Message List: 11,309
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
9011 VIL 1-Nanded-Mahur-17-03-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी भुईमूग - वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्य उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार सकाळी लवकर व सायांकाळी पाणी व्यवस्थापन करावे. फुलशेती – फुल पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी फुलपिकाला सकाळी किंवा संध्याकाळी सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी. भाजीपाला – भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास सकाळी किंवा संध्याकाळी सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला तसेच टरबूज व खरबूज पिकाची काढणी ससकाळी लवकर करावी. चारा पिके- उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या चार पिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे. तुती रेशीम उद्योग – तुती संगोपन गृहलागत चारही बाजून वृक्ष लागवड किंवा मोठे झाडे लावावी त्यामुळे ५ अंश सेल्सिअस तापमान कमी राहण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात 35 अंश सेल्सिअस च्या वर तापमान गील्यास रेशीम किटक पाने खात नाहीत, तुती पाने खाण्याची क्रिया मंदावते, किटक उपाशी राहतात व जास्त काळ उपाशी राहिले तर रोगास पडी पाळतात त्यामुळे उन्हाळ्यात ३ ते ४ वेळा तुती फांद्या खाद्य द्यावे व राकवर नीळी नायलॉन जाळी आच्छादन करावे. वरच्या बाजूने सिमेंट पत्रे किंवा टाईल्स टाकून त्यावर पांढरा रंग द्यावा म्हणजे तापमान ५ ते ७ अं.से. ने कमी होते सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 16-05-2023 Disable
9012 VIL 2-Yavatmal-Ner-17-05-2023 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेणखत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा. सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच पुढील दोन ते टीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वाढता वेग पाहून आवश्यकतेनुसार ६ ते ७ दिवसांनी उन्हाळी पिके, भाजीपाला व फळपिकांना ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग – उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसू नये यासाठी आवश्यकते नुसार ६-७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमुग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाच्या नियंत्रणासाठी टेबुकोनाझोल २५.९ टक्के इसी प्रती १० मिली प्रती १० लिटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी तीव्रतेनुसार पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी. उन्हाळी तीळ - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरणे व उन्हाळी सुर्यफुल दाना भरणे या अवस्थेत आहे.अशा वेळी पिकावर पाण्याचा ताण बसू नये यासाठी गरजेनुसार ६ ते ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर सकाळी व सायंकाळी ओलीत करावे. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८% ई.सी. प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. भाजीपाला- सद्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे यामुळे उन्हाळी भाजीपाला गवार , चवळी, काकडी, दुधीभोपळा , दोडका, कारला , ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची लागवड करावी. उन्हाळी मिरची वांगे व टमाटे या ४ ते ६ आठवडे वयाचे रोपाची लागवड करावी. टर्बुजमध्ये हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात. फुट कमी करण्यासाठी जमीनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाभोवती काडीकचराचे आच्छादन करावे. अतिउष्ण कालावधीत सावलीचे कव्हर जोडणे देखील उचित आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 16-05-2023 Disable
9013 VIL 1-Yavatmal-Ghatanji-17-05-2023 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो....घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या वातावरण आठवड्यात अंशत: ढगाळ शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेणखत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा. सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच पुढील दोन ते टीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वाढता वेग पाहून आवश्यकतेनुसार ६ ते ७ दिवसांनी उन्हाळी पिके, भाजीपाला व फळपिकांना ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग – उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसू नये यासाठी आवश्यकते नुसार ६-७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमुग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाच्या नियंत्रणासाठी टेबुकोनाझोल २५.९ टक्के इसी प्रती १० मिली प्रती १० लिटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी तीव्रतेनुसार पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी. उन्हाळी तीळ - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरणे व उन्हाळी सुर्यफुल दाना भरणे या अवस्थेत आहे.अशा वेळी पिकावर पाण्याचा ताण बसू नये यासाठी गरजेनुसार ६ ते ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर सकाळी व सायंकाळी ओलीत करावे. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८% ई.सी. प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. भाजीपाला- सद्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे यामुळे उन्हाळी भाजीपाला सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे यामुळे उन्हाळी भाजीपाला गवार , चवळी, काकडी, दुधीभोपळा , दोडका, कारला , ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची लागवड करावी. उन्हाळी मिरची वांगे व टमाटे या ४ ते ६ आठवडे वयाचे रोपाची लागवड करावी. टर्बुजमध्ये हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात. फुट कमी करण्यासाठी जमीनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाभोवती काडीकचराचे आच्छादन करावे. अतिउष्ण कालावधीत सावलीचे कव्हर जोडणे देखील उचित आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 16-05-2023 Disable
