Message List: 11,701
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 7881 | VIL-Adilabad-Jainad-06-09-2023 | VIL-Adilabad-Jainad-06-09-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుంచి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై వర్షం పడే అవకాశం ఉంటుంది.రైతులకు సలహాలు -పత్తిలో గులాబీ రంగు పురుగు పురుగుల కదలికను పర్యవేక్షించడానికి, పెక్టినోలూర్ లేదా గాసిప్లూర్ను క్రియాశీల పదార్థాలుగా కలిగి ఉన్న ఒకటి లేదా రెండు సువాసనగల ఉచ్చులను నాటాలి. చిమ్మటలు ఆర్థిక నష్ట స్థాయిని మించిపోతున్నట్లు గమనించిన వెంటనే సిఫార్సు చేయబడిన రసాయన పురుగుమందులను వేయాలి (ఒక రాత్రికి వరుసగా మూడు రాత్రులు ఒక ఉచ్చుకు 8 చిమ్మటలు). తెగులు సోకిన మొగ్గలను వెంటనే తీసి నాశనం చేయాలి (ఆర్థిక నష్ట స్థాయి- 10% సోకిన పువ్వులు). పచ్చి కాయలు నాటిన తర్వాత ప్రతి వారం ఎకరానికి దాదాపు 20 కాయలు (చెట్టుకు 1 పాడ్) పర్యవేక్షించాలి. (ఆర్థిక నష్ట స్థాయి - సోకిన తోటలలో 10 శాతం). పెస్ట్ కంట్రోల్ కోసం బయోలాజికల్ ఏజెంట్లను వాడిన తర్వాత కనీసం ఒక వారం ముందు మరియు ఒక వారం తర్వాత రసాయన పురుగుమందులను ఉపయోగించకూడదు. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకున్న చోట, నింబోలి ఆధారిత క్రిమిసంహారక 50 మి.లీ లేదా థయోడికార్బ్ 75 డబ్ల్యుపి యు 20 గ్రా లేదా ట్రేసర్ 7 నుండి 8 మి.లీ 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంటలో పుష్పించే దశలో 2% యూరియాను మరియు కాయ అభివృద్ధి దశలో 2% DAP లేదా 13:00:45 పిచికారీ చేయండి. పత్తిలో సహజసిద్ధమైన ఆకుమచ్చ తెగులు మరియు పువ్వుల తెగులు నివారణకు 10 లీటర్ల నీటికి 5 మిల్లీలీటర్ల ప్లానోఫిక్స్ పిచికారీ చేసి పత్తి పంటకు అదనపు భౌతిక పెరుగుదలను నిరోధించడానికి పత్తి పంట పైభాగాన్ని తవ్వండి.ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 05-09-2023 | Disable |
|
| 7882 | VIL 3-Parbhani-Pingli-06-09-2023 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-09-2023 | Disable |
|
| 7883 | VIL 3-Nanded-Loni-06-09-2023 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-09-2023 | Disable |
|
| 7884 | VIL 1-Nanded-Mahur-06-09-2023 | Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-09-2023 | Disable |
|
| 7885 | VIL 1- Yavatmal-Ghatanji-06-09-2023 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-09-2023 | Disable |
|
| 7886 | VIL 2-Yavatmal-Ner-06-09-2023 | Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 28 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-09-2023 | Disable |
|
| 7887 | VIL-Wardha-Ajansara-06-09-2023 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-09-2023 | Disable |
|
| 7888 | VIL 1-Wardha-Daroda-06-09-2023 | Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-09-2023 | Disable |
|
| 7889 | VIL 1-Amravati-Dhamangaon-06-09-2023 | Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-09-2023 | Disable |
|
| 7890 | VIL 2- Amravati-Dabhada-06-09-2023 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 05-09-2023 | Disable |
|