఘావృతమైన వాతావరణం కారణంగా, తుర్రు పంటలో కాయ తొలుచు పురుగు (హెలికోవర్పా) ఉధృతి పెరిగే అవకాశం ఉంది మరియు కాయ నింపే సమయంలో (ఒక మొక్కకు 3 లేదా 5 నుండి 10 శాతం కాయ నష్టం) 5 శాతం నింబోలి సారం లేదా అజాడిరాక్టిన్ 300 ppm ప్రతి 50 ml ప్రతి 10 లీటర్ల నీటికి. ముందుగా వర్తించబడుతుంది. పిచికారీ చేయాలి.  ఆ తర్వాత పురుగు ఉధృతి ఎక్కువగా ఉంటే ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5 శాతం ఎస్ జీ 5 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి.  తుర్రు పంటలో హెక్టారుకు కనీసం 4-5 కమగండ్ల ఉచ్చులు అమర్చాలి, ఈ ఉచ్చులలో చిక్కుకున్న మగ చిమ్మటలను ఎప్పటికప్పుడు తొలగించి నాశనం చేయాలి.  ఒక నిర్దిష్ట వ్యవధిలో ఎరను మార్చడంలో కూడా.  మినుము పంటను విత్తిన 45 రోజుల తరువాత, కలుపు మొక్కల మొత్తాన్ని దృష్టిలో ఉంచుకుని ఒకటి లేదా రెండుసార్లు కలుపు తీయాలి.  పెసర పంటలో ద్వార్ని/కోల్పని చేయాలి.  పైభాగం తొలగింపు: ఇది మొక్కకు కొమ్మల సంఖ్యను పెంచుతుంది మరియు పంట దిగుబడిని పెంచుతుంది. ధన్యవాదాలు!  Telangana Telangana 26-12-2023 Disable
7023 Hravesting નમસ્કાર સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશનના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા(ગઢ) વિસ્તારમાં રહેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 27 December થી 2 January, 2023 સુધીમાં તાપમાન 14.8 થી 29.5 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 2.9 થી 8.4 કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે. ૨૮ તારીખે વાદળછાયું વાતાવરણ રહેવાની સંભાવના છે અને બાકીના દિવસે ચોખ્ખું આકાશ રહેશે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાન ને ધ્યાને લઇ દિવેલાના પાકની માળોમોં ૧૫ થી ૨૦ ઘોંટા પાકી જાય ત્યારે સમયસર કાપણી કરવી. છોડ ઉપરની માળ પીળી પડતા સમયસર કાપણી કરવાથી છોડમાં નવી માળો ઝડપથી ફૂટે છે અને પાકમાં બે કાપણી વધુ થાય છે. Gujarat Gujrat 26-12-2023 Disable
7024 VIL 2-Yavatmal-Ner-27-12-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 डिसेंबर २०२३ तसेच १ व २ जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable
7025 VIL 1-Yavatmal-Ghatanji-27-12-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 डिसेंबर २०२३ तसेच १ व २ जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable
7026 VIL 2-Wardha-Ajansara-27-12-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 18 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 डिसेंबर तसेच १ व २ जानेवारी २०२४ ला वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 26-12-2023 Disable
7027 VIL 1-Wardha-Daroda-27-12-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 18 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 31 डिसेंबर २०२३ तसेच १ व २ जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable
7028 VIL 3-Parbhani-Pingli-27-12-2023 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 17 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १ व २ जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable
7029 VIL 3-Nanded-Loni-27-12-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable
7030 VIL 1-Nanded-Mahur-27-12-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी सध्या कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, त्यांची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ढगाळ वातावरणामुळे, तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हरपा) चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून शेंगा भरताना (३ प्रती झाड किंवा ५ ते १० टक्के शेंगा नुकसान) व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पी पी एम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. त्या नंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढुन नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत ल्युर बदलावेत. हरभरा पीक पेरणी पासून ४५ दिवसांच्या आत तणाचे प्रामाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे. हरभरा पिकामध्ये डवरणी / कोळपणी करून घ्यावी. शेंडा खुडणी: यामुळे प्रति झाडांच्या फांद्यांची संख्या वाढते आणि पी क चांगले येऊन उत्पादनात वाढ होते ते पेरणी नंतर ३५-४० दिवसांत शेंडा खुडणी पूर्ण करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-12-2023 Disable