Message List: 11,701
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8531 VIL-Adilabad-Bela-19-07-2023 VIL-Adilabad-Bela-19-07-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. పత్తి - పొలంలో నీరు ఉంటే కిందటి వారంలో కురిసిన వర్షపాతం, తదుపరి వర్షాల సూచనను పరిగణనలోకి తీసుకుని పొలంలో ఉన్న అదనపు నీటిని తొలగించేందుకు ఏర్పాట్లు చేయాలి. విత్తనాలను పంట ఖాళీ స్థలంలో విత్తుకోవాలి మరియు పొలాలను నింపాలి. మీ స్థానిక వాతావరణాన్ని ఊహించి, పంటను మొదట్లో సెమీ ఎక్స్‌ట్రాక్ట్‌తో పిచికారీ చేయాలి. ఆవిర్భావం తర్వాత కలుపు నిర్వహణ కోసం, బ్రాడ్‌లీఫ్ కలుపు నివారణకు లీటరు నీటికి పైరిథియోబాక్ సోడియం 10 % ఇసి 12.5 మి.లీ నుండి 15 మి.లీ లేదా గడ్డి రకం కలుపు నివారణకు క్విజలోఫాప్ ఇథైల్ 5 % ఇ.సి 15 మి.లీ. ప్రతి 10 లీటర్ల నీటికి కలిపి నేలలో తగినంత తేమ ఉన్నప్పుడు పిచికారీ చేయాలి. పిచికారీ చేసేటప్పుడు రక్షణ దుస్తులు మరియు సామగ్రిని ఉపయోగించాలి. కలుపు తీయడం మరియు కలుపు తీయడం సమయానికి చేయాలి. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 9158261922. ధన్యవాదాలు! Telangana Telangana 18-07-2023 Disable
8532 VIL-Adilabad-Jainad-19-07-2023 VIL -Adilabad-Jainad-19-07-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. పత్తి - పొలంలో నీరు ఉంటే కిందటి వారంలో కురిసిన వర్షపాతం, తదుపరి వర్షాల సూచనను పరిగణనలోకి తీసుకుని పొలంలో ఉన్న అదనపు నీటిని తొలగించేందుకు ఏర్పాట్లు చేయాలి. విత్తనాలను పంట ఖాళీ స్థలంలో విత్తుకోవాలి మరియు పొలాలను నింపాలి. మీ స్థానిక వాతావరణాన్ని ఊహించి, పంటను మొదట్లో సెమీ ఎక్స్‌ట్రాక్ట్‌తో పిచికారీ చేయాలి. ఆవిర్భావం తర్వాత కలుపు నిర్వహణ కోసం, బ్రాడ్‌లీఫ్ కలుపు నివారణకు లీటరు నీటికి పైరిథియోబాక్ సోడియం 10 % ఇసి 12.5 మి.లీ నుండి 15 మి.లీ లేదా గడ్డి రకం కలుపు నివారణకు క్విజలోఫాప్ ఇథైల్ 5 % ఇ.సి 15 మి.లీ. ప్రతి 10 లీటర్ల నీటికి కలిపి నేలలో తగినంత తేమ ఉన్నప్పుడు పిచికారీ చేయాలి. పిచికారీ చేసేటప్పుడు రక్షణ దుస్తులు మరియు సామగ్రిని ఉపయోగించాలి. కలుపు తీయడం మరియు కలుపు తీయడం సమయానికి చేయాలి. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 9158261922. ధన్యవాదాలు! Telangana Telangana 18-07-2023 Disable
8533 VIL 3-Parbhani-Pingli-19-07-2023 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो..परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
8534 VIL 3-Nanded-Loni-19-07-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
8535 VIL 2-Yavatmal-Ner-19-07-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पावसाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
8536 VIL 2-Wardha-Ajansara-19-07-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
8537 VIL 2-Amravati-Dabhada-19-07-2023 Amrvati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
8538 VIL 2-Nagpur-Saoner-19-07-2023 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
8539 VIL 1-Nanded-Mahur-19-07-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
8540 VIL 1-Yavatmal-Ghatnaji-19-07-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल 28 ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable