Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
881 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-04-06-2025 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ जून २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते ३० अंश सेल्सिअस व कमाल ३७ ते ४१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिनांक ९ जून २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मान्सुन पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल.  शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण क्षमता असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. तसेच सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजामृत तयार करावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी इतर पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन वेळीच करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Maharashtra MH 03-06-2025 Enable
882 VIL 3-Parbhani-Pingli-04-06-2025 Parbhani(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी  येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक  ४ ते १३ जून २०२५ दरम्यानचा हवामानाचा  अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७  अंश सेल्सिअस व कमाल ३४ ते ३७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिनांक ६ व ८ जून २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे व इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मान्सुन पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल.  शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण क्षमता असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. तसेच सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजामृत तयार करावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी इतर पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन वेळीच करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-06-2025 Enable
883 VIL 3-Nanded-Kinwat-Loni-04-06-2025 Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक  ४ ते १३ जून २०२५ दरम्यानचा हवामानाचा  अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश सेल्सिअस व कमाल ३६ ते ४०  अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे  दिनांक ५, ७, ८ व ९ जून रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे व इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मान्सुन पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल.  शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण क्षमता असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. तसेच सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजामृत तयार करावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी इतर पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन वेळीच करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-06-2025 Enable
884 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-04-06-2025 Nanded(1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक  ४ ते १३ जून २०२५ दरम्यानचा हवामानाचा  अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश सेल्सिअस व कमाल ३७ ते ३९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिनांक ९ जून २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे  तसेच इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मान्सुन पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल.  शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण क्षमता असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. तसेच सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजामृत तयार करावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी इतर पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन वेळीच करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-06-2025 Enable
885 VIL 2-Amravati-Dabhada-04-06-2025 Amravati(2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा  येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक  ४ ते १३ जून २०२५ दरम्यानचा हवामानाचा  अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश सेल्सिअस व कमाल ३६ ते ४० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.  दिनांक  ८ व ९ जून रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी  वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मान्सुन पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल.  शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण क्षमता असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. तसेच सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजामृत तयार करावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी इतर पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन वेळीच करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-06-2025 Enable
886 VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-04-06-2025 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील  तळेगांव दशांसार  येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक  ४ ते १३ जून २०२५ दरम्यानचा हवामानाचा  अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सिअस तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिनांक  ८ व ९ जून रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी  वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मान्सुन पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल.  शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण क्षमता असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. तसेच सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजामृत तयार करावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी इतर पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन वेळीच करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-06-2025 Enable
887 VIL 2-Wardha-Ajansara-04-06-2025 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ जून २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश सेल्सिअस व कमाल ३७ ते ४१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तसेच वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मान्सुन पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल.  शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण क्षमता असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. तसेच सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजामृत तयार करावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी इतर पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन वेळीच करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-06-2025 Enable
888 VIL 1-Wardha-Hinganghat-Daroda-04-06-2025 Wardha(1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ जून २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश सेल्सिअस व कमाल ३७ ते ४१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तसेच वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मान्सुन पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल.  शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण क्षमता असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. तसेच सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजामृत तयार करावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी इतर पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन वेळीच करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-06-2025 Enable
889 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-04.06.2025 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar:-04.06.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ जून २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश सेल्सिअस व कमाल ३५ ते ३९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तसेच वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मान्सुन पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण क्षमता असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. तसेच सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजामृत तयार करावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी इतर पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन वेळीच करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8975485796 किंवा 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-06-2025 Enable
890 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-03.06.2025 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon:- 04.06.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ जून २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश सेल्सिअस व कमाल ३७ ते ४० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिनांक ९ जून २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर दिवशी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मान्सुन पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळीच्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतकऱ्यांनी ७५-१०० मिली. पाऊस झाल्यावरच सोयाबीन व कापूस पिकाची पेरणी करावी अन्यथा पेरणीची घाई करू नये. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. ६०% पर्यंत उगवण क्षमता असल्यास बियाण्याची मात्रा वाढवावी. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. तसेच पेरणीपूर्व बियाण्यांना कापूस पिकासाठी अझाटोब्याक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो ह्याप्रमाणे घेऊन बीजप्रक्रिया करावी. तसेच सेंद्रिय (Non-GMO) कापूस बियाण्यांची बीजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजामृत तयार करावे. सोयाबीन पिकासाठी रायझोबियम २५ ग्रॅमची प्रति किलो ह्याप्रमाणे पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषककिडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी इतर पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन वेळीच करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8975485796 किंवा 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-06-2025 Enable