Message List: 11,701
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7331 सरसों मे कीट एवं रोग प्रबंधन Mahudiya वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Mahudiya जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह के दौरान दिन में 33 और रात में 20 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसों की फसल को शुरुआती अवस्था में कीट एवं रोगों से बचाव के लिए रोगमुक्त, स्वस्थ एवं प्रमाणित बीज का ही प्रयोग करें । बीज को उपचारित करके ही बुवाई करें । इसके लिए कार्बनडाज़िम फफूंदीनाशक से 2 ग्राम दवा प्रति किलो बीज की दर से बीजोपचार करे एवं मृदाजनित अन्य रोगों की रोकथाम के लिए ट्राइकोडर्मा से 10 ग्राम प्रति किलो बीज की दर से बीजोपचार करे। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 18-10-2023 Disable
7332 VIL 4-Nagpur-Umred-18-10-2023 Nagpur (4) -नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २३ अंश तर कमाल ३२ ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशीच्या पिकावर पानावरील ठिपके व बाह्य बुरशीजन्य बोंडसड च्या व्यवस्थापनासाठी रोगप्रतिबंधक कॉपर ऑक्सिकलोराईड फवारणी करण्याचा किंवा ड्रेंचींग करण्याचा सल्ला देण्यात येतो. कपाशीची पाने लालसर झाल्यास, २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसीयम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये शेंदरी बोंड आळीच्या नियमित सर्वेक्षणकरून किटकणशकाची फवारणी करन्या अगोदर कीडग्रस्त फूल वेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे tithe प्रोफेनॉफॉस ५० टक्के ईसी @३० मिलि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासाठी शेंदरी बॉन्डळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड प्रती 3 एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरि माशी याकिडीनि आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच (१० मावा,२-३ तुडतुडे, १० फुलकिडे, १० पांढरि प्रती पान) पिकावर इमिडाक्लोप्रीड 17.8% एसअल २.५ मिलि किंवा बुप्रोफेजिन २५ टक्के 20 मिलि प्रती 10 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 17-10-2023 Disable
7333 VIL-Adilabad-Bela-18-10-2023 VIL-Adilabad-Bela-18-10-2023-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుంచి 23 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 32 నుంచి 34 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు -పత్తి పంటలపై ఆకు మచ్చ మరియు బాహ్య శిలీంధ్ర ముడత నివారణకు నివారణ కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ స్ప్రేయింగ్ లేదా డ్రించ్ చేయడం సిఫార్సు చేయబడింది. పత్తి ఆకులు ఎర్రగా మారినట్లయితే, 2 కిలోల డిఎపి + 1 కిలోల మెగ్నీషియం సల్ఫేట్ లేదా 1 కిలోల పొటాషియం నైట్రేట్ 100 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంటలో పురుగుమందులు పిచికారీ చేసే ముందు శెందారి కాయతొలుచు పురుగును పూల దశలో ఉండేలా క్రమం తప్పకుండా సర్వే చేయాలి. ఇందుకు శెందారి బొండ్లి గుడ్ల నివారణకు 3 ఎకరాల్లో ట్రైకోకార్డ్ వేయాలి. పత్తి, కాయతొలుచు పురుగులు, కాయతొలుచు పురుగులు మరియు తెల్లదోమలు ఆర్థికంగా దెబ్బతినే సంకేతాలు వచ్చిన వెంటనే (10 కాయతొలుచు పురుగులు, 2-3 కాయతొలుచు పురుగులు, 10 కాయతొలుచు పురుగులు, 10 తెల్లదోమలు), ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8% సాల్ 2.5 మి.లీ లేదా బుప్రోఫాగిన్ 25% 20 మి.లీ. నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి.   ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 17-10-2023 Disable
7334 VIL -Adilabad-Jainad-18-10-2023 VIL-Adilabad-Jainad-18-10-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుంచి 24 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 32 నుంచి 34 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - పత్తి పంటలపై ఆకు మచ్చ మరియు బాహ్య శిలీంధ్ర ముడత నివారణకు నివారణ కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ స్ప్రేయింగ్ లేదా డ్రించ్ చేయడం సిఫార్సు చేయబడింది. పత్తి ఆకులు ఎర్రగా మారినట్లయితే, 2 కిలోల డిఎపి + 1 కిలోల మెగ్నీషియం సల్ఫేట్ లేదా 1 కిలోల పొటాషియం నైట్రేట్ 100 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంటలో పురుగుమందులు పిచికారీ చేసే ముందు శెందారి కాయతొలుచు పురుగును పూల దశలో ఉండేలా క్రమం తప్పకుండా సర్వే చేయాలి. ఇందుకు శెందారి బొండ్లి గుడ్ల నివారణకు 3 ఎకరాల్లో ట్రైకోకార్డ్ వేయాలి. పత్తి, కాయతొలుచు పురుగులు, కాయతొలుచు పురుగులు మరియు తెల్లదోమలు ఆర్థికంగా దెబ్బతినే సంకేతాలు వచ్చిన వెంటనే (10 కాయతొలుచు పురుగులు, 2-3 కాయతొలుచు పురుగులు, 10 కాయతొలుచు పురుగులు, 10 తెల్లదోమలు), ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8% సాల్ 2.5 మి.