Message List: 11,355
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7181 सोयाबीन मे भंडारण पर सलाह Tonkkhurd वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Tonk Khurd जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 October - 9 October के दौरान दिन में 33 और रात में 20 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बारिश पढ़ने की संभावना नहीं है । सोयाबीन की गहाई के पश्चात बीज को 3 से 4 दिन तक धुप में अच्छी तरह सुखा ले । जब दानो में लगभग 10-11 प्रतिशत तक नमी आ जाए तो इसका भण्डारण करना उचित होता है । भण्डार गृह ठंडा , हवादार व कीटरहित होना चाहिए । सोयाबीन के बोरी लकड़ी या लोहे के प्लेटफार्म पर रखे यदि प्लेटफार्म उपलब्ध न होने की दशा में भूसे की मोटी परत लगाकर उस पर बोरियां रखें । ध्यान रहे की बोरियों की थप्पी दीवाल से दूर हो एवं अगले वर्ष के लिए बीज को संरक्षित करते समय ध्यान रहे सोयाबीन की 3 -4 बोरियों से अधिक एक के ऊपर एक नहीं रखना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8-2-5-1-0-7-1-8-1-8) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए । Madhya Pradesh MP 04-10-2023 Disable
7182 सोयाबीन मे भंडारण पर सलाह Agrod वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Agrod जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 October - 9 October के दौरान दिन में 33 और रात में 20 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बारिश पढ़ने की संभावना नहीं है । सोयाबीन की गहाई के पश्चात बीज को 3 से 4 दिन तक धुप में अच्छी तरह सुखा ले । जब दानो में लगभग 10-11 प्रतिशत तक नमी आ जाए तो इसका भण्डारण करना उचित होता है । भण्डार गृह ठंडा , हवादार व कीटरहित होना चाहिए । सोयाबीन के बोरी लकड़ी या लोहे के प्लेटफार्म पर रखे यदि प्लेटफार्म उपलब्ध न होने की दशा में भूसे की मोटी परत लगाकर उस पर बोरियां रखें । ध्यान रहे की बोरियों की थप्पी दीवाल से दूर हो एवं अगले वर्ष के लिए बीज को संरक्षित करते समय ध्यान रहे सोयाबीन की 3 -4 बोरियों से अधिक एक के ऊपर एक नहीं रखना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8-2-5-1-0-7-1-8-1-8) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए । Madhya Pradesh MP 04-10-2023 Disable
7183 सोयाबीन मे भंडारण पर सलाह Mahudiya वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Mahudiya जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 October - 9 October के दौरान दिन में 33 और रात में 20 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बारिश पढ़ने की संभावना नहीं है । सोयाबीन की गहाई के पश्चात बीज को 3 से 4 दिन तक धुप में अच्छी तरह सुखा ले । जब दानो में लगभग 10-11 प्रतिशत तक नमी आ जाए तो इसका भण्डारण करना उचित होता है । भण्डार गृह ठंडा , हवादार व कीटरहित होना चाहिए । सोयाबीन के बोरी लकड़ी या लोहे के प्लेटफार्म पर रखे यदि प्लेटफार्म उपलब्ध न होने की दशा में भूसे की मोटी परत लगाकर उस पर बोरियां रखें । ध्यान रहे की बोरियों की थप्पी दीवाल से दूर हो एवं अगले वर्ष के लिए बीज को संरक्षित करते समय ध्यान रहे सोयाबीन की 3 -4 बोरियों से अधिक एक के ऊपर एक नहीं रखना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8-2-5-1-0-7-1-8-1-8) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए । Madhya Pradesh MP 04-10-2023 Disable
7184 VIL -Adilabad-Bela-04-10-2023 VIL -Adilabad-Bela-04-10-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 22 నుంచి 24 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 33 నుంచి 34 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వెల్లడించింది. ఈ వారం కొన్ని చోట్ల పాక్షికంగా మేఘావృతమైన ఆకాశంతో వాతావరణం స్పష్టంగా ఉంటుంది.రైతులకు సలహాలు -కిందటి వారంలో కురిసిన వర్షాలకు పంట విస్తీర్ణంలో నీరు చేరి ఉంటే అదనపు నీటిని ఒడిసిపట్టడంతో పాటు తదుపరి వర్షపు సూచనను కూడా పరిగణనలోకి తీసుకుని పంట ప్రాంతంలో ఎక్కువ కాలం వర్షం నీరు చేరకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలి. సమయం. పత్తిలో గులాబీ రంగు పురుగు పురుగుల కదలికను పర్యవేక్షించడానికి, పెక్టినోలూర్ లేదా గాసిప్లూర్‌ను క్రియాశీల పదార్థాలుగా కలిగి ఉన్న నాలుగు నుండి ఐదు సువాసన ఉచ్చులను ఎకరానికి వేయాలి. పొలంలో మాస్ ట్రాపింగ్ కూడా చేయాలి. వాసన ఉచ్చులలో చిక్కుకున్న చిమ్మటల పరిశీలనలను క్రమం తప్పకుండా నమోదు చేయాలి. చిమ్మటలు ఆర్థిక నష్ట స్థాయిని మించిపోతున్నట్లు గమనించిన వెంటనే సిఫార్సు చేయబడిన రసాయన పురుగుమందులను వేయాలి (ఒక రాత్రికి వరుసగా మూడు రాత్రులు ఒక ఉచ్చుకు 8 చిమ్మటలు). తెగులు సోకిన మొగ్గలను వెంటనే తీసి నాశనం చేయాలి (ఆర్థిక నష్ట స్థాయి- 10% పువ్వులు మొగ్గలు సోకినవి). ఎకరానికి 20 కాయలు (చెట్టుకు 1 పాడ్) పచ్చి కాయలు నాటిన తర్వాత ప్రతి వారం యాదృచ్ఛికంగా పరిశీలించాలి. (ఆర్థిక నష్ట స్థాయి- సోకిన తోటలలో 10 శాతం). గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు ఆర్థికంగా హానికర స్థాయికి చేరిన చోట నింబోలి ఆధారిత పురుగుమందు 50 మి.లీ లేదా థయోడికార్బ్ 75 డబ్ల్యుపి యు 20 గ్రా లేదా ట్రేసర్ 7-8 మి.లీ 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంటలో పుష్పించే దశలో 2% యూరియాను మరియు కాయ అభివృద్ధి దశలో 2% DAP లేదా 13:00:45 పిచికారీ చేయండి.  ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 03-10-2023 Disable
7185 VIL -Adilabad-Jainad-04-10-2023 VIL -Adilabad-Jainad-04-10-2023-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 22 నుంచి 24 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 33 నుంచి 35 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం కొన్ని చోట్ల పాక్షికంగా మేఘావృతమైన ఆకాశంతో వాతావరణం స్పష్టంగా ఉంటుంది.రైతులకు సలహాలు -కిందటి వారంలో కురిసిన వర్షాలకు పంట విస్తీర్ణంలో నీరు చేరి ఉంటే అదనపు నీటిని ఒడిసిపట్టడంతో పాటు తదుపరి వర్షపు సూచనను కూడా పరిగణనలోకి తీసుకుని పంట ప్రాంతంలో ఎక్కువ కాలం వర్షం నీరు చేరకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలి. సమయం. పత్తిలో గులాబీ రంగు పురుగు పురుగుల కదలికను పర్యవేక్షించడానికి, పెక్టినోలూర్ లేదా గాసిప్లూర్‌ను క్రియాశీల పదార్థాలుగా కలిగి ఉన్న నాలుగు నుండి ఐదు సువాసన ఉచ్చులను ఎకరానికి వేయాలి. పొలంలో మాస్ ట్రాపింగ్ కూడా చేయాలి. వాసన ఉచ్చులలో చిక్కుకున్న చిమ్మటల పరిశీలనలను క్రమం తప్పకుండా నమోదు చేయాలి. చిమ్మటలు ఆర్థిక నష్ట స్థాయిని మించిపోతున్నట్లు గమనించిన వెంటనే సిఫార్సు చేయబడిన రసాయన పురుగుమందులను వేయాలి (ఒక రాత్రికి వరుసగా మూడు రాత్రులు ఒక ఉచ్చుకు 8 చిమ్మటలు). తెగులు సోకిన మొగ్గలను వెంటనే తీసి నాశనం చేయాలి (ఆర్థిక నష్ట స్థాయి- 10% పువ్వులు మొగ్గలు సోకినవి). ఎకరానికి 20 కాయలు (చెట్టుకు 1 పాడ్) పచ్చి కాయలు నాటిన తర్వాత ప్రతి వారం యాదృచ్ఛికంగా పరిశీలించాలి. (ఆర్థిక నష్ట స్థాయి- సోకిన తోటలలో 10 శాతం). గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు ఆర్థికంగా హానికర స్థాయికి చేరిన చోట నింబోలి ఆధారిత పురుగుమందు 50 మి.లీ లేదా థయోడికార్బ్ 75 డబ్ల్యుపి యు 20 గ్రా లేదా ట్రేసర్ 7-8 మి.లీ 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంటలో పుష్పించే దశలో 2% యూరియాను మరియు కాయ అభివృద్ధి దశలో 2% DAP లేదా 13:00:45 పిచికారీ చేయండి.  ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 03-10-2023 Disable
7186 VIL 3 -Parbhani-Pingli-04-10-2023 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2023 Disable
7187 VIL 3-Nanded-Kinwat-Loni-04-10-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2023 Disable
7188 VIL 2-Yavatmal-Ner-04-10-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 23 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2023 Disable
7189 VIL 1-Yavatmal-Ghatanji-04-10-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल ३३ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात काही ठिकाणी स्वच्छ वातावरण राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2023 Disable
7190 VIL 2-Wardha-Ajansara-04-10-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2023 Disable