Message List: 11,290
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 781 | VIL 2-Nagpur-Saoner-24-06-2025 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जून ते दिनांक ३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ व कमाल ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता व पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x १.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी (Helicoverpa), तंबाखुची पाणे खाणारी अळी(Spodoptera), उंटअळी (Semilooper) व गुलाबी बोण्डअळीच्या (Pectinophora) एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या भोवती बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच स्ट्रीप क्रॉप म्हणून मका किंवा तूर पिकांची लागवड करावी. शेतकऱ्यांनी फवारणीसाठी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. तसेच पिकांची अन्नद्रव्याची कमतरता भरून निघण्यासाठी जीवामृत व घनजीवामृत पीक लागवडीनंतर ३० दिवसाच्या आत पिकाला द्यावे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-06-2025 | Enable |
|
| 782 | VIL 2-Wardha-Anjansara-24-06-2025 | Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जून २०२५ ते दिनांक ३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ते २७ अंश सेल्सिअस तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २५ जून ते २८ जून २०२५ दरम्यान पाऊस पडण्याची तर इतर दिवशी वातावरण ढगाळ शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x १.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी (Helicoverpa), तंबाखुची पाणे खाणारी अळी(Spodoptera), उंटअळी (Semilooper) व गुलाबी बोण्डअळीच्या (Pectinophora) एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या भोवती बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच स्ट्रीप क्रॉप म्हणून मका किंवा तूर पिकांची लागवड करावी. शेतकऱ्यांनी फवारणीसाठी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. तसेच पिकांची अन्नद्रव्याची कमतरता भरून निघण्यासाठी जीवामृत व घनजीवामृत पीक लागवडीनंतर ३० दिवसाच्या आत पिकाला द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-06-2025 | Enable |
|
| 783 | VIL 1-Wardha-Daroda-24-06-2025 | Wardha(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जून २०२५ ते दिनांक ३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश सेल्सिअस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २५ जून ते २८ जून २०२५ दरम्यान पाऊस पडण्याची तर इतर दिवशी वातावरण ढगाळ शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x १.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी (Helicoverpa), तंबाखुची पाणे खाणारी अळी(Spodoptera), उंटअळी (Semilooper) व गुलाबी बोण्डअळीच्या (Pectinophora) एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या भोवती बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच स्ट्रीप क्रॉप म्हणून मका किंवा तूर पिकांची लागवड करावी. शेतकऱ्यांनी फवारणीसाठी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. तसेच पिकांची अन्नद्रव्याची कमतरता भरून निघण्यासाठी जीवामृत व घनजीवामृत पीक लागवडीनंतर ३० दिवसाच्या आत पिकाला द्यावे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-06-2025 | Enable |
|
| 784 | VIL 1-Amravati-Talegaon-24-06-2025 | Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तालुक्यातील तळेगांव दशांसर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जून २०२५ ते दिनांक ३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश सेल्सिअस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x १.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी (Helicoverpa), तंबाखुची पाणे खाणारी अळी(Spodoptera), उंटअळी (Semilooper) व गुलाबी बोण्डअळीच्या (Pectinophora) एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या भोवती बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच स्ट्रीप क्रॉप म्हणून मका किंवा तूर पिकांची लागवड करावी. शेतकऱ्यांनी फवारणीसाठी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. तसेच पिकांची अन्नद्रव्याची कमतरता भरून निघण्यासाठी जीवामृत व घनजीवामृत पीक लागवडीनंतर ३० दिवसाच्या आत पिकाला द्यावे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-06-2025 | Enable |
|
| 785 | VIL 2-Amravati-Dhamangaon-Dabhada-24-06-2025 | Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जून २०२५ ते दिनांक ३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश सेल्सिअस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x १.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी (Helicoverpa), तंबाखुची पाणे खाणारी अळी(Spodoptera), उंटअळी (Semilooper) व गुलाबी बोण्डअळीच्या (Pectinophora) एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या भोवती बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच स्ट्रीप क्रॉप म्हणून मका किंवा तूर पिकांची लागवड करावी. शेतकऱ्यांनी फवारणीसाठी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. तसेच पिकांची अन्नद्रव्याची कमतरता भरून निघण्यासाठी जीवामृत व घनजीवामृत पीक लागवडीनंतर ३० दिवसाच्या आत पिकाला द्यावे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 23-06-2025 | Enable |
|
| 786 | VIL 3-Parbhani-Pingli-24-06-2025 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जून २०२५ ते दिनांक ३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सिअस तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुरळक पाऊस पडण्याची व वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x १.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी (Helicoverpa), तंबाखुची पाणे खाणारी अळी(Spodoptera), उंटअळी (Semilooper) व गुलाबी बोण्डअळीच्या (Pectinophora) एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या भोवती बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच स्ट्रीप क्रॉप म्हणून मका किंवा तूर पिकांची लागवड करावी. शेतकऱ्यांनी फवारणीसाठी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. तसेच पिकांची अन्नद्रव्याची कमतरता भरून निघण्यासाठी जीवामृत व घनजीवामृत पीक लागवडीनंतर ३० दिवसाच्या आत पिकाला द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-06-2025 | Enable |