లీ లేదా బుప్రోఫాగిన్ 25% 20 మి.లీ. నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి.   ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 17-10-2023 Disable
7335 VIL 3-Parbhani-Pingli-18-10-2023 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. आठवड्यात वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशीच्या पिकावर पानावरील ठिपके व बाह्य बुरशीजन्य बोंडसड च्या व्यवस्थापनासाठी रोगप्रतिबंधक कॉपर ऑक्सिकलोराईड फवारणी करण्याचा किंवा ड्रेंचींग करण्याचा सल्ला देण्यात येतो. कपाशीची पाने लालसर झाल्यास, २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसीयम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये शेंदरी बोंड आळीच्या नियमित सर्वेक्षणकरून किटकणशकाची फवारणी करन्या अगोदर कीडग्रस्त फूल वेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे tithe प्रोफेनॉफॉस ५० टक्के ईसी @३० मिलि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासाठी शेंदरी बॉन्डळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड प्रती 3 एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरि माशी याकिडीनि आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच (१० मावा,२-३ तुडतुडे, १० फुलकिडे, १० पांढरि प्रती पान) पिकावर इमिडाक्लोप्रीड 17.8% एसअल २.५ मिलि किंवा बुप्रोफेजिन २५ टक्के 20 मिलि प्रती 10 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 17-10-2023 Disable
7336 VIL 3-Nanded-Loni-18-10-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. आठवड्यात वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीच्या पिकावर पानावरील ठिपके व बाह्य बुरशीजन्य बोंडसड च्या व्यवस्थापनासाठी रोगप्रतिबंधक कॉपर ऑक्सिकलोराईड फवारणी करण्याचा किंवा ड्रेंचींग करण्याचा सल्ला देण्यात येतो. कपाशीची पाने लालसर झाल्यास, २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसीयम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये शेंदरी बोंड आळीच्या नियमित सर्वेक्षणकरून किटकणशकाची फवारणी करन्या अगोदर कीडग्रस्त फूल वेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे tithe प्रोफेनॉफॉस ५० टक्के ईसी @३० मिलि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासाठी शेंदरी बॉन्डळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड प्रती 3 एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरि माशी याकिडीनि आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच (१० मावा,२-३ तुडतुडे, १० फुलकिडे, १० पांढरि प्रती पान) पिकावर इमिडाक्लोप्रीड 17.8% एसअल २.५ मिलि किंवा बुप्रोफेजिन २५ टक्के 20 मिलि प्रती 10 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 17-10-2023 Disable
7337 VIL 1-Nanded-Mahur-18-10-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. आठवड्यात वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशीच्या पिकावर पानावरील ठिपके व बाह्य बुरशीजन्य बोंडसड च्या व्यवस्थापनासाठी रोगप्रतिबंधक कॉपर ऑक्सिकलोराईड फवारणी करण्याचा किंवा ड्रेंचींग करण्याचा सल्ला देण्यात येतो. कपाशीची पाने लालसर झाल्यास, २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसीयम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये शेंदरी बोंड आळीच्या नियमित सर्वेक्षणकरून किटकणशकाची फवारणी करन्या अगोदर कीडग्रस्त फूल वेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे tithe प्रोफेनॉफॉस ५० टक्के ईसी @३० मिलि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासाठी शेंदरी बॉन्डळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड प्रती 3 एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरि माशी याकिडीनि आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच (१० मावा,२-३ तुडतुडे, १० फुलकिडे, १० पांढरि प्रती पान) पिकावर इमिडाक्लोप्रीड 17.8% एसअल २.५ मिलि किंवा बुप्रोफेजिन २५ टक्के 20 मिलि प्रती 10 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 17-10-2023 Disable
7338 VIL 2-Yavatmal-Ner-18-10-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीच्या पिकावर पानावरील ठिपके व बाह्य बुरशीजन्य बोंडसड च्या व्यवस्थापनासाठी रोगप्रतिबंधक कॉपर ऑक्सिकलोराईड फवारणी करण्याचा किंवा ड्रेंचींग करण्याचा सल्ला देण्यात येतो. कपाशीची पाने लालसर झाल्यास, २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसीयम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये शेंदरी बोंड आळीच्या नियमित सर्वेक्षणकरून किटकणशकाची फवारणी करन्या अगोदर कीडग्रस्त फूल वेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे tithe प्रोफेनॉफॉस ५० टक्के ईसी @३० मिलि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासाठी शेंदरी बॉन्डळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड प्रती 3 एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरि माशी याकिडीनि आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच (१० मावा,२-३ तुडतुडे, १० फुलकिडे, १० पांढरि प्रती पान) पिकावर इमिडाक्लोप्रीड 17.8% एसअल २.५ मिलि किंवा बुप्रोफेजिन २५ टक्के 20 मिलि प्रती 10 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 17-10-2023 Disable
7339 VIL 1-Yavatmal-Ghatanji-18-10-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल ३२ ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. आठवड्यात बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीच्या पिकावर पानावरील ठिपके व बाह्य बुरशीजन्य बोंडसड च्या व्यवस्थापनासाठी रोगप्रतिबंधक कॉपर ऑक्सिकलोराईड फवारणी करण्याचा किंवा ड्रेंचींग करण्याचा सल्ला देण्यात येतो. कपाशीची पाने लालसर झाल्यास, २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसीयम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये शेंदरी बोंड आळीच्या नियमित सर्वेक्षणकरून किटकणशकाची फवारणी करन्या अगोदर कीडग्रस्त फूल वेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे tithe प्रोफेनॉफॉस ५० टक्के ईसी @३० मिलि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासाठी शेंदरी बॉन्डळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड प्रती 3 एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरि माशी याकिडीनि आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच (१० मावा,२-३ तुडतुडे, १० फुलकिडे, १० पांढरि प्रती पान) पिकावर इमिडाक्लोप्रीड 17.8% एसअल २.५ मिलि किंवा बुप्रोफेजिन २५ टक्के 20 मिलि प्रती 10 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 17-10-2023 Disable
7340 VIL 2-Wardha--Ajansara-18-10-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील अंजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 32 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशीच्या पिकावर पानावरील ठिपके व बाह्य बुरशीजन्य बोंडसड च्या व्यवस्थापनासाठी रोगप्रतिबंधक कॉपर ऑक्सिकलोराईड फवारणी करण्याचा किंवा ड्रेंचींग करण्याचा सल्ला देण्यात येतो. कपाशीची पाने लालसर झाल्यास, २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसीयम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये शेंदरी बोंड आळीच्या नियमित सर्वेक्षणकरून किटकणशकाची फवारणी करन्या अगोदर कीडग्रस्त फूल वेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे tithe प्रोफेनॉफॉस ५० टक्के ईसी @३० मिलि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासाठी शेंदरी बॉन्डळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड प्रती 3 एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरि माशी याकिडीनि आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच (१० मावा,२-३ तुडतुडे, १० फुलकिडे, १० पांढरि प्रती पान) पिकावर इमिडाक्लोप्रीड 17.8% एसअल २.५ मिलि किंवा बुप्रोफेजिन २५ टक्के 20 मिलि प्रती 10 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 17-10-2023 Disable