Message List: 12,436
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8161 VIL 2-Wardha-Hinganghat -Ajansara-11-10-2023 Wardha (2)- हिंगणघाट तालुक्यातील आजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते २३ अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
8162 VIL-Wardha-Hinganghat-Daroda-11-10-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
8163 VIL-Nagpur-Saoner-11-10-2023 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
8164 VIL 1-Nagpur-kalmeshwar-Sawli-11-10-2023 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
8165 VIL 2-Amravati-Dhamangaon-Dabhada-11-10-2023 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
8166 VIL-1-Amaravati-Dhamangaon-Talegaon-11-10-2023 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 23 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ तर बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्यस्थितीत होत असलेली कपाशी पिकातील फुलपाती गळ थांबविण्यासाठी प्लॅनोफीक्स ५ मिली तसेच अधिक उत्पादनासाठी पीक फुलोराअवस्थेत असतांना २ टक्के युरिया (२ किलो युरिया १०० लिटर पाण्यात) व बोंड पक्वतेच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२ किलो डीएपी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. कपाशीची पाने लालसर झालयास २ किलो डीएपी + १ किलो माग्नेसिम सल्फेट किंवा १ किलो पोटाशियम नायट्रेट १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचे नियमित सर्वेक्षण करून किटकनाशकाची फवारणी करण्या अगोदर किडग्रस्त फुले वेचून नष्ट करावी व जिथे १०% च्या वर नुकसान झाले आहे तिथे प्रोफेनॉफॉस ५०% इसी @ 30 मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. त्याचसोबत गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलिकडे व पांढरी माशी या किड्यांनी आर्थिक नुकसानाची संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के २० मिली प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-10-2023 Disable
8167 मृदा परीक्षण के लिए मृदा नमूना संग्रह की विधि पर सलाह Nagoniya वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Nagoniya जिला Jhalawar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 10 October - 16 October के दौरान दिन में 36 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। किसान अपने खेत का मिट्टी परीक्षण अवश्य कराये । मिट्टी परीक्षण का मुख्य उद्देश्य मिट्टी की उर्वरा शक्ति की जांच करके फसल व किस्म विशेष के लिए पोषक तत्वों की संतुलित मात्रा की उपयोग करना तथा यह निर्णय करना कि उर्वरक व खाद का प्रयोग कब, कैसे और कितनी मात्रा मै करें । मिट्टी परीक्षण के लिए सैंपल बुवाई के कम से कम 1 महीने पहले लेना आवश्यक होता है । फसल की कटाई के बाद सैंपल वाली जगह को साफ करें मिट्टी में 15 सेंटीमीटर गहराई तक V आकार में खुदाई करें एवं खेत के सभी हिस्सों से और खेत के बीच से नमूना ले और इसे अच्छी तरह से मिलाएं । इसके बाद मिश्रण से 500 ग्राम मिट्टी का नमूना लें और खेत सम्बन्धी जानकारी पर्ची में लिखकर मृदा परीक्षण प्रयोगशाला में इसकी जांच करवाएं। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8-2-5-1-0-7-1-8-1-8) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 10-10-2023 Disable
8168 मृदा परीक्षण के लिए मृदा नमूना संग्रह की विधि पर सलाह Anwalikalan वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Anwalikalan जिला Jhalawar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 10 October - 16 October के दौरान दिन में 36 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। किसान अपने खेत का मिट्टी परीक्षण अवश्य कराये । मिट्टी परीक्षण का मुख्य उद्देश्य मिट्टी की उर्वरा शक्ति की जांच करके फसल व किस्म विशेष के लिए पोषक तत्वों की संतुलित मात्रा की उपयोग करना तथा यह निर्णय करना कि उर्वरक व खाद का प्रयोग कब, कैसे और कितनी मात्रा मै करें । मिट्टी परीक्षण के लिए सैंपल बुवाई के कम से कम 1 महीने पहले लेना आवश्यक होता है । फसल की कटाई के बाद सैंपल वाली जगह को साफ करें मिट्टी में 15 सेंटीमीटर गहराई तक V आकार में खुदाई करें एवं खेत के सभी हिस्सों से और खेत के बीच से नमूना ले और इसे अच्छी तरह से मिलाएं । इसके बाद मिश्रण से 500 ग्राम मिट्टी का नमूना लें और खेत सम्बन्धी जानकारी पर्ची में लिखकर मृदा परीक्षण प्रयोगशाला में इसकी जांच करवाएं। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8-2-5-1-0-7-1-8-1-8) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 10-10-2023 Disable
8169 मृदा परीक्षण के लिए मृदा नमूना संग्रह की विधि पर सलाह Khumariya वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Bagher जिला Jhalawar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 10 October - 16 October के दौरान दिन में 36 और रात में 23 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। किसान अपने खेत का मिट्टी परीक्षण अवश्य कराये । मिट्टी परीक्षण का मुख्य उद्देश्य मिट्टी की उर्वरा शक्ति की जांच करके फसल व किस्म विशेष के लिए पोषक तत्वों की संतुलित मात्रा की उपयोग करना तथा यह निर्णय करना कि उर्वरक व खाद का प्रयोग कब, कैसे और कितनी मात्रा मै करें । मिट्टी परीक्षण के लिए सैंपल बुवाई के कम से कम 1 महीने पहले लेना आवश्यक होता है । फसल की कटाई के बाद सैंपल वाली जगह को साफ करें मिट्टी में 15 सेंटीमीटर गहराई तक V आकार में खुदाई करें एवं खेत के सभी हिस्सों से और खेत के बीच से नमूना ले और इसे अच्छी तरह से मिलाएं । इसके बाद मिश्रण से 500 ग्राम मिट्टी का नमूना लें और खेत सम्बन्धी जानकारी पर्ची में लिखकर मृदा परीक्षण प्रयोगशाला में इसकी जांच करवाएं। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8-2-5-1-0-7-1-8-1-8) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 10-10-2023 Disable
8170 मृदा परीक्षण के लिए मृदा नमूना संग्रह की विधि पर सलाह Khumariya वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Khumariya जिला Bundi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 10 October - 16 October के दौरान दिन में 36 और रात में 23 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। किसान अपने खेत का मिट्टी परीक्षण अवश्य कराये । मिट्टी परीक्षण का मुख्य उद्देश्य मिट्टी की उर्वरा शक्ति की जांच करके फसल व किस्म विशेष के लिए पोषक तत्वों की संतुलित मात्रा की उपयोग करना तथा यह निर्णय करना कि उर्वरक व खाद का प्रयोग कब, कैसे और कितनी मात्रा मै करें । मिट्टी परीक्षण के लिए सैंपल बुवाई के कम से कम 1 महीने पहले लेना आवश्यक होता है । फसल की कटाई के बाद सैंपल वाली जगह को साफ करें मिट्टी में 15 सेंटीमीटर गहराई तक V आकार में खुदाई करें एवं खेत के सभी हिस्सों से और खेत के बीच से नमूना ले और इसे अच्छी तरह से मिलाएं । इसके बाद मिश्रण से 500 ग्राम मिट्टी का नमूना लें और खेत सम्बन्धी जानकारी पर्ची में लिखकर मृदा परीक्षण प्रयोगशाला में इसकी जांच करवाएं। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8-2-5-1-0-7-1-8-1-8) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Rajasthan Rajasthan User 10-10-2023 Disable