Message List: 12,201
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8561 VIL-Adilabad-Jainad-23-08-2023 Jainad- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, ఆగస్టు 24, 25 మరియు 26 తేదీల్లో వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - వర్షం పడే అవకాశం ఉన్నందున, కలుపు తీయడం మరియు కలుపు తీయడం, పురుగుమందులు, శిలీంద్రనాశకాలు పిచికారీ చేయడం మరియు నిలబడి ఉన్న పంటలలో ఎరువులు వేయడం వంటి అంతర-సేద్య పనులను తదుపరి 3-4 రోజులు వాయిదా వేయాలి. అలాగే పంటను తడిపివేయకుండా చూడాలి. కొన్ని ప్రాంతాలలో, పొలంలో బ్యాక్టీరియా విల్ట్ మరియు కోణీయ ఆకు మచ్చ వ్యాధులు గమనించబడ్డాయి. కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50% w.g. బ్యాక్టీరియా స్కాబ్ వ్యాధి నిర్వహణ కోసం. 10 లీటర్ల నీటికి @ 25-30 గ్రాములు కలిపి పిచికారీ చేయాలి. కార్బెండజిమ్ 50% W లీఫ్ స్పాట్ డిసీజ్ మేనేజ్‌మెంట్ కోసం శిలీంద్ర సంహారిణి. పి. 4 గ్రా లేదా ప్రొపికోనజోల్ 25% ఇ.సి. 10 లీటర్ల నీటికి 10 మి.లీ కలిపి పిచికారీ చేయాలి. అలాగే వ్యాధి సోకిన పంటల అవశేషాలను సేకరించి పొలం బయట నాశనం చేయాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగును పర్యవేక్షించేందుకు హెక్టారుకు 7-8 కమగండ్ల ఉచ్చులు విత్తిన 45 నుండి 50 రోజుల తర్వాత వేయాలి. అలాగే, తెగులు సోకిన మొగ్గలను తీసి పొలం బయట నాశనం చేయాలి. పత్తి పంట 45-50 రోజుల కంటే తక్కువ ఉన్న చోట 5 శాతం నింబోలి యార్క్ పిచికారీ చేయాలి. పత్తి పంట 60 నుండి 70 రోజుల వయస్సులో ఉండి, తుడ్టూడ్ కిడిని కారణంగా ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరుకున్నట్లయితే, ఫ్లూనికామిడ్ 50 WG @ 4 నుండి 6 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి లేదా ఎసిటాంప్రిడ్ 6 నుండి 8 గ్రాముల 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. వర్షం మొదటి రోజు స్పష్టమైన మరియు ప్రశాంత వాతావరణంలో. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 22-08-2023 Disable
8562 VIL -Adilabad-Bela-23-08-2023 నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, ఆగస్టు 25 మరియు 26 తేదీల్లో వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - వర్షం పడే అవకాశం ఉన్నందున, కలుపు తీయడం మరియు కలుపు తీయడం, పురుగుమందులు, శిలీంద్రనాశకాలు పిచికారీ చేయడం మరియు నిలబడి ఉన్న పంటలలో ఎరువులు వేయడం వంటి అంతర-సేద్య పనులను తదుపరి 3-4 రోజులు వాయిదా వేయాలి. అలాగే పంటను తడిపివేయకుండా చూడాలి. కొన్ని ప్రాంతాలలో, పొలంలో బ్యాక్టీరియా విల్ట్ మరియు కోణీయ ఆకు మచ్చ వ్యాధులు గమనించబడ్డాయి. కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50% w.g. బ్యాక్టీరియా స్కాబ్ వ్యాధి నిర్వహణ కోసం. 10 లీటర్ల నీటికి 25-30 గ్రాములు కలిపి పిచికారీ చేయాలి. కార్బెండజిమ్ 50% W లీఫ్ స్పాట్ డిసీజ్ మేనేజ్‌మెంట్ కోసం శిలీంద్ర సంహారిణి. పి. 4 గ్రా లేదా ప్రొపికోనజోల్ 25% ఇ.సి. 10 లీటర్ల నీటికి 10 మి.లీ కలిపి పిచికారీ చేయాలి. అలాగే వ్యాధి సోకిన పంటల అవశేషాలను సేకరించి పొలం బయట నాశనం చేయాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగును పర్యవేక్షించేందుకు హెక్టారుకు 7-8 కమగండ్ల ఉచ్చులు విత్తిన 45 నుండి 50 రోజుల తర్వాత వేయాలి. అలాగే, తెగులు సోకిన మొగ్గలను తీసి పొలం బయట నాశనం చేయాలి. పత్తి పంట 45-50 రోజుల కంటే తక్కువ ఉన్న చోట 5 శాతం నింబోలి యార్క్ పిచికారీ చేయాలి. పత్తి పంట 60 నుండి 70 రోజుల వయస్సులో ఉండి, తుడ్టూడ్ కిడిని కారణంగా ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరుకున్నట్లయితే, ఫ్లూనికామిడ్ 50 WG @ 4 నుండి 6 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి లేదా ఎసిటాంప్రిడ్ 6 నుండి 8 గ్రాముల 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. వర్షం మొదటి రోజు స్పష్టమైన మరియు ప్రశాంత వాతావరణంలో. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 22-08-2023 Disable
8563 VIL 3-Parbhani-Pingli-23-08-2023 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 23 अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 23 व 24 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable
8564 VIL 3-Nanded-Loni-23-08-2023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 24 व 25 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable
8565 VIL 1-Nanded-Tulshi-23-08-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 24, 25 व 26 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable
8566 VIL 2-Yavatmal-Ner-23-08-2023 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable
8567 VIL 1-Yavatmal-Ghatanji-23-08-2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 25 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable
8568 VIL 2-Wardha-Ajansara-23-08-2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 25 ऑगस्ट रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable
8569 VIL-1-Wardha-Daroda-23-08-2023 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 31 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 24 व 25 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable
8570 VIL 2-Amravati-Dabhada-23-08-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable