Message List: 11,513
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7231 VIL -Adilabad-Jainad-11-10-2023 VIL-Adilabad-Jainad-11-10-2023-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 22 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 33 నుండి 35 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం కొన్ని చోట్ల పాక్షికంగా మేఘావృతమై చాలా చోట్ల క్లియర్ గా ఉండే అవకాశం ఉంది. పన్నుల కోసం సూచనలు - ప్రస్తుత దశలో పత్తి పంటలో పూలు తెగులు నివారణకు ప్లానోఫెక్స్ 5మి.లీ మరియు పుష్పించే దశలో 2 శాతం యూరియా (100 లీటర్ల నీటిలో 2 కిలోల యూరియా) మరియు 2 శాతం డిఎపి (100 లీటర్ల నీటిలో 2 కిలోల డిఎపి) వేయాలి. బాండ్ మెచ్యూరిటీ దశలో స్ప్రే చేయాలి. పత్తి ఆకులు ఎర్రగా మారితే 2 కిలోల డిఎపి + 1 కిలోల మెగ్నీషియం సల్ఫేట్ లేదా 1 కిలోల పొటాషియం నైట్రేట్ 100 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంటలో పూల దశలో ఉన్న గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగును క్రమం తప్పకుండా సర్వే చేసి పురుగుల మందు పిచికారీ చేసి తెగులు సోకిన పూలను తెంచి నాశనం చేయాలి మరియు 10% కంటే ఎక్కువ నష్టం ఉన్న చోట ప్రొఫెనోఫాస్ 50% ఈసీ @ 30 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. దీనితోపాటు గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగుల గుడ్ల నివారణకు ట్రైకోకార్డ్ 3 ఎకరాకు వేయాలి. పత్తి, కాయతొలుచు పురుగు, తెల్లదోమ, తెల్లదోమ తెగుళ్లు ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరుకున్న వెంటనే ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8 శాతం సాల్ 2.5 మి.లీ లేదా బుప్రోఫేజెన్ 25 శాతం 20 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 11-10-2023 Disable
7232 VIL 4-Nagpur Umred-11-10-2023 Nagpur (4)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
7233 VIL 3-Parbhani-Parbhani-Pingli-11-10-2023 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
7234 VIL 3-Nanded-Kinwat-Loni-11-10-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते २३ अंश तर कमाल ३३ ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
7235 VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-11-10-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
7236 VIL 1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-11-10-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
7237 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-11-10-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 23 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेत कऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
7238 VIL 2-Wardha-Hinganghat -Ajansara-11-10-2023 Wardha (2)- हिंगणघाट तालुक्यातील आजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते २३ अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
7239 VIL-Wardha-Hinganghat-Daroda-11-10-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
7240 VIL-Nagpur-Saoner-11-10-2023 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable