Message List: 12,436
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8881 VIL_3_Parbhani_Pingali_16_08_23 (Parbhani 3) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 2४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १९ ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-08-2023 Disable
8882 VIL_3_Nanded_Kinwat_Loni_16_08_23 (Nanded 3) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १६, १९ आणी २० ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-08-2023 Disable
8883 VIL_1_Nanded_Mahur_Tulshi_16_08_23 (Nanded 1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १६, १९, आणी २० ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-08-2023 Disable
8884 VIL_2_Yavatmal_Ner_Mozar_16_08_23 (Yavatmal 2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १९ व २० ऑगस्ट रोजी तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-08-2023 Disable
8885 VIL_1_Yavatmal_Ghatanji_Maregaon_16_08_23 (Yavatmal 1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घटणजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १९ आणी २० ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-08-2023 Disable
8886 VIL_2_Wardha_Hinganghat_Ajansara_16_08_23 (Wardha 2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १९, २० आणी २१ ऑगस्ट रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 15-08-2023 Disable
8887 VIL_1_Wardha_Hinganghat_Daroda_16_08_23 (Wardha 1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १९, २० आणी २१ ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-08-2023 Disable
8888 VIL_2_Nagpur_Saoner_Manegaon_16_08_23 (Nagpur 2) नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावणेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १६, १७, १८ आणी १९ ऑगस्ट रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-08-2023 Disable
8889 VIL_1_Nagpur_Kalmeshwar_Sawali_16_08_23 (Nagpur 1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १६, १८, १९, २० ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-08-2023 Disable
8890 VIL_2_Amravati_Dhamangaon_Dabhada_16_08_23 (Amravati 2) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १८, १९, २० आणी २१ ऑगस्ट रोजी तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 15-08-2023 Disable