Message List: 12,188
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
721 सरसों मे पोषण पर सलाह Tonk वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 4 February 2026 से 13 February 2026 के दौरान दिन में 24 और रात में 13 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसों की फसल में बोरोन की कमी को पूरा करने के लिए 0.5 ग्राम बोरोन 20 % के साथ 2.5 ग्राम कैल्शियम नाइट्रेट को एक लिटर पानी में मिलाएं एवं पत्तियों पर छिड़काव करें किसानों को सलाह दी जाती है कि वे नियमित रूप से सरसों के खेत में जाकर एफिड का निरीक्षण करें कीट का प्रकोप ज्यादा होने पर इमिडाक्लोप्रिड अथवा थायमेथाक्सोम 50 से 60 ग्राम प्रति एकड़ की दर से 400 लीटर पानी में घोलकर छिड़काव करें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Rajasthan Rajasthan User 03-02-2026 Enable
722 VIL_Yavatmal_Mozhar यवतमाळ मोझर नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे त्यावर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून त्यांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. सध्या हरभरा पीक ७५ ते ८० दिवसाचे असून फुलोरा ते घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2026 Enable
723 VIL_Yavatmal_Ghatanji यवतमाळ Ghatanji नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २० अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे त्यावर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून त्यांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. सध्या हरभरा पीक ७५ ते ८० दिवसाचे असून फुलोरा ते घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2026 Enable
724 VIL_Wardha_Daroda Wardha Daroda नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १९ अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे त्यावर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून त्यांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. सध्या हरभरा पीक ७५ ते ८० दिवसाचे असून फुलोरा ते घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2026 Enable
725 VIL_Wardha_Ajansara Wardha Ajansara नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १९ अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे त्यावर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून त्यांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. सध्या हरभरा पीक ७५ ते ८० दिवसाचे असून फुलोरा ते घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2026 Enable
726 VIL_PArbhani _Pingali परभणी पिंगळी नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १९ अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे त्यावर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून त्यांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. सध्या हरभरा पीक ७५ ते ८० दिवसाचे असून फुलोरा ते घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2026 Enable
727 VIL_Nanded _Kinwat Nanded लोणी नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १९ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे त्यावर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून त्यांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. सध्या हरभरा पीक ७५ ते ८० दिवसाचे असून फुलोरा ते घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2026 Enable
728 VIL_Nanded _Mahur Nanded तुळशी नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते १९ अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे त्यावर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून त्यांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. सध्या हरभरा पीक ७५ ते ८० दिवसाचे असून फुलोरा ते घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2026 Enable
729 VIL_Nagpur_Umred Nagpur उमरेड नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते १८ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे त्यावर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून त्यांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. सध्या हरभरा पीक ७५ ते ८० दिवसाचे असून फुलोरा ते घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३ धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2026 Enable
730 VIL_NAgpur_Saoner Nagpur Manegaon नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते १८ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांचे कंपोस्ट खतात रूपांतरण करावे किंवा शेतात श्रेडरच्या साहाय्याने त्यांचे बारीक तुकडे करून जमिनीत गाडावे त्यावर २०० लिटर वेस्ट डिकंपोजर ह्यांची फवारणी करावी, जेणेकरून त्यांचे ४५-५० दिवसापर्यंत खतात रूपांतरण होईल. सध्या हरभरा पीक ७५ ते ८० दिवसाचे असून फुलोरा ते घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकातील घाटे परिपक्व होण्यासाठी २% DAP किंवा १३:००:४५, १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी म्हणजेच १-२ अळ्या प्रति ओळ पार केल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या काही भागात गहू हे पीक ८५-९० दिवसाचे असून दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरिया ची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 03-02-2026 Enable