Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
701 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14.07 .25 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14.07 .25 -नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 11-07-2025 Enable
702 VIL 3-Parbhani-14.07.25 VIL 3-Parbhani-14.07.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 11-07-2025 Enable
703 VIL 3-Nanded-Kinwat- 14-07-2025 VIL 3-Nanded-Kinwat- 14-07-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 11-07-2025 Enable
704 VIL 1-Nanded-Mahur-14-07-2025 VIL 1-Nanded-Mahur-14-07-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३१अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन-चार दिवस मध्यम ते जास्त स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी ते त्वरित बाहेर काढावे. शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मलूल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. तसेच सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 11-07-2025 Enable
705 હવામાન આગાહી નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા, માંડલા અને રાજપુર વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે આજુબાજુ ના વિસ્તારમાં તારીખ 11 જુલાઈ થી 1૫ જુલાઈ 2025 સુધીમાં તાપમાન 27 °C થી 32.45 °C (સેલ્સિયસ) ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 6 થી 7 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. ભેજનું પ્રમાણ અઠવાડિયા માટે સરેરાશ ભેજનું સ્તર બદલાય છે, મહત્તમ સરેરાશ 80.57% અને લઘુત્તમ સરેરાશ 56.7% ની આસપાસ રહેલું છે. અઠવાડિયા માટે સરેરાશ વરસાદની સંભાવના આશરે 7.43 મીમી વરસાદની અપેક્ષા છે, જે તમારી સિંચાઈ અને પાક વ્યવસ્થાપન વ્યૂહરચના માટે મહત્વપૂર્ણ માહિતી છે. Gujarat Gujrat 11-07-2025 Enable
706 Basal Dose Application in main field & Nutrient Application in Nursery bed ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୯ ଜୁଲାଇ ରୁ ୧୫ଜୁଲାଇ ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ରେ୦.୬ମି.ମି.-୪.୨ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି, ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬°c ରୁ ୩୧°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ତଳି ପଡିସାରିବା ପରେ ସବୁଜ ସାରକୁ ଧାନ ବିଲରେ ବର୍ଷାର ମାତ୍ରାକୁ ଆଖି ଆଗରେ ରଖି କାଦୁଅରେ ମିଶାଇଦିଅନ୍ତୁ। ୨. ଧାନ ରୁଆଯିବା ପୂର୍ବରୁ ୫୦କି.ଗ୍ରା. ଘନଜୀବାମୃତ ଓ ୫୦କି.ଗ୍ରା. ଗୋବରଖତ ର ମିଶ୍ରଣକୁ କାଦୁଅରେ ମିଶାଇ ଜମି ପ୍ରସ୍ତୁତ କରନ୍ତୁ। ୩. ଧାନ ତଳି ଆଠ ଦିନର ହୋଇଗଲେ ୧ଲିଟର ତରଳ ଜୀବାମୃତ କୁ ୨୦ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ତଳିରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪. ଖରିଫ ଋତୁର ସମସ୍ତ ପନିପରିବା ଲଗାଇବା ଓ ପ୍ରତିରୋପଣ କରିବା ପୂର୍ବରୁ ଟ୍ରାଇକୋଡରମା ସାହାଯ୍ୟରେ ବିଶୋଧନ କରି ଜୁଲାଇ ମାସର ଦ୍ୱିତୀୟ ସପ୍ତାହ ମଧ୍ୟରେ ଲଗାନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-07-2025 Disable
707 Basal Dose Application in main field & Nutrient Application in Nursery bed ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୯ ଜୁଲାଇ ରୁ ୧୫ଜୁଲାଇ ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ରେ୦.୬ମି.ମି.-୪.୨ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି, ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬°c ରୁ ୩୧°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ତଳି ପଡିସାରିବା ପରେ ସବୁଜ ସାରକୁ ଧାନ ବିଲରେ ବର୍ଷାର ମାତ୍ରାକୁ ଆଖି ଆଗରେ ରଖି କାଦୁଅରେ ମିଶାଇଦିଅନ୍ତୁ। ୨. ଧାନ ରୁଆଯିବା ପୂର୍ବରୁ ୫୦କି.ଗ୍ରା. ଘନଜୀବାମୃତ ଓ ୫୦କି.ଗ୍ରା. ଗୋବରଖତ ର ମିଶ୍ରଣକୁ କାଦୁଅରେ ମିଶାଇ ଜମି ପ୍ରସ୍ତୁତ କରନ୍ତୁ। ୩. ଧାନ ତଳି ଆଠ ଦିନର ହୋଇଗଲେ ୧ଲିଟର ତରଳ ଜୀବାମୃତ କୁ ୨୦ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ତଳିରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪. ଖରିଫ ଋତୁର ସମସ୍ତ ପନିପରିବା ଲଗାଇବା ଓ ପ୍ରତିରୋପଣ କରିବା ପୂର୍ବରୁ ଟ୍ରାଇକୋଡରମା ସାହାଯ୍ୟରେ ବିଶୋଧନ କରି ଜୁଲାଇ ମାସର ଦ୍ୱିତୀୟ ସପ୍ତାହ ମଧ୍ୟରେ ଲଗାନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-07-2025 Enable
