Message List: 12,436
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 8521 | VIL 3-Nanded-Loni-13-09-2023 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १४ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2023 | Disable |
|
| 8522 | VIL 1-Nanded-Mahur-13-09-2023 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १४ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2023 | Disable |
|
| 8523 | VIL 2-Yavatmal-Ner-13-09-2023 | Yavatmal (2)_नमस्कार शेतकरी बंधूंनो.....नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २६ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2023 | Disable |
|
| 8524 | VIL 1-Yavatmal-Ghatanji-13-09-2023 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २६ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना -मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2023 | Disable |
|
| 8525 | VIL 2-Wardha-Ajansara-13-09-2023 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना -मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 12-09-2023 | Disable |
|
| 8526 | VIL 1-Wardha-Daroda-13-09-2023 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2023 | Disable |
|
| 8527 | VIL 2-Amravati-Dabhada-13-09-2023 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.......धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना -मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2023 | Disable |
|
| 8528 | VIL 1-Amravati-Talegaon-13-09-2023 | Amravati (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना -मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2023 | Disable |
|
| 8529 | VIL 2-Nagpur-Saoner-13-09-2023 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना -मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 12-09-2023 | Disable |
|
| 8530 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-13-09-2023 | Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2023 | Disable |
|