Message List: 11,335
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 8551 | VIL 2-Amravati-Dabhada-21-06-2023 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 30 अंश तर कमाल 29 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 22 ते २५ जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणूनणू विक्री न करता ते बियाणे म्हणूनणू वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणूनणू वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासूनसू घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळेमु ळेमातीतील ओलावा व जमिनीची सुपी सु कता टिकवूनवू ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 20-06-2023 | Disable |
|
| 8552 | VIL1-Amravati-Talegaon-21-06-2023 | Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 30 अंश तर कमाल 29 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 23 ते 27 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणूनणू विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासूनसू घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 20-06-2023 | Disable |
|
| 8553 | VIL 2-Nagpur-Saoner-21-06-2023 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 30 अंश तर कमाल 28 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 22 ते २७ जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट करावा. शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाच अवलंब करावा. या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यात मदत होईल.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 20-06-2023 | Disable |
|
| 8554 | VIL 1- Nagpur-Kalmeshwar-21-06-2023 | Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 29 अंश तर कमाल 28 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 22 ते 27 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट करावा. शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाच अवलंब करावा. या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यात मदत होईल.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 20-06-2023 | Disable |
|
| 8555 | धन की फसल पर सलाह Bankat | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम बनकट वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 17 जून से 23 जून के दौरान दिन में 40 और रात में 32 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मंगलवार से शुक्रवार को 30-65% बारिश होने की संभावना हे। धान की फसल के अधिक उत्पादन के लिए बीज की मात्रा बुवाई की पद्धति के अनुसार निर्धारित की जाती है रोपाई पद्धति में बीज की मात्रा 20 से 25 किलोग्राम प्रति हेक्टेयर एवं श्री पद्धति से बुवाई करने पर 7 से 8 किलोग्राम बीज अनुशंसित है। धान के बीज को फफूंदनाशक दवा कार्बेंडाजिम (cabandisim ) 2.5 ग्राम/किलोग्राम बीज या कार्बेंडाजिम + मैन्कोजेब 3 ग्राम/ किलोग्राम बीज या काबोक्सिऩ + थायरम 3 ग्राम/किलोग्राम बीज से उपचारित करें।स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 19-06-2023 | Disable |
|
| 8556 | धन की फसल पर सलाह Kalipur | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम कल्लीपुर वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 17 जून से 23 जून के दौरान दिन में 42 और रात में 31 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 0.2 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मंगलवार से शुक्रवार को 25-70% बारिश होने की संभावना हे। धान की फसल के अधिक उत्पादन के लिए बीज की मात्रा बुवाई की पद्धति के अनुसार निर्धारित की जाती है रोपाई पद्धति में बीज की मात्रा 20 से 25 किलोग्राम प्रति हेक्टेयर एवं श्री पद्धति से बुवाई करने पर 7 से 8 किलोग्राम बीज अनुशंसित है। धान के बीज को फफूंदनाशक दवा कार्बेंडाजिम (cabandisim ) 2.5 ग्राम/किलोग्राम बीज या कार्बेंडाजिम + मैन्कोजेब 3 ग्राम/ किलोग्राम बीज या काबोक्सिऩ + थायरम 3 ग्राम/किलोग्राम बीज से उपचारित करें।स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 19-06-2023 | Disable |
|
| 8557 | धन की फसल पर सलाह Pindra | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम मरुई पिंडरा वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 17 जून से 23 जून के दौरान दिन में 42 और रात में 31 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 0.6 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मंगलवार से शुक्रवार को 20-65% बारिश होने की संभावना हे। धान की फसल के अधिक उत्पादन के लिए बीज की मात्रा बुवाई की पद्धति के अनुसार निर्धारित की जाती है रोपाई पद्धति में बीज की मात्रा 20 से 25 किलोग्राम प्रति हेक्टेयर एवं श्री पद्धति से बुवाई करने पर 7 से 8 किलोग्राम बीज अनुशंसित है। धान के बीज को फफूंदनाशक दवा कार्बेंडाजिम (cabandisim ) 2.5 ग्राम/किलोग्राम बीज या कार्बेंडाजिम + मैन्कोजेब 3 ग्राम/ किलोग्राम बीज या काबोक्सिऩ + थायरम 3 ग्राम/किलोग्राम बीज से उपचारित करें।स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 19-06-2023 | Disable |
|
| 8558 | धन की फसल पर सलाह Shenshapur | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम शहंशाहपुर आराजी लाइन्स वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 17 जून से 23 जून के दौरान दिन में 40 और रात में 32 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 1.2 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मंगलवार से शुक्रवार को 20-70% बारिश होने की संभावना हे। धान की फसल के अधिक उत्पादन के लिए बीज की मात्रा बुवाई की पद्धति के अनुसार निर्धारित की जाती है रोपाई पद्धति में बीज की मात्रा 20 से 25 किलोग्राम प्रति हेक्टेयर एवं श्री पद्धति से बुवाई करने पर 7 से 8 किलोग्राम बीज अनुशंसित है। धान के बीज को फफूंदनाशक दवा कार्बेंडाजिम (cabandisim ) 2.5 ग्राम/किलोग्राम बीज या कार्बेंडाजिम + मैन्कोजेब 3 ग्राम/ किलोग्राम बीज या काबोक्सिऩ + थायरम 3 ग्राम/किलोग्राम बीज से उपचारित करें।स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 19-06-2023 | Disable |
|
| 8559 | Mandya Advisory June 19 to 25 | ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಜೂನ್ 19 ರಿಂದ 25 ರ ವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರು ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಬದಲಾವಣೆ ಇರುವುದಿಲ್ಲ ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 29 ರಿಂದ 31 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ಗೆ ಇಳಿಯುತ್ತದೆ. ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 6 ರಿಂದ 14ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುತ್ತದೆ. ಕೆಲವೊಮ್ಮೆ 20 ರಿಂದ 25 ಕಿಮೀ ವೇಗದಲ್ಲಿ ಬಲವಾದ ಗಾಳಿ ಬೀಸಬಹುದು. ಪಶ್ಚಿಮ-ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಗಾಳಿ ಬೀಸುವುದರಿಂದ, ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಾರವಿಡೀ ಆಕಾಶವು ಮೋಡವಾಗಿರುತ್ತದೆ . ಜೂನ್ 19 ಮತ್ತು ಜೂನ್ 21 ರ ನಡುವೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆಯೂ ಇದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 50 ರಿಂದ 92 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಹವಾಮಾನ ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಸೂಚಕವನ್ನು ಬಳಸಿ ತೇವಾಂಶದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಅಳೆಯಬಹುದು ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಮತ್ತು ಕಳೆಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಬೇಕು. ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಈ ಸಮಯ ಅನುಕೂಲವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 10 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ. ಬಿತ್ತನೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಅನ್ನು 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡನೆ ಮಾಡಿ. 9 ತಿಂಗಳ ಅವಧಿಯ ಕಬ್ಬಿನ ಉತ್ತಮ ಎರಡು ಕಣ್ಣಿನ ಬೀಜಗಳನ್ನು ಆರಿಸಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕಂದಕಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಿ. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬಿಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬೀಜದ ನಡುವೆ 3.5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ಈ ಸಮಯವು ಗೊಣ್ಣೆಹುಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿ. ಗೊಣ್ಣೆ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಬಿ.ವಿ.ಎಮ್ .ಅನ್ನು ಹಸುವಿನ ಗೊಬ್ಬರದೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬಳಕೆಮಾಡಿ. 3-4 ತಿಂಗಳ ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳ ಜತೆಗೆ 19:19:19ದ ಎನ್.ಪಿ.ಕೆ. ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 4 ಕೆ.ಜಿ.ಯಂತೆ ಮಿಶ್ರಣ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ | Karnataka | Karnataka | 15-06-2023 | Disable |
|
| 8560 | Belgaum Advisory June 19 to 25 | ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಜೂನ್ 19 ರಿಂದ 25 ವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಗೋಕಾಕ ಮತ್ತು ಅಥಣಿ ತಾಲ್ಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ..ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 32 ರಿಂದ36 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 25ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 8 ರಿಂದ 14 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ ಹವಾಮಾನ ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟು ಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಸೂಚಕವನ್ನು ಬಳಸಿ ತೇವಾಂಶದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಅಳೆಯಬಹುದು ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಮತ್ತು ಕಳೆಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಬೇಕು. ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಈ ಸಮಯ ಅನುಕೂಲವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 10 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ. ಬಿತ್ತನೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಅನ್ನು 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡನೆ ಮಾಡಿ. 9 ತಿಂಗಳ ಅವಧಿಯ ಕಬ್ಬಿನ ಉತ್ತಮ ಎರಡು ಕಣ್ಣಿನ ಬೀಜಗಳನ್ನು ಆರಿಸಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕಂದಕಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಿ. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬಿಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬೀಜದ ನಡುವೆ 3.5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ಈ ಸಮಯವು ಗೊಣ್ಣೆಹುಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿ. ಗೊಣ್ಣೆ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಬಿ.ವಿ.ಎಮ್ .ಅನ್ನು ಹಸುವಿನ ಗೊಬ್ಬರದೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬಳಕೆಮಾಡಿ. 3-4 ತಿಂಗಳ ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳ ಜತೆಗೆ 19:19:19ದ ಎನ್.ಪಿ.ಕೆ. ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 4 ಕೆ.ಜಿ.ಯಂತೆ ಮಿಶ್ರಣ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ | Karnataka | Karnataka | 15-06-2023 | Disable |
|