|
| 787 | VIL 3-Nanded-Kinwat-Loni-24-06-2025 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जून २०२५ ते दिनांक ३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश सेल्सिअस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २५ व २६ जून २०२५ रोजी पाऊस पडण्याची तर इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x १.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी (Helicoverpa), तंबाखुची पाणे खाणारी अळी(Spodoptera), उंटअळी (Semilooper) व गुलाबी बोण्डअळीच्या (Pectinophora) एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या भोवती बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच स्ट्रीप क्रॉप म्हणून मका किंवा तूर पिकांची लागवड करावी. शेतकऱ्यांनी फवारणीसाठी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. तसेच पिकांची अन्नद्रव्याची कमतरता भरून निघण्यासाठी जीवामृत व घनजीवामृत पीक लागवडीनंतर ३० दिवसाच्या आत पिकाला द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-06-2025 | Enable |
|
| 788 | VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-24-06-2025 | Nanded( 1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जून २०२५ ते दिनांक ३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश सेल्सिअस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २५ जून ते २७ जून २०२५ दरम्यान पाऊस पडण्याची तर इतर दिवशी वातावरण ढगाळ शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x १.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी (Helicoverpa), तंबाखुची पाणे खाणारी अळी(Spodoptera), उंटअळी (Semilooper) व गुलाबी बोण्डअळीच्या (Pectinophora) एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या भोवती बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच स्ट्रीप क्रॉप म्हणून मका किंवा तूर पिकांची लागवड करावी. शेतकऱ्यांनी फवारणीसाठी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. तसेच पिकांची अन्नद्रव्याची कमतरता भरून निघण्यासाठी जीवामृत व घनजीवामृत पीक लागवडीनंतर ३० दिवसाच्या आत पिकाला द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-06-2025 | Enable |
|
| 789 | VIL2-Yavatmal-Ner-Mozar-24.06.2025 | VIL 2- Yavatmal-Ner-Mozar: -24.06.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्टऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जून २०२५ ते दिनांक ३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश सेल्सिअस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ जून ते २७ जून २०२५ दरम्यान पाऊस पडण्याची तर इतर दिवशी वातावरण ढगाळ शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवणक्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x१.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी(Helicoverpa), तंबाखुची पाणे खाणारी अळी(Spodoptera), उंटअळी (Semilooper) व गुलाबी बोण्डअळीच्या(Pectinophora) एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या भोवती बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच स्ट्रीप क्रॉप म्हणून मका किंवा तूर पिकांची लागवड करावी. शेतकऱ्यांनी फवारणीसाठी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. तसेच पिकांची अन्नद्रव्याची कमतरता भरून निघण्यासाठी जीवामृत व घनजीवामृत पीक लागवडीनंतर ३० दिवसाच्या आत पिकाला द्यावे. स्मार्टॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8975485796 किंवा 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 23-06-2025 | Enable |
|
| 790 | VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24.06.2025 | VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon: - 24.06.2025:- नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्टऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जून २०२५ ते दिनांक ३ जुलै २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश सेल्सिअस तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २५ जून ते २८ जून २०२५ दरम्यान पाऊस पडण्याची तर इतर दिवशी वातावरण ढगाळ शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८०% पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पिकाचे वाण, जमिनीचा मगदूर व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड योग्य अंतरावर करावी, जेणेकरून एकरी झाडाची संख्या कायम राहील. शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे Non-GMO वाणाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार ३x१, ३x१.५ किंवा ३.५x१.५ फु. अंतरावर करावी. सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी बीजामृतचा वापर करावा किंवा पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांत रसशोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडीच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी आंतरपिक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी. अळिवर्गीय किडीमध्ये हिरवी बोण्डअळी (Helicoverpa), तंबाखुची पाणे खाणारी अळी(Spodoptera), उंटअळी (Semilooper) व गुलाबी बोण्डअळीच्या (Pectinophora) एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिकाच्या भोवती बॉर्डरला सापळापीक म्हणून झेंडू, एरंडी किंवा आंबाडी पिकाची लागवड करावी. तसेच स्ट्रीप क्रॉप म्हणून मका किंवा तूर पिकांची लागवड करावी. शेतकऱ्यांनी फवारणीसाठी ह्या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. तसेच पिकांची अन्नद्रव्याची कमतरता भरून निघण्यासाठी जीवामृत व घनजीवामृत पीक लागवडीनंतर ३० दिवसाच्या आत पिकाला द्यावे. स्मार्टॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे, ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8975485796 किंवा 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 23-06-2025 | Enable |
|