Message List: 11,355
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7381 मूंगफली की कटाई पर सलाह Agrod वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Agrod जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 19 September - 25 September के दौरान दिन में 28 और रात में 23 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 99.2 mm बारिश दर्ज हुई है। जून माह से अबतक कुल 662mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे Budhvaar से Somvaar को 60-95% बारिश होने की संभावना हे। मूंगफली की खुदाई फसल के अच्छी तरह से पकने पर करें । अतः आपको सलाह है की मूंगफली की में खुदाई तभी करें जब मूंगफली के छिलके के ऊपर नसें उभर आयें तथा भीतरी भाग कत्थई रंग का हो जाय और मूंगफली का दाना गुलाबी हो जाए । यदि खुदाई पकने से पूर्व करने पर दाने का विकास अच्छा नहीं होता एवं दाने की गुणवत्ता कम होती है एवं उपज कम हो जाती है। खुदाई के बाद फलियों को खूब सूखाकर भण्डारण करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Madhya Pradesh MP 20-09-2023 Disable
7382 मूंगफली की कटाई पर सलाह Mahdiya वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Mahudiya जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 19 September - 25 September के दौरान दिन में 28 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 236.8 mm बारिश दर्ज हुई है। जून माह से अबतक कुल 987mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे Budhvaar से Somvaar को 30-95% बारिश होने की संभावना हे। मूंगफली की खुदाई फसल के अच्छी तरह से पकने पर करें । अतः आपको सलाह है की मूंगफली की में खुदाई तभी करें जब मूंगफली के छिलके के ऊपर नसें उभर आयें तथा भीतरी भाग कत्थई रंग का हो जाय और मूंगफली का दाना गुलाबी हो जाए । यदि खुदाई पकने से पूर्व करने पर दाने का विकास अच्छा नहीं होता एवं दाने की गुणवत्ता कम होती है एवं उपज कम हो जाती है। खुदाई के बाद फलियों को खूब सूखाकर भण्डारण करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Madhya Pradesh MP 20-09-2023 Disable
7383 VIL-Adilabad-Bela-20-09-2023 VIL-Adilabad-Bela-20-09-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై వర్షం పడే అవకాశం ఉంటుంది. రైతులకు సలహాలు - పత్తి: ఎకరాకు 8/10 తెల్లదోమ మరియు కాయతొలుచు పురుగుల కోసం పసుపు జిగట ఉచ్చులు, కాయతొలుచు పురుగు నివారణకు ఎకరానికి ఎనిమిది నీలిరంగు జిగురు ఉచ్చులు వెంటనే వేయాలి. ఒక లీటరు నీటిలో 5మి.లీ కలిపి వేప ఆధారిత పురుగుమందు పిచికారీ చేయాలి. పత్తి కాయ పురుగుల జనాభాను పర్యవేక్షించడానికి, పెక్టినోలూర్ లేదా గాసిప్లర్ క్రియాశీల పదార్ధాలతో ఎకరానికి కనీసం రెండు ఫెరోమోన్ ట్రాప్‌లను ఉపయోగించండి. ఫెరోమోన్ ఉచ్చులలో చిక్కుకున్న చిమ్మటలను క్రమం తప్పకుండా పరిశీలించాలి. చిమ్మటలు వరుసగా మూడు రాత్రులు ఒక ఉచ్చులో 8 కంటే ఎక్కువ చిమ్మటలు కనిపిస్తే, సిఫార్సు చేయబడిన రసాయన పురుగుమందులను వాడాలి. సోకిన మొగ్గలను వెంటనే తొలగించి నాశనం చేయాలి. గ్రీన్ బాండ్లను వారం వారం పర్యవేక్షించాలి. మిత్రకిడ్ ట్రైకోగ్రామా కార్డులు ఎకరానికి రెండు నాటాలి. బయోలాజికల్ ట్రైకో కార్డును ఉపయోగించిన తర్వాత కనీసం ఎనిమిది నుంచి పది రోజుల వరకు రసాయన స్ప్రేయింగ్ చేయకూడదు. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు నివారణకు ఇండోక్సాకార్బ్ 14.5 ml @ SGM @ 5 ml 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి ఆకులు మరియు పువ్వులు సహజంగా రాకుండా నిరోధించడానికి ఆల్ఫా-NAA 4.5 SL @ 5 ml / 10 లీటర్ల నీటిలో పిచికారీ చేయండి. పత్తి మొక్క యొక్క అధిక పెరుగుదలను నియంత్రించడానికి, క్లోర్మెక్వాట్ క్లోరైడ్ 50 SL @ 10 ml / 10 లీటర్ల నీటికి పిచికారీ చేయండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 18-09-2023 Disable
7384 VIL-Adilabad-Jainad-20-09-2023 VIL-Adilabad-Jainad-20-09-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై వర్షం పడే అవకాశం ఉంటుంది. రైతులకు సలహాలు - పత్తి: ఎకరాకు 8/10 తెల్లదోమ మరియు కాయతొలుచు పురుగుల కోసం పసుపు జిగట ఉచ్చులు, కాయతొలుచు పురుగు నివారణకు ఎకరానికి ఎనిమిది నీలిరంగు జిగురు ఉచ్చులు వెంటనే వేయాలి. ఒక లీటరు నీటిలో 5మి.లీ కలిపి వేప ఆధారిత పురుగుమందు పిచికారీ చేయాలి. పత్తి కాయ పురుగుల జనాభాను పర్యవేక్షించడానికి, పెక్టినోలూర్ లేదా గాసిప్లర్ క్రియాశీల పదార్ధాలతో ఎకరానికి కనీసం రెండు ఫెరోమోన్ ట్రాప్‌లను ఉపయోగించండి. ఫెరోమోన్ ఉచ్చులలో చిక్కుకున్న చిమ్మటలను క్రమం తప్పకుండా పరిశీలించాలి. చిమ్మటలు వరుసగా మూడు రాత్రులు ఒక ఉచ్చులో 8 కంటే ఎక్కువ చిమ్మటలు కనిపిస్తే, సిఫార్సు చేయబడిన రసాయన పురుగుమందులను వాడాలి. సోకిన మొగ్గలను వెంటనే తొలగించి నాశనం చేయాలి. గ్రీన్ బాండ్లను వారం వారం పర్యవేక్షించాలి. మిత్రకిడ్ ట్రైకోగ్రామా కార్డులు ఎకరానికి రెండు నాటాలి. బయోలాజికల్ ట్రైకో కార్డును ఉపయోగించిన తర్వాత కనీసం ఎనిమిది నుంచి పది రోజుల వరకు రసాయన స్ప్రేయింగ్ చేయకూడదు. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు నివారణకు ఇండోక్సాకార్బ్ 14.5 ml @ SGM @ 5 ml 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి ఆకులు మరియు పువ్వులు సహజంగా రాకుండా నిరోధించడానికి ఆల్ఫా-NAA 4.5 SL @ 5 ml / 10 లీటర్ల నీటిలో పిచికారీ చేయండి. పత్తి మొక్క యొక్క అధిక పెరుగుదలను నియంత్రించడానికి, క్లోర్మెక్వాట్ క్లోరైడ్ 50 SL @ 10 ml / 10 లీటర్ల నీటికి పిచికారీ చేయండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 18-09-2023 Disable
7385 VIL 3-Parbhani-Pingli-20-09-2023 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-09-2023 Disable
7386 VIL 3-Nanded-Loni-20-09-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-09-2023 Disable
7387 VIL 1-Nanded-Mahur-20-09-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-09-2023 Disable
7388 VIL 2-Yavatmal-Ner-20-09-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-09-2023 Disable
7389 VIL 1-Yavatmal-Ghatanji-20-09-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 18-09-2023 Disable
7390 VIL 2-Warda-Ajansara-20-09-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-09-2023 Disable