9014 VIL 2-Nagpur-Saoner-17-05-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधुनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - भुईमुग - कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी करून घ्यावी. संत्रा - पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्या प्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. तापमानातील वाढ लक्षात घेता शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. कोबी- मागील आठवड्यातील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुल कोबीवरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो - मागील आठवड्यातील ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकावर उशिरा येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी स्वच्छ हवामान परिस्थितीत बोर्डो मिश्रण १ % प्रती लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. मिरची - वाढलेले तापमान व ढगाळ हवामान लक्षात घेता, मिरची पिकामध्ये फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 16-05-2023 Disable
9015 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-17-05-2023 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - भुईमुग - कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी करून घ्यावी. संत्रा - पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्या प्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. तापमानातील वाढ लक्षात घेता शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. कोबी- मागील आठवड्यातील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुल कोबीवरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो - मागील आठवड्यातील ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकावर उशिरा येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी स्वच्छ हवामान परिस्थितीत बोर्डो मिश्रण १ % प्रती लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. मिरची - वाढलेले तापमान व ढगाळ हवामान लक्षात घेता, मिरची पिकामध्ये फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 16-05-2023 Disable
9016 VIL 2-Wardha-Ajansara-17-05-2023 Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 42 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेणखत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा. सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे त्यामुळे बाष्पीभवनाचा वाढता वेग पाहून आवश्यकतेनुसार ६ ते ७ दिवसांनी उन्हाळी पिके, भाजीपाला व फळपिकांना ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग – उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसू नये यासाठी आवश्यकते नुसार ६-७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमुग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाच्या नियंत्रणासाठी टेबुकोनाझोल २५.९ टक्के इसी प्रती १० मिली प्रती १० लिटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी तीव्रतेनुसार पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी. उन्हाळी तीळ - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरणे व उन्हाळी सुर्यफुल दाना भरणे या अवस्थेत आहे.अशा वेळी पिकावर पाण्याचा ताण बसू नये यासाठी गरजेनुसार ६ ते ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर सकाळी व सायंकाळी ओलीत करावे. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमिदाक्लोप्रीड १७.८% ई.सी. प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. भाजीपाला- सद्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे यामुळे उन्हाळी भाजीपाला सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे यामुळे उन्हाळी भाजीपाला गवार , चवळी, काकडी, दुधीभोपळा , दोडका, कारला , ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची लागवड करावी. उन्हाळी मिरची वांगे व टमाटे या ४ ते ६ आठवडे वयाचे रोपाची लागवड करावी. तर्बुजमध्ये हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात. फुट कमी करण्यासाठी जमीनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाभोवती काडीकचराचे आच्छादन करावे. अतिउष्ण कालावधीत सावलीचे कव्हर जोडणे देखील उचित सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 16-05-2023 Disable
