Message List: 11,355
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7391 VIL 1-Wardha-Daroda-20-09-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल २८ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-09-2023 Disable
7392 VIL 2- Nagpur-Saoner-20-09-2023 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-09-2023 Disable
7393 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-20-09-2023 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २० ते २४ सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-09-2023 Disable
7394 VIL 2-Amravati-Dabhada-20-09-2023 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २९ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-09-2023 Disable
7395 VIL 1-Amravati-Talegaon-20-09-2023 Amravati (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी : पांढरी माशी आणि मावा करिता पिवळे चिकट सापळे 8/10 एक एकर, फुलकीडे नियंत्रण करिता आठ प्रती एकर निळे चिकट सापळे त्वरीत लावावे. कडुनिंब आधारित कीटकनाशक 5ml एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करा. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या पतंगाच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, पेक्टिनॉल्युअर किंवा गॉसिप्लर या सक्रिय घटकांसह किमान दोन फेरोमोन ट्रॅप प्रति एकर वापरा. फेरोमोन ट्रॅपमधे अडकलेल्या पतंगांची नियमित निरीक्षणे नोंदवावीत. पतंग सलग तीन रात्री प्रति सापळा 8 पतंग आढळल्यास शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके वापरावीत. संक्रमित डोमकळ्या ताबडतोब काढून नष्ट करावे. दर आठवड्याला हिरव्या बोंडांचे निरीक्षण केले पाहिजे. मित्रकीड ट्रायकोग्रामा कार्ड प्रती एकर दोन लावावेत. जैविक ट्रायको कार्डचा वापर केल्यानंतर किमान आठ दहा दिवस रासायनिक फवारणी करू नये. इंडॉक्साकार्ब 14.5 मिली @ एसजीएम @ 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गुलाबी बोंडअळी नियंत्रणा करिता फवारणी करावी. कापसाच्या पात्याआणि फुलांची नैसर्गिक गळती टाळण्यासाठी अल्फा-एनएए 4.5 एसएल @ 5 मिली / 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस झाडाची अतिरिक्त वाढ नियंत्रण करण्यास क्लोरमेक्वेट क्लोराईड 50 एसएल @ 10 मिली / 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-09-2023 Disable
7396 Mandya Advisory September 16 to 22 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಸಪ್ಟಂಬರ್ 16 ರಿಂದ 22ರ ವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರು ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ.. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 29 ರಿಂದ 32 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 4ರಿಂದ 16 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಇಡೀ ವಾರ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, 20 ರಿಂದ 22ರ ವರೆಗೆ ಮಳೆ ಬೀಳುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 44ರಿಂದ 94ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಈ ಸಮಯ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುವುದರಿಂದ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ ಹೊಲವನ್ನು ಸಮತಟ್ಟು ಮಾಡಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಥವಾ ಎರಡು ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಆರೋಗ್ಯಕರ ಬೀಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡಿದ ನಂತರ ಬಿತ್ತಬೇಕು. ಹೊಲಗಳಲ್ಲಿ 6 ಇಂಚು ಆಳದ ತೋಡುಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನಾಟಿ ಮಾಡಿ . ನಾಟಿ ಮಾಡುವಾಗ ಬೀಜದಿಂದ ಬಿಜಕ್ಕೆ 