Message List: 11,335
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8541 मूंगफली की फसल पर महेत्वपूर्ण सलाह Mahudiya Dewas वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Mahudiya जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 20 जून से 26 जून के दौरान दिन में 31 और रात में 24 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I पिछले सप्ताह 0.2mm बारिश दर्ज हुई है। इस सप्ताह शनवर से सोमवार को 65-90% बारिश होने की संभावना है। मूंगफली की फसल में मुख्यता सफेद लट एवं दीमक का प्रकोप होता है इसलिए भूमि में आखरी जुताई के समय फोरेट 10 जी या कार्बो फिरौन 3G 20 से 25 किलोग्राम प्रति हेक्टेयर की दर से उपचारित करते हैं दीमक के प्रकोप को कम करने के लिए खेत की पूरी सफाई जैसे पूर्व फसलों के डंठल आदि खेत से हटा देना चाहिए और कच्ची गोबर की खाद खेत में नहीं डालना चाहिए। मूंगफली की फसल की खाद एवं उर्वरक प्रबंधन के अंतर्गत 5 टन अच्छी तरह सड़ी हुई गोबर की खाद प्रति हेक्टेयर की दर से खेत की तैयारी के समय मिट्टी में मिला देना चाहिए इसके साथ में 20:60:20 किलोग्राम प्रति हेक्टेयर नाइट्रोजन फास्फोरस और पोटाश के साथ साथ 25 किलोग्राम प्रति हेक्टेयर जिंक सल्फेट का प्रयोग करने से मूँगफली के उत्पादन में अच्छी वृद्धि होती है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Madhya Pradesh MP 21-06-2023 Disable
8542 VIL-Adilabad-Bela-21-06-2023 VIL-Adilabad-Bela-21-06-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 40 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, జూన్ 23 మరియు 27 మధ్య వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - రుతుపవనాలకు ముందు కురుస్తున్న జల్లులను ఉపయోగించి రైతులు భూమిని సిద్ధం చేసుకోవాలని సూచించారు. వర్షాధార పంటలను సకాలంలో విత్తడానికి విత్తనాలు, ఎరువులు, పురుగుమందులు కొనుగోలు చేసి సిద్ధంగా ఉంచుకోవాలి. రైతులు వరి-వరి పంట మార్పిడిలో దైంచా లేదా క్రోటలేరియాతో కూడిన పచ్చిరొట్ట ఎరువును ఉపయోగించాలని సూచించారు. నేల పోషక స్థితి కోసం మట్టి నమూనాను సేకరించి పరీక్షించండి. మితమైన మరియు పొడిగించిన వర్షపాత సూచనల దృష్ట్యా పత్తి దుమ్ము విత్తడం మానుకోవాలి. జూన్ నెలలో 75 నుండి 100 మి.మీ వరకు రుతుపవన వర్షం కురిసిన తర్వాత మాత్రమే పత్తిని విత్తుకోవాలి. తక్కువ నుండి మధ్యస్థ కాల వ్యవధి గల బిటి/నాన్ బిటి రకాలను డ్రై ల్యాండ్ విత్తడానికి ఉపయోగించాలి, ఉద్యానవన విత్తనానికి మధ్యస్థంగా ఆలస్య పరిపక్వత లేదా ఆలస్య పరిపక్వత కలిగిన రకాలను ఎంచుకోవాలి. గులాబి రంగు కాయతొలుచు పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్‌లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు సోకిన పొలాల్లో పంట మార్పిడి చేయాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగుకు ఆతిథ్యమిచ్చే ఆహార మొక్క పత్తి మాత్రమే, కాబట్టి పంట భ్రమణం ఈ తెగులు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడంలో సహాయపడుతుంది. వ్యాధిగ్రస్తులైన పొలాల్లో నేల ద్వారా వచ్చే వ్యాధులు మరియు నెమటోడ్‌లను నియంత్రించడంలో పంట మార్పిడి చాలా ప్రభావవంతంగా ఉంటుంది. కిలో విత్తనానికి 20 నుండి 25 గ్రాముల చొప్పున నత్రజని స్థిరీకరణ కోసం అజోటోబాక్టర్ మరియు ఫాస్పరస్ కరిగే బ్యాక్టీరియా (PSB) ఫాస్పరస్ ద్రావణీకరణ కోసం బ్యాక్టీరియా కల్చర్‌తో శుద్ధి చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 20-06-2023 Disable
8543 VIL -Adilabad-Jainad-21-06-2023 VIL-Adilabad-Jainad- 21-06-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుంచి 40 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, జూన్ 23 మరియు 27 మధ్య వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - రుతుపవనాలకు ముందు కురుస్తున్న జల్లులను ఉపయోగించి రైతులు భూమిని సిద్ధం చేసుకోవాలని సూచించారు. వర్షాధార పంటలను సకాలంలో విత్తడానికి విత్తనాలు, ఎరువులు, పురుగుమందులు కొనుగోలు చేసి సిద్ధంగా ఉంచుకోవాలి. రైతులు వరి-వరి పంట మార్పిడిలో దైంచా లేదా క్రోటలేరియాతో కూడిన పచ్చిరొట్ట ఎరువును ఉపయోగించాలని సూచించారు. నేల పోషక స్థితి కోసం మట్టి నమూనాను సేకరించి పరీక్షించండి. మితమైన మరియు పొడిగించిన వర్షపాత సూచనల దృష్ట్యా పత్తి దుమ్ము విత్తడం మానుకోవాలి. జూన్ నెలలో 75 నుండి 100 మి.మీ వరకు రుతుపవన వర్షం కురిసిన తర్వాత మాత్రమే పత్తిని విత్తుకోవాలి. తక్కువ నుండి మధ్యస్థ కాల వ్యవధి గల బిటి/నాన్ బిటి రకాలను డ్రై ల్యాండ్ విత్తడానికి ఉపయోగించాలి, ఉద్యానవన విత్తనానికి మధ్యస్థంగా ఆలస్య పరిపక్వత లేదా ఆలస్య పరిపక్వత కలిగిన రకాలను ఎంచుకోవాలి. గులాబి రంగు కాయతొలుచు పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్‌లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు సోకిన పొలాల్లో పంట మార్పిడి చేయాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగుకు పత్తి మాత్రమే అతిధేయ ఆహార మొక్క, కాబట్టి పంట భ్రమణం ఈ కాయ పురుగు యొక్క జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడంలో సహాయపడుతుంది. వ్యాధిగ్రస్తులైన పొలాల్లో నేల ద్వారా వచ్చే వ్యాధులు మరియు నెమటోడ్‌లను నియంత్రించడంలో పంట మార్పిడి చాలా ప్రభావవంతంగా ఉంటుంది. కిలో విత్తనానికి 20 నుండి 25 గ్రాముల చొప్పున నత్రజని స్థిరీకరణ కోసం అజోటోబాక్టర్ మరియు ఫాస్పరస్ కరిగే బ్యాక్టీరియా (PSB) ఫాస్పరస్ ద్రావణీకరణ కోసం బ్యాక్టీరియా కల్చర్‌తో శుద్ధి చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 20-06-2023 Disable
8544 VIL 3-Parbhani-Pingli-21-06-2023 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 29 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 24 ते 27 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबों ळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट करावा. हळद - पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड लवकरात लवकर करून घ्यावी. लागवडीस उशीर झाल्यास उत्पादनात घट येऊ शकते. हळदीमध्ये आांतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यां पर्यन्त काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आांतर पिकांचा समावेश असावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 20-06-2023 Disable
8545 VIL 3-Nanded-Loni-21-06-2023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 30 अंश तर कमाल 29 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 22 ते 27 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. खरीप ज्वारी- खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळींमधील अंतर 45 से.मी. व दोन झाडंतील अंतर 1 ते 2.5 से. मी. ठेवावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलै च्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 20-06-2023 Disable
8546 VIL 1- Nanded-Mahur-21-06-2023 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 30 अंश तर कमाल 29 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 23 ते 27 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. खरीप ज्वारी- खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळींमधील अंतर 45 से.मी. व दोन झाडंतील अंतर 1 ते 2.5 से. मी. ठेवावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलै च्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 20-06-2023 Disable
8547 VIL 2-Yavatmal-Ner-21-06-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 29 अंश तर कमाल 27 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 23 ते 27 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबों ळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट करावा. शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाच अवलंब करावा. या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यात मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 20-06-2023 Disable
8548 VIL 1-Yavatmal-Ghatnaji-21-06-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो....घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 30 अंश तर कमाल 28 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 23 ते 27 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबों ळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट करावा. शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाच अवलंब करावा. या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यात मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 20-06-2023 Disable
8549 VIL 2-Wardha-Ajansara-21-06-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील अजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 31 अंश तर कमाल 28 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 22 ते २५ जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबों ळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट करावा. शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाच अवलंब करावा. या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यात मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 20-06-2023 Disable
8550 VIL 1-Wardha-Daroda-21-06-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 31 अंश तर कमाल 28 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २२ ते २७ दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट करावा. शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाच अवलंब करावा. या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यात मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 20-06-2023 Disable