Message List: 11,309
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
9091 VIL 2-Yavatmal-Ner-10-05-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 49 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा कंपोष्टखत बनविण्यासाठी वापर करावा. तीळ- सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी संरक्षीत ओलीत करावे, सद्यस्थित हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लटर पाण्यात मीसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमुग – शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी वाढत्या बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ %दवसांनी ओ लताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमूग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाचे टेबुकॉनाझोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिली प्रती १० लटर पाण्यात प्रामाणि फवारणी करावी. तीव्रतेनुसार पुन्हा १५ % दिवसांनी फवारणी करावी. भाजीपाला पिक- उन्हाळ्यातील भाजीपाला पिकाच्या गरजेनसार संरक्षित ओलीत करावे. सिंचन सुविधा आणि बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला लागवड सुरु करता येते. टरबूजमध्ये उष्ण हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात. फुट कमी करण्यासाठी मातीतील ओलावा टीकविण्यास झाडाभवती काडीकचऱ्याचे अच्छादन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable
9092 VIL 1-Yavatmal-Ghatanji-10-05-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा कंपोष्टखत बनविण्यासाठी वापर करावा. तीळ- सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी संरक्षीत ओलीत करावे, सद्यस्थित हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लटर पाण्यात मीसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमुग – शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी वाढत्या बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ %दवसांनी ओ लताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमूग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाचे टेबुकॉनाझोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिली प्रती १० लटर पाण्यात प्रामाणि फवारणी करावी. तीव्रतेनुसार पुन्हा १५ % दिवसांनी फवारणी करावी. भाजीपाला पिक- उन्हाळ्यातील भाजीपाला पिकाच्या गरजेनसार संरक्षित ओलीत करावे. सिंचन सुविधा आणि बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला लागवड सुरु करता येते. टरबूजमध्ये उष्ण हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात. फुट कमी करण्यासाठी मातीतील ओलावा टीकविण्यास झाडाभवती काडीकचऱ्याचे अच्छादन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable
9093 VIL 3-Parbhani-Pingli-10-05-2023 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- आंबा- काढणीस तयार असलेल्य आंबा फळ पिकाची काढणी लवकरट लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यत असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, गारपीट अ पाउस झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करा वीत तसेच मोडलेल्य फांद्यांची छाटणी करावी. केळी- तूरळक ठिकाणी वादळी वार्यासह पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्य मूळे नवीन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. डाळिंब – वादळी पावसामुळे तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या काढुण बागेबाहेर खाद्द्य्साठी कुजण्यासाठी टाकाव्या. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर १०% बोर्डो पेस्ट लावावी त्यानंतर १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोज देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या भराची तयारी करावी. फळांच्या काढणीपुर्वी बोरिक असिड २ ग्रॅम प्रती लिटर ची फवारणी करावी जेणेकरून इजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल. भाजीपाला – भाजीपाला पिकात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मान्कोझेब २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन संरक्षणात्मक फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable
9094 VIL 3-Nanded-Loni-10-05-2023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- आंबा- काढणीस तयार असलेल्य आंबा फळ पिकाची काढणी लवकरट लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यत असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, गारपीट अ पाउस झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करा वीत तसेच मोडलेल्य फांद्यांची छाटणी करावी. केळी- तूरळक ठिकाणी वादळी वार्यासह पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्य मूळे नवीन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. डाळिंब – वादळी पावसामुळे तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या काढुण बागेबाहेर खाद्द्य्साठी कुजण्यासाठी टाकाव्या. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर १०% बोर्डो पेस्ट लावावी त्यानंतर १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोज देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या भराची तयारी करावी. फळांच्या काढणीपुर्वी बोरिक असिड २ ग्रॅम प्रती लिटर ची फवारणी करावी जेणेकरून इजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल. भाजीपाला – भाजीपाला पिकात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मान्कोझेब २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन संरक्षणात्मक फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable
9095 VIL 1-Nanded-Mahur-10-05-2023 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- आंबा- काढणीस तयार असलेल्य आंबा फळ पिकाची काढणी लवकरट लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यत असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, गारपीट अ पाउस झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करा वीत तसेच मोडलेल्य फांद्यांची छाटणी करावी. केळी- तूरळक ठिकाणी वादळी वार्यासह पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्य मूळे नवीन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. डाळिंब – वादळी पावसामुळे तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या काढुण बागेबाहेर खाद्द्य्साठी कुजण्यासाठी टाकाव्या. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर १०% बोर्डो पेस्ट लावावी त्यानंतर १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोज देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या भराची तयारी करावी. फळांच्या काढणीपुर्वी बोरिक असिड २ ग्रॅम प्रती लिटर ची फवारणी करावी जेणेकरून इजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल. भाजीपाला – भाजीपाला पिकात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मान्कोझेब २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन संरक्षणात्मक फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable
9096 VIL 2- Wardha-Ajansara-10-05-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील अजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतात काडीकचरा जाळू नका. त्याचा वापर कंपोस्ट खत बनविण्यासाठी करावा. तीळ - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे, सद्ध्याचे हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढर्‍या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मीसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमुग – शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी वाढत्या बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ %दवसांनी ओ लताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमूग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाचे टेबुकॉनाझोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिली प्रती १० लटर पाण्यात प्रामाणि फवारणी करावी. तीव्रतेनुसार पुन्हा १५ % दिवसांनी फवारणी करावी. भाजीपाला - उन्हाळी भाजीपाला पिकाचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार ६-7 दिवसानंतर ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला लागवड सुरु करता येते. टरबूजमध्ये , उष्ण हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात.झाडाभवती काडीकचऱ्याचे अच्छादन करावे. कांद्यावर करप्या रोगाचा सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable
9097 VIL 1-Wardha-Daroda-10-05-2023 Wardha (1)- हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतात काडीकचरा जाळू नका. त्याचा वापर कंपोस्ट खत बनविण्यासाठी करावा. तीळ - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे, सद्ध्याचे हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढर्‍या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मीसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमुग – शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी वाढत्या बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ %दवसांनी ओ लताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमूग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाचे टेबुकॉनाझोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिली प्रती १० लटर पाण्यात प्रामाणि फवारणी करावी. तीव्रतेनुसार पुन्हा १५ % दिवसांनी फवारणी करावी. भाजीपाला - उन्हाळी भाजीपाला पिकाचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार ६-7 दिवसानंतर ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला लागवड सुरु करता येते. टरबूजमध्ये , उष्ण हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात.झाडाभवती काडीकचऱ्याचे अच्छादन करावे. कांद्यावर करप्या रोगाचा सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable
9098 VIL 2-Nagpur-Saoner-10-05-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो....सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 28 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – भुईमुग- पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी व्यवस्था करावी. संत्रा आणि मोसंबी - पाऊस व