Message List: 12,201
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7131 VIL 2-Wardha-Ajansara-06-12-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 23 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
7132 VIL 1-Wardha-Daroda-06-12-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 22 अंश तर कमाल 23 ते 29अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
7133 VIL 3-Parbhani-Pingli-06-12-2023 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 24 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
7134 VIL 3-Nanded-Loni-06-12-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 22 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
7135 VIL 1-Nanded-Mahur-06-12-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 18 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
7136 VIL 2-Amravati-Dhamangaon-06-12-2023 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 21 अंश तर कमाल 24 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
7137 VIL 1-Amravati-Talegaon D-06-12-2023 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 24 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
7138 VIL 2-Nagpur-Saoner-06-12-2023 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 20 अंश तर कमाल 22 ते 27 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक ७ डिसेंबर रोजी तुरळक पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 04-12-2023 Disable
7139 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-06-12-2023 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते २0 अंश तर कमाल 22 ते 27 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 04-12-2023 Disable
7140 insect Management in Oil Palm Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. రైతులకు ప్రస్తుత సూచన: గ్రామం పోతేపలి వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, ఈ వారంలో పగటిపూట 29 డిగ్రీలు, రాత్రి 23 డిగ్రీలు ఉష్ణోగ్రతలు నమోదయ్యే అవకాశం ఉంది.ఈ వారం శనివారం నుండి శుక్రవారం వరకు 40-90% వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. ఆయిల్ పామ్ తోటలలో ఖడ్గమృగం పురుగు ఉధృతి కనిపించినప్పుడు, ఆకుల అడుగుభాగంలో రంధ్రాలు ఏర్పడి, ఆ ప్రదేశంలో నమలడం వల్ల నష్టం యొక్క లక్షణాలు కనిపిస్తాయి. సోకిన ఆకులు - చిన్నవిగా, విరిగినవి మరియు వైకల్యంతో కనిపిస్తాయి.ఈ తెగులును నిర్వహించడానికి, తోటలోని అన్ని చెట్లకు సెవిడాల్ 8 గ్రా 25 గ్రా + 200 గ్రా ఇసుకతో చికిత్స చేయాలి. ఈ తెగులు యొక్క జీవ నియంత్రణ కోసం, పులియబెట్టిన ఆముదం విత్తన పొడి/కేక్ లేదా ఫెరోమోన్ ట్రాప్‌లను ఉపయోగించి వయోజన బీటిల్స్‌ను పట్టుకోవచ్చు మరియు లీటరు నీటికి 1 మి.లీటర్ల మెటార్‌హిజియం అనిసోప్లియా అనే మందును పిచికారీ చేయడం ద్వారా నియంత్రించవచ్చు. Andhra Pradesh Andhra Pradesh 02-12-2023 Disable