708 Basal Dose Application in main field & Nutrient Application in Nursery bed ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୯ ଜୁଲାଇ ରୁ ୧୫ଜୁଲାଇ ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗାରେ ୦.୨ମି.ମି.-୫ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି । ଟାଙ୍ଗୀରେ ୦.୭ମି.ମି.-୩.୪ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି। ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲିରେ ୦.୪ମି.ମି.-୨.୩ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୬°c ରୁ ୩୧°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ତଳି ପଡିସାରିବା ପରେ ସବୁଜ ସାରକୁ ଧାନ ବିଲରେ ବର୍ଷାର ମାତ୍ରାକୁ ଆଖି ଆଗରେ ରଖି କାଦୁଅରେ ମିଶାଇଦିଅନ୍ତୁ। ୨. ଧାନ ରୁଆଯିବା ପୂର୍ବରୁ ୫୦କି.ଗ୍ରା. ଘନଜୀବାମୃତ ଓ ୫୦କି.ଗ୍ରା. ଗୋବରଖତ ର ମିଶ୍ରଣକୁ କାଦୁଅରେ ମିଶାଇ ଜମି ପ୍ରସ୍ତୁତ କରନ୍ତୁ। ୩. ଧାନ ତଳି ଆଠ ଦିନର ହୋଇଗଲେ ୧ଲିଟର ତରଳ ଜୀବାମୃତ କୁ ୨୦ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ତଳିରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪. ଖରିଫ ଋତୁର ସମସ୍ତ ପନିପରିବା ଲଗାଇବା ଓ ପ୍ରତିରୋପଣ କରିବା ପୂର୍ବରୁ ଟ୍ରାଇକୋଡରମା ସାହାଯ୍ୟରେ ବିଶୋଧନ କରି ଜୁଲାଇ ମାସର ଦ୍ୱିତୀୟ ସପ୍ତାହ ମଧ୍ୟରେ ଲଗାନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-07-2025 Enable
709 Basal Dose Application in main field & Nutrient Application in Nursery bed ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୯ ଜୁଲାଇ ରୁ ୧୫ଜୁଲାଇ ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନାରେ ୦.୬ମି.ମି.-୭.୪ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ଗୁମ୍ମାରେ ୦.୧ମି.ମି.-୧୪.୭ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୩°c ରୁ ୨୮°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ତଳି ପଡିସାରିବା ପରେ ସବୁଜ ସାରକୁ ଧାନ ବିଲରେ ବର୍ଷାର ମାତ୍ରାକୁ ଆଖି ଆଗରେ ରଖି କାଦୁଅରେ ମିଶାଇଦିଅନ୍ତୁ। ୨. ଧାନ ରୁଆଯିବା ପୂର୍ବରୁ ୫୦କି.ଗ୍ରା. ଘନଜୀବାମୃତ ଓ ୫୦କି.ଗ୍ରା. ଗୋବରଖତ ର ମିଶ୍ରଣକୁ କାଦୁଅରେ ମିଶାଇ ଜମି ପ୍ରସ୍ତୁତ କରନ୍ତୁ। ୩. ଧାନ ତଳି ଆଠ ଦିନର ହୋଇଗଲେ ୧ଲିଟର ତରଳ ଜୀବାମୃତ କୁ ୨୦ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ତଳିରେ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪. ଖରିଫ ଋତୁର ସମସ୍ତ ପନିପରିବା ଲଗାଇବା ଓ ପ୍ରତିରୋପଣ କରିବା ପୂର୍ବରୁ ଟ୍ରାଇକୋଡରମା ସାହାଯ୍ୟରେ ବିଶୋଧନ କରି ଜୁଲାଇ ମାସର ଦ୍ୱିତୀୟ ସପ୍ତାହ ମଧ୍ୟରେ ଲଗାନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-07-2025 Enable
710 Sugarcane Advisory Panhala शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. 8 जुलै ते 17 जुलै या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस राहील. या 10 दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी 30 ते 37 किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता 86 ते 92 टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्य[ता 65 ते 100 टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस 50% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर 2 मिली प्रमाणे फवारणी करावी. ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा. ऊस लागण 50 ते 60 दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी 50 किलो 12:32:16, युरिया 25 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य 10 किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 10-07-2025 Enable