Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
741 VIL 2-Yavatmal-Mozar-04-07-2025 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै ते दिनांक १४ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ व कमाल २७ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. या कालावधीत दिनांक ४ ते ८ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या सापळा पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी, तंबाखुची पाणे खाणारी अळी, उंटअळी व गुलाबी बोण्डअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच मित्र किडींचे संवर्धन करण्यासाठी मका व कोथिंबीर ह्या पिकांची मुख्य पिकांत विखुरलेल्या अवस्थेत लागवड करावी. शेतकऱ्यांनी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणीसाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 04-07-2025 Disable
742 VIL 1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-04-07-2025 Yavatmal(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मोरेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै ते दिनांक १४ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ व कमाल २८ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. या कालावधीत दिनांक ४ ते ७ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या सापळा पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी, तंबाखुची पाणे खाणारी अळी, उंटअळी व गुलाबी बोण्डअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच मित्र किडींचे संवर्धन करण्यासाठी मका व कोथिंबीर ह्या पिकांची मुख्य पिकांत विखुरलेल्या अवस्थेत लागवड करावी. शेतकऱ्यांनी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणीसाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 04-07-2025 Enable
743 VIL 2-Wardha-Ajansara-04-07-2025 Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ जुलै ते दिनांक १४ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ व कमाल २९ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. या कालावधीत दिनांक १० जुलै वगळता इतर दिवशी हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या सापळा पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी, तंबाखुची पाणे खाणारी अळी, उंटअळी व गुलाबी बोण्डअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच मित्र किडींचे संवर्धन करण्यासाठी मका व कोथिंबीर ह्या पिकांची मुख्य पिकांत विखुरलेल्या अवस्थेत लागवड करावी. शेतकऱ्यांनी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणीसाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 04-07-2025 Enable
744 VIL 1-Wardha-Daroda-04-07-2025 Wardha(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ जुलै ते दिनांक १४ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ व कमाल २८ ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. या कालावधीत दिनांक १० जुलै वगळता इतर दिवशी हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या सापळा पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी, तंबाखुची पाणे खाणारी अळी, उंटअळी व गुलाबी बोण्डअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच मित्र किडींचे संवर्धन करण्यासाठी मका व कोथिंबीर ह्या पिकांची मुख्य पिकांत विखुरलेल्या अवस्थेत लागवड करावी. शेतकऱ्यांनी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणीसाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 04-07-2025 Enable
745 VIL 2-Amravati-Dabhada-04-07-2025 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ०४ जुलै ते दिनांक १४ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ व कमाल २८ ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. या कालावधीत दिनांक १० जुलै वगळता इतर दिवशी हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या सापळा पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी, तंबाखुची पाणे खाणारी अळी, उंटअळी व गुलाबी बोण्डअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच मित्र किडींचे संवर्धन करण्यासाठी मका व कोथिंबीर ह्या पिकांची मुख्य पिकांत विखुरलेल्या अवस्थेत लागवड करावी. शेतकऱ्यांनी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणीसाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 04-07-2025 Enable
746 VIL 1-Amravati-Dhamangaon-04-07-2025 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै ते दिनांक १४ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ व कमाल २८ ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. या कालावधीत दिनांक १० जुलै वगळता इतर दिवशी हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या सापळा पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी, तंबाखुची पाणे खाणारी अळी, उंटअळी व गुलाबी बोण्डअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच मित्र किडींचे संवर्धन करण्यासाठी मका व कोथिंबीर ह्या पिकांची मुख्य पिकांत विखुरलेल्या अवस्थेत लागवड करावी. शेतकऱ्यांनी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणीसाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 04-07-2025 Enable
747 VIL 2-Nagpur-Saoner-04-07-2025 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै ते दिनांक १४ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ व कमाल २९ ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. या कालावधीत दिनांक १० जुलै वगळता इतर दिवशी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस  झाला असल्यास  कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या सापळा पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी, तंबाखुची पाणे खाणारी अळी, उंटअळी  व गुलाबी बोण्डअळीच्या  एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच मित्र किडींचे संवर्धन करण्यासाठी मका व कोथिंबीर ह्या पिकांची मुख्य पिकांत विखुरलेल्या अवस्थेत लागवड करावी. शेतकऱ्यांनी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणीसाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ७७९८००८८५५ धन्यवाद! Maharashtra MH 04-07-2025 Enable
748 VIL 3-Parbhani-Pingli-04-07-2025 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै ते दिनांक १४ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ व कमाल ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. या कालावधीत दिनांक ५ जुलै २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या सापळा पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी, तंबाखुची पाणे खाणारी अळी, उंटअळी व गुलाबी बोण्डअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच मित्र किडींचे संवर्धन करण्यासाठी मका व कोथिंबीर ह्या पिकांची मुख्य पिकांत विखुरलेल्या अवस्थेत लागवड करावी. शेतकऱ्यांनी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणीसाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 04-07-2025 Enable
749 VIL 3-Nanded-Kinwat-0407-2025 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै ते दिनांक १४ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ व कमाल २८ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. या कालावधीत दिनांक ४ ते ६ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या सापळा पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी, तंबाखुची पाणे खाणारी अळी, उंटअळी व गुलाबी बोण्डअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच मित्र किडींचे संवर्धन करण्यासाठी मका व कोथिंबीर ह्या पिकांची मुख्य पिकांत विखुरलेल्या अवस्थेत लागवड करावी. शेतकऱ्यांनी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणीसाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 04-07-2025 Enable
750 VIL 1-Nanded-Mahur-04-07-2025 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जुलै ते दिनांक १४ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ व कमाल २९ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. या कालावधीत दिनांक ४ ते ६ व ८ जुलै २०२५ दरम्यान हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेता १५ जुलै पर्यंत ७५ ते १०० मिली पाऊस झाला असल्यास कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पन्नात १०-१५% पर्यंत घट येऊ शकते. उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या बियाण्यांची निवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असल्यास त्यांनी लवकरात लवकर खाडे भरणे पूर्ण करावे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली नसेल त्यांनी अझेटोबॅक्टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी १ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून त्यांची मुळाभोवती बियाणे उगवणी पासून १५-२० दिवसापर्यंत पिकाला आळवणी पद्धतीने द्यावे त्यामुळे पिकाला नत्र व स्फुरद उपलब्द होतात तसेच पिकांची वाढ चांगली होते व मर रोगापासून अटकाव होण्यास मदत होते. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या सापळा पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी, तंबाखुची पाणे खाणारी अळी, उंटअळी व गुलाबी बोण्डअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच मित्र किडींचे संवर्धन करण्यासाठी मका व कोथिंबीर ह्या पिकांची मुख्य पिकांत विखुरलेल्या अवस्थेत लागवड करावी. शेतकऱ्यांनी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणीसाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 04-07-2025 Enable