Message List: 11,355
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7991 सोयाबीन मे अफलन की समस्या से बचाव Mahudiya वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Mahudiya जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 1 August - 07 August के दौरान दिन में 27 और रात में 23 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 8.4 mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 443.4mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे मंगलवार से सोमवार को 45-95% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन में अफलन की समस्या से बचने हेतु बोवनी के लिए अनुशंसित बीज दर से बीज डालना , खेत की निरन्तर निगरानी कर फूल आने से पहले इल्लियों के नियंत्रण का ध्यान रखना,खेत में बर्ड पर्चेस व फेरोमोन ट्रैप्स को लगाना एवं अनुशंसा के अनुसार रासायनिक कीटनाशकों का उपयोग किया जाना अत्यावश्यक है इल्लियों द्वारा फूलों के खाने से अफलन की स्थिति से बचाने हेतु सलाह है कि लैम्ब्डा साइहलोथ्रिन 4.90 सी.एस. (300 मिली /हे.) या इंडोक्साकार्ब 15.8 ई सी . (333 मिली /हे) या क्लोरएन्ट्रानिलीप्रोल 18.5 एस.सी. (150 मिली./हे) या स्पायनेटोरम 11.7 एस.सी 450 मिली / हे का छिड़काब करें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Madhya Pradesh MP 02-08-2023 Disable
7992 VIL-Adilabad-Jainad-02-08-2023 Adilabad-Jainad-02-08-2023-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, ఆగస్టు 2, 3 మరియు 4 తేదీల్లో వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు - ప్రస్తుతం పత్తి పంట 35-40 రోజులు కాగా, కొమ్మ ఎదుగుదల దశలో ఉంది. పత్తి పంట ఎదుగుదలకు రింగ్ పద్ధతిలో రెండో డోసు నత్రజని 10:26:26, 25 నుంచి 30 కిలోలు, యూరియా 25 కిలోలు ఇవ్వాలి. కలుపు నిర్వహణ కోసం, 1-2 పొరల రక్షక కవచం ఇవ్వాలి. గత వారం రోజులుగా కురుస్తున్న వర్షాల కారణంగా పొలాల్లో నీరు నిలిచిపోవడంతో వేరుకుళ్లు, వడలి వంటి శిలీంధ్ర వ్యాధులు ప్రబలే అవకాశం ఉంది. కావున పొలంలో అధికంగా ఉన్న నీటిని బయటకు తీయాలి. ట్రైకోడెర్మా విరిడిని 100 కిలోల పేడలో 1 కిలోల పేడ లేదా 2 కిలోల 200 లీటర్లు కలిపి ముంచాలి. దీన్ని నీటిలో కలిపి వడకట్టాలి. పంట ఎదుగుదల సమయంలో, మాగ్గోట్స్ మరియు త్రిప్స్ వంటి రసాన్ని పీల్చే కీటకాల బారిన పడే అవకాశం ఉంది, కాబట్టి నింబోలి సారం 1 నుండి 2 స్ప్రేలు మొదట్లో వేయాలి. మోతాదు - 1000 ppm సామర్థ్యం ఉన్న పంపుకి 50 ml తో పిచికారీ చేయండి. అలాగే, రెండవ స్ప్రే ఒక పంపుకు 7 నుండి 8 మి.లీ.ల చొప్పున ఇమిడాక్లోప్రిడ్‌తో కూడిన ఇంటర్‌కరెంట్ క్రిమిసంహారక మందును వాడాలి. పొలంలో ఆకులు పసుపు రంగులోకి మారవచ్చు మరియు పంట యొక్క శాఖల పెరుగుదలకు 200 ఎల్. ఎకరాకు లేదా 2% యూరియా అంటే 2 కిలోల 100 లీ. చొప్పున తడులు వేయాలి. నీటితో కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తిలో కాయతొలుచు పురుగుల సమీకృత తెగులు నివారణకు పసుపు మరియు నీలం రంగు జిగురు ఉచ్చులను ఎకరానికి 10 నుండి 15 విస్తీర్ణంలో వేయాలి. రైతులు జీవామృతం, నింబోలి సారం, దశపర్ణి సారం, బెల్ రసాయనం, హ్యూమిక్ యాసిడ్ మొదలైన సహజ పదార్ధాలను తక్కువ ధరకు ఉత్పత్తి చేస్తారు. బయోలాజికల్ ఎరువులు మరియు మందులను సిద్ధం చేసి వాడండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 31-07-2023 Disable
7993 VIL-Adilabad-Bela-02-08-2023 VIL-Adilabad-Bela-02-08-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, ఆగస్టు 3, 4 మరియు 7 తేదీల్లో అప్పుడప్పుడు వర్షం కురుస్తుంది. రైతులకు సూచనలు - ప్రస్తుతం పత్తి పంట 35-40 రోజులు కాగా, కొమ్మ ఎదుగుదల దశలో ఉంది. పత్తి పంట ఎదుగుదలకు రింగ్ పద్ధతిలో రెండో డోసు నత్రజని 10:26:26, 25 నుంచి 30 కిలోలు, యూరియా 25 కిలోలు ఇవ్వాలి. కలుపు నిర్వహణ కోసం, 1-2 పొరల రక్షక కవచం ఇవ్వాలి. గత వారం రోజులుగా కురుస్తున్న వర్షాల కారణంగా పొలాల్లో నీరు నిలిచిపోవడంతో వేరుకుళ్లు, వడలి వంటి శిలీంధ్ర వ్యాధులు ప్రబలే అవకాశం ఉంది. కావున పొలంలో అధికంగా ఉన్న నీటిని బయటకు తీయాలి. ట్రైకోడెర్మా విరిడిని 100 కిలోల పేడలో 1 కిలోల పేడ లేదా 2 కిలోల 200 లీటర్లు కలిపి ముంచాలి. దీన్ని నీటిలో కలిపి వడకట్టాలి. పంట ఎదుగుదల సమయంలో, మాగ్గోట్స్ మరియు త్రిప్స్ వంటి రసాన్ని పీల్చే కీటకాల బారిన పడే అవకాశం ఉంది, కాబట్టి నింబోలి సారం 1 నుండి 2 స్ప్రేలు మొదట్లో వేయాలి. మోతాదు - 1000 ppm సామర్థ్యం ఉన్న పంపుకి 50 ml తో పిచికారీ చేయండి. అలాగే, రెండవ స్ప్రే ఒక పంపుకు 7 నుండి 8 మి.లీ.ల చొప్పున ఇమిడాక్లోప్రిడ్‌తో కూడిన ఇంటర్‌కరెంట్ క్రిమిసంహారక మందును వాడాలి. పొలంలో ఆకులు పసుపు రంగులోకి మారవచ్చు మరియు పంట యొక్క శాఖల పెరుగుదలకు 200 ఎల్. ఎకరాకు లేదా 2% యూరియా అంటే 2 కిలోల 100 లీ. చొప్పున తడులు వేయాలి. నీటితో కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తిలో కాయతొలుచు పురుగుల సమీకృత తెగులు నివారణకు పసుపు మరియు నీలం రంగు జిగురు ఉచ్చులను ఎకరానికి 10 నుండి 15 విస్తీర్ణంలో వేయాలి. రైతులు జీవామృతం, నింబోలి సారం, దశపర్ణి సారం, బెల్ రసాయనం, హ్యూమిక్ యాసిడ్ మొదలైన సహజ పదార్ధాలను తక్కువ ధరకు ఉత్పత్తి చేస్తారు. బయోలాజికల్ ఎరువులు మరియు మందులను సిద్ధం చేసి వాడండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 31-07-2023 Disable
7994 VIL-Adilabad-Jainad-02-08-2023 VIL-Adilabad-Jainad-02-08-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, ఆగస్టు 2, 3 మరియు 4 తేదీల్లో వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు - ప్రస్తుతం పత్తి పంట 35-40 రోజులు కాగా, కొమ్మ ఎదుగుదల దశలో ఉంది. పత్తి పంట ఎదుగుదలకు రింగ్ పద్ధతిలో రెండో డోసు నత్రజని 10:26:26, 25 నుంచి 30 కిలోలు, యూరియా 25 కిలోలు ఇవ్వాలి. కలుపు నిర్వహణ కోసం, 1-2 పొరల రక్షక కవచం ఇవ్వాలి. గత వారం రోజులుగా కురుస్తున్న వర్షాల కారణంగా పొలాల్లో నీరు నిలిచిపోవడంతో వేరుకుళ్లు, వడలి వంటి శిలీంధ్ర వ్యాధులు ప్రబలే అవకాశం ఉంది. కావున పొలంలో అధికంగా ఉన్న నీటిని బయటకు తీయాలి. ట్రైకోడెర్మా విరిడిని 100 కిలోల పేడలో 1 కిలోల పేడ లేదా 2 కిలోల 200 లీటర్లు కలిపి ముంచాలి. దీన్ని నీటిలో కలిపి వడకట్టాలి. పంట ఎదుగుదల సమయంలో, మాగ్గోట్స్ మరియు త్రిప్స్ వంటి రసాన్ని పీల్చే కీటకాల బారిన పడే అవకాశం ఉంది, కాబట్టి నింబోలి సారం 1 నుండి 2 స్ప్రేలు మొదట్లో వేయాలి. మోతాదు - 1000 ppm సామర్థ్యం ఉన్న పంపుకి 50 ml తో పిచికారీ చేయండి. అలాగే, రెండవ స్ప్రే ఒక పంపుకు 7 నుండి 8 మి.లీ.ల చొప్పున ఇమిడాక్లోప్రిడ్‌తో కూడిన ఇంటర్‌కరెంట్ క్రిమిసంహారక మందును వాడాలి. పొలంలో ఆకులు పసుపు రంగులోకి మారవచ్చు మరియు పంట యొక్క శాఖల పెరుగుదలకు 200 ఎల్. ఎకరాకు లేదా 2% యూరియా అంటే 2 కిలోల 100 లీ. చొప్పున తడులు వేయాలి. నీటితో కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తిలో కాయతొలుచు పురుగుల సమీకృత తెగులు నివారణకు పసుపు మరియు నీలం రంగు జిగురు ఉచ్చులను ఎకరానికి 10 నుండి 15 విస్తీర్ణంలో వేయాలి. రైతులు జీవామృతం, నింబోలి సారం, దశపర్ణి సారం, బెల్ రసాయనం, హ్యూమిక్ యాసిడ్ మొదలైన సహజ పదార్ధాలను తక్కువ ధరకు ఉత్పత్తి చేస్తారు. బయోలాజికల్ ఎరువులు మరియు మందులను సిద్ధం చేసి వాడండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 31-07-2023 Disable
7995 VIL 3-Parbhani-02-08-2023 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते २४ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक २ ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 31-07-2023 Disable
7996 VIL-3-Nanded-Loni-02-08-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २ ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 31-07-2023 Disable
7997 VIL 1-Nanded-Mahur-02-08-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक २,३, ४ व ६ ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 31-07-2023 Disable
7998 VIL- 2-Yavatmal-Ner-02-08-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक ३ व ६ ऑगस्ट रोजी तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 31-07-2023 Disable
7999 VIL 1-Yavatmal-Ghatanji-02-08-2023 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक २, ३ व ४ ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 31-07-2023 Disable
8000 VIL 2-Wardha-Ajansara-02-08-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २, ४, व ६ ऑगस्ट रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 31-07-2023 Disable