9017 VIL 1-Wardha-Daroda-17-05-2023 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेणखत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा. सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे त्यामुळे बाष्पीभवनाचा वाढता वेग पाहून आवश्यकतेनुसार ६ ते ७ दिवसांनी उन्हाळी पिके, भाजीपाला व फळपिकांना ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग – उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसू नये यासाठी आवश्यकते नुसार ६-७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमुग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाच्या नियंत्रणासाठी टेबुकोनाझोल २५.९ टक्के इसी प्रती १० मिली प्रती १० लिटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी तीव्रतेनुसार पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी. उन्हाळी तीळ व सुर्यफुल - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरणे व उन्हाळी सुर्यफुल दाना भरणे या अवस्थेत आहे.अशा वेळी पिकावर पाण्याचा ताण बसू नये यासाठी गरजेनुसार ६ ते ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर सकाळी व सायंकाळी ओलीत करावे. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८% ई.सी. प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. भाजीपाला- सद्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे यामुळे उन्हाळी भाजीपाला गवार , चवळी, काकडी, दुधीभोपळा , दोडका, कारला , ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची लागवड करावी. उन्हाळी मिरची वांगे व टमाटे या ४ ते ६ आठवडे वयाचे रोपाची लागवड करावी. टर्बुजमध्ये या हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात. हि फुट कमी करण्यासाठी व जमीनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाभोवती काडीकचराचे आच्छादन करावे. अतिउष्ण कालावधीत सावलीचे कव्हर जोडणे देखील उचित आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 16-05-2023 Disable
9018 VIL 2- Amravati-Dabhada-17-05-2023 Amravatai(2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - तीळ- उन्हाळी तीळ झाडाची पाने व बोन्ड्या पिवळी पडू लागल्यास पिक कापणीस सुरसुवात करावी, कापणी नंतर पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात, ३ ते ४ दिवस बोन्ड्या वाळल्यानंतर मळणी करावी. मळणी नंतर बियाणे स्वच्छ करून उन्हात वाळवून सुरसुक्षित ठिकाणी साठवावे. भुईभुमुग -भुईभुमुग पिकला शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास ओलीत करण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. भूईमुग पिकाची परिपक्वतेनुसार काढणी करावी. काढणी केलेल्या भूईमुग पिकाच्या शेंगा सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. संत्रा – शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. ते संत्रा सिला व पाने गुंडाळनारी अळी व्यवस्थापन: संत्रा पिकावर सिट्रस सिला व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास इमिडाक्लोप्रिड ०.५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. फळ झाडांना बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार द्यावा. मिरची - मिरची फुलगळ कमी करण्यासाठी प्लानोफिक्स ५ मीली. १० लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ७० दिवसांनी कोरड्या वातावरणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 16-05-2023 Disable
9019 VIL 1-Amravati-Talegaon-17-05-2023 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - तीळ- उन्हाळी तीळ झाडाची पाने व बोन्ड्या पिवळी पडू लागल्यास पिक कापणीस सुरसुवात करावी, कापणी नंतर पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात, ३ ते ४ दिवस बोन्ड्या वाळल्यानंतर मळणी करावी. मळणी नंतर बियाणे स्वच्छ करून उन्हात वाळवून सुरसुक्षित ठिकाणी साठवावे. भुईभुमुग -भुईभुमुग पिकला शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास ओलीत करण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. भूईमुग पिकाची परिपक्वतेनुसार काढणी करावी. काढणी केलेल्या भूईमुग पिकाच्या शेंगा सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. संत्रा – शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. ते संत्रा सिला व पाने गुंडाळनारी अळी व्यवस्थापन: संत्रा पिकावर सिट्रस सिला व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास इमिडाक्लोप्रिड ०.५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. फळ झाडांना बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार द्यावा. मिरची - मिरची फुलगळ कमी करण्यासाठी प्लानोफिक्स ५ मीली. १० लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ७० दिवसांनी कोरड्या वातावरणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे Maharashtra MH 16-05-2023 Disable
9020 असमय बारिश पर सलाह Bankat Varanani वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम बनकट वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 13 मई से 19 मई के दौरान दिन में 43 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बुधवार को 35% बारिश होने कि संभावना हे। पिछले सप्ताह हुई बारिश को ध्यान रखते हुए ग्रीष्मकालीन मूंग में सिंचाई की निर्णय ले मूंग की फसल मे 10-12 दिनों के अंतराल में शाखा निकलते समय, फूल आने की अवस्था तथा फलियां बनने पर सिंचाई अवश्य करनी चाईये I मूंग की फसल में पोषक तत्वों की कमी के फूल गिरने की समस्या होती है अधिक मात्रा में फूल गिरने से उपज प्रभावित होती है इसके लिए पेक्लोबुटराजोल 40 प्रतिशत SC 30 मिलीलीटर प्रति एकड़ की दर से उपयोग करना चाहिएI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Uttar Pradesh Uttar Pradesh 15-05-2023 Disable