1 ರಿಂದ 2 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಹಾಗೂ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 4 ರಿಂದ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಆರಂಭಿಕ ಚಿಗುರು ಕೊರಕದಿಂದ ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಧೈಂಚದ ಬೆಳೆಯನ್ನು ಅಂತರ ಬೆಳೆಯಾಗಿ ಬೆಳೆಯ ಬಹುದು. ಈಗಾಗಲೇ ನೆಟ್ಟು ಬೆಳೆದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳ ಕಸ ತೆಗೆಯುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಮತ್ತು 5 ಅಡಿಗಳಷ್ಟು ಬೆಳೆದ ಗಿಡಗಳಿಗೆ ಬುಡದಿಂದ 2 ರಿಂದ 3 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ, ಗಿಡಗಳ ಎತ್ತರ 8 ಅಡಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿದ್ದರೆ ಬೇರಿನಿಂದ 5 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಕಟ್ಟು ಕಟ್ಟುವುದು. ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳುವುದರಿಂದ ಅವುಗಳ ಬೆಳವಣಿಗೆ ನಿಲ್ಲುತ್ತದೆ, ಇದರಿಂದ ಇಳುವರಿಯೂ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ರೈತರು ನೆಲದ ಸಮೀಪ ಕಬ್ಬು ಕಡಿಯುವಂತೆ ಸೂಚಿಸಲಾಗಿದೆ ಇದರಿಂದ ನಾವು ಉತ್ತಮ ರತುನ್ ಬೆಳೆ ಪಡೆಯಬಹುದು. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಕಬ್ಬಿನ ತರಗೆಲೆಗಳನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಒಣಗಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ಕಬ್ಬು ಕತ್ತರಿಸಿದ ಒಂದು ತಿಂಗಳೊಳಗೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 225 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಜೊತೆಗೆ 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬೆರೆಸಿ ಹೊಲಗಳಿಗೆ ಹಾಕಬೇಕು. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ Karnataka Karnataka 15-09-2023 Disable
7397 Belgaum Advisory September 16 to 22 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಸಪ್ಟಂಬರ್ 16 ರಿಂದ 22ರ ವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಗೋಕಾಕ್ ಮತ್ತು ಅಥಣಿ ತಾಲ್ಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನ ಮತ್ತಷ್ಟು ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 29 ರಿಂದ 32 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 22 ರಿಂದ 23 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ.ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 6 ರಿಂದ 18 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಅತ್ಯಂತ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ಮೋಡದಿ0ದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 46ರಿಂದ 94ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಈ ಸಮಯ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುವುದರಿಂದ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ ಹೊಲವನ್ನು ಸಮತಟ್ಟು ಮಾಡಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಥವಾ ಎರಡು ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಆರೋಗ್ಯಕರ ಬೀಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡಿದ ನಂತರ ಬಿತ್ತಬೇಕು. ಹೊಲಗಳಲ್ಲಿ 6 ಇಂಚು ಆಳದ ತೋಡುಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನಾಟಿ ಮಾಡಿ . ನಾಟಿ ಮಾಡುವಾಗ ಬೀಜದಿಂದ ಬಿಜಕ್ಕೆ 1 ರಿಂದ 2 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಹಾಗೂ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 4 ರಿಂದ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಆರಂಭಿಕ ಚಿಗುರು ಕೊರಕದಿಂದ ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಧೈಂಚದ ಬೆಳೆಯನ್ನು ಅಂತರ ಬೆಳೆಯಾಗಿ ಬೆಳೆಯ ಬಹುದು. ಈಗಾಗಲೇ ನೆಟ್ಟು ಬೆಳೆದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳ ಕಸ ತೆಗೆಯುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಮತ್ತು 5 ಅಡಿಗಳಷ್ಟು ಬೆಳೆದ ಗಿಡಗಳಿಗೆ ಬುಡದಿಂದ 2 ರಿಂದ 3 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ, ಗಿಡಗಳ ಎತ್ತರ 8 ಅಡಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿದ್ದರೆ ಬೇರಿನಿಂದ 5 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಕಟ್ಟು ಕಟ್ಟುವುದು. ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳುವುದರಿಂದ ಅವುಗಳ ಬೆಳವಣಿಗೆ ನಿಲ್ಲುತ್ತದೆ, ಇದರಿಂದ ಇಳುವರಿಯೂ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ Karnataka Karnataka 15-09-2023 Disable
7398 September 3rd Week 23 Advisory Moholi प्रिय किसान साथियों, सितम्बर माह की 16 से 22 तारीख के दौरान शाहजहांपुर जिले के मोहोली क्षेत्र के दिन और रात के तापमान में और कमी आयेगीI दिन का अधिकतम तापमान 30 से 32 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 25 से 27 डिग्री सेंटीग्रेड के बीच रहेगाI सप्ताह के दौरान पूर्व तथा दक्षिण-पूर्व दिशा से 2 से 14 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलेगीI कभी–कभी 20 किमी प्रति घंटे के रफ़्तार से हवा के तेज झोंके भी आ सकते हैंI सप्ताह के दौरान कुछ स्थानों पर वर्षा की भी सम्भावना हैI इस दौरान वायुमंडल में आर्द्रता 62 से 94 प्रतिशत तक रहेगीI पिछले सप्ताह के दौरान हुई वर्षा से गन्ने के खेतों में नमी बनी हुयी है अतः किसान साथी खेतों में पानी के निकासी का समुचित प्रबंध करेंI तेज हवा चलने और मिट्टी में नमी रहने से गन्ने के पौधों के गिरने की सम्भावना बढ़ती है अतः किसान साथी गन्नो की बंधाई करते रहें और जरूरत पड़ने कैंची के आकर की बंधाई भी करेंI ऐसे गन्ने के पौधों में डीट्रेशिंग करते रहें और पत्तियों को खेत में ही सडा कर खाद बनने देंI जिन किसान साथियों ने शरद कालीन गन्ने के बुवाई की योजना बनायीं है उनके लिए सलाह है कि स्वस्थ बीजों का चयन कर लें और खेत की तैयारी पर ध्यान देंI खेत की तैयारी से पहले जिस खेत में गन्ने की फसल लेनी है उस खेत के मिट्टी की जाँच अवश्य करा लेंI इन खेतों में 25 टन प्रति एकड़ की दर से गोबर की सड़ी हुयी खाद मिलायें और इसके बाद खेत को समतल बनायेंI खेतों का नियमित निरिक्षण करते रहें और पोक्का बोईंग रोग के लक्षण या पायरिल्ला कीट की रोकथाम के लिए सही उपाय करें| इस मौसम में रूट बोरर के बढ़ने की सम्भावना है जिनसे बचाव के लिए फेरोमन ट्रैप लगायेI लाल सडन रोग की पुष्टि होने पर प्रभावित पौधों को जड़ से निकाल लें और उन्हें खेत से दूर ले जाकर तीन से चार फुट गहरे गड्ढे में दबा देंI ऐसे खेतों में 4 किग्रा ट्राईकोडर्मा को 4-5 कुंटल गोबर की सडी खाद में मिला कर खेतो में डालेंI रोग से प्रभावित गन्ने के खतों में पानी निकासी इस प्रकार करें की दूसरे स्वस्थ गन्ने वाले खेतों में यह पानी न जाने पायेI ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 14-09-2023 Disable
7399 September 3rd Week 23 Advisory Jalalabad प्रिय किसान साथियों, सितम्बर माह की 16 से 22 तारीख के दौरान शाहजहांपुर जिले के जलालाबाद क्षेत्र के दिन और रात के तापमान में और कमी आयेगीI दिन का अधिकतम तापमान 30 से 32 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 25 से 27 डिग्री सेंटीग्रेड के बीच रहेगाI सप्ताह के दौरान पूर्व तथा दक्षिण-पूर्व दिशा से 2 से 14 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलेगीI कभी–कभी 20 किमी प्रति घंटे के रफ़्तार से हवा के तेज झोंके भी आ सकते हैंI सप्ताह के दौरान कुछ स्थानों पर वर्षा की भी सम्भावना हैI इस दौरान वायुमंडल में आर्द्रता 62 से 94 प्रतिशत तक रहेगीI पिछले सप्ताह के दौरान हुई वर्षा से गन्ने के खेतों में नमी बनी हुयी है अतः किसान साथी खेतों में पानी के निकासी का समुचित प्रबंध करेंI तेज हवा चलने और मिट्टी में नमी रहने से गन्ने के पौधों के गिरने की सम्भावना बढ़ती है अतः किसान साथी गन्नो की बंधाई करते रहें और जरूरत पड़ने कैंची के आकर की बंधाई भी करेंI ऐसे गन्ने के पौधों में डीट्रेशिंग करते रहें और पत्तियों को खेत में ही सडा कर खाद बनने देंI जिन किसान साथियों ने शरद कालीन गन्ने के बुवाई की योजना बनायीं है उनके लिए सलाह है कि स्वस्थ बीजों का चयन कर लें और खेत की तैयारी पर ध्यान देंI खेत की तैयारी से पहले जिस खेत में गन्ने की फसल लेनी है उस खेत के मिट्टी की जाँच अवश्य करा लेंI इन खेतों में 25 टन प्रति एकड़ की दर से गोबर की सड़ी हुयी खाद मिलायें और इसके बाद खेत को समतल बनायेंI खेतों का नियमित निरिक्षण करते रहें और पोक्का बोईंग रोग के लक्षण या पायरिल्ला कीट की रोकथाम के लिए सही उपाय करें| इस मौसम में रूट बोरर के बढ़ने की सम्भावना है जिनसे बचाव के लिए फेरोमन ट्रैप लगायेI लाल सडन रोग की पुष्टि होने पर प्रभावित पौधों को जड़ से निकाल लें और उन्हें खेत से दूर ले जाकर तीन से चार फुट गहरे गड्ढे में दबा देंI ऐसे खेतों में 4 किग्रा ट्राईकोडर्मा को 4-5 कुंटल गोबर की सडी खाद में मिला कर खेतो में डालेंI रोग से प्रभावित गन्ने के खतों में पानी निकासी इस प्रकार करें की दूसरे स्वस्थ गन्ने वाले खेतों में यह पानी न जाने पायेI ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 14-09-2023 Disable
7400 September 3rd Week 23 Advisory Allaganj प्रिय किसान साथियों, सितम्बर माह की 16 से 22 तारीख के दौरान शाहजहांपुर जिले के अल्लागंज क्षेत्र के दिन और रात के तापमान में और कमी आयेगीI दिन का अधिकतम तापमान 30 से 32 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 25 से 27 डिग्री सेंटीग्रेड के बीच रहेगाI सप्ताह के दौरान पूर्व तथा दक्षिण-पूर्व दिशा से 2 से 14 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलेगीI कभी–कभी 20 किमी प्रति घंटे के रफ़्तार से हवा के तेज झोंके भी आ सकते हैंI सप्ताह के दौरान कुछ स्थानों पर वर्षा की भी सम्भावना हैI इस दौरान वायुमंडल में आर्द्रता 62 से 94 प्रतिशत तक रहेगीI पिछले सप्ताह के दौरान हुई वर्षा से गन्ने के खेतों में नमी बनी हुयी है अतः किसान साथी खेतों में पानी के निकासी का समुचित प्रबंध करेंI तेज हवा चलने और मिट्टी में नमी रहने से गन्ने के पौधों के गिरने की सम्भावना बढ़ती है अतः किसान साथी गन्नो की बंधाई करते रहें और जरूरत पड़ने कैंची के आकर की बंधाई भी करेंI ऐसे गन्ने के पौधों में डीट्रेशिंग करते रहें और पत्तियों को खेत में ही सडा कर खाद बनने देंI जिन किसान साथियों ने शरद कालीन गन्ने के बुवाई की योजना बनायीं है उनके लिए सलाह है कि स्वस्थ बीजों का चयन कर लें और खेत की तैयारी पर ध्यान देंI खेत की तैयारी से पहले जिस खेत में गन्ने की फसल लेनी है उस खेत के मिट्टी की जाँच अवश्य करा लेंI इन खेतों में 25 टन प्रति एकड़ की दर से गोबर की सड़ी हुयी खाद मिलायें और इसके बाद खेत को समतल बनायेंI खेतों का नियमित निरिक्षण करते रहें और पोक्का बोईंग रोग के लक्षण या पायरिल्ला कीट की रोकथाम के लिए सही उपाय करें| इस मौसम में रूट बोरर के बढ़ने की सम्भावना है जिनसे बचाव के लिए फेरोमन ट्रैप लगायेI लाल सडन रोग की पुष्टि होने पर प्रभावित पौधों को जड़ से निकाल लें और उन्हें खेत से दूर ले जाकर तीन से चार फुट गहरे गड्ढे में दबा देंI ऐसे खेतों में 4 किग्रा ट्राईकोडर्मा को 4-5 कुंटल गोबर की सडी खाद में मिला कर खेतो में डालेंI रोग से प्रभावित गन्ने के खतों में पानी निकासी इस प्रकार करें की दूसरे स्वस्थ गन्ने वाले खेतों में यह पानी न जाने पायेI ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 14-09-2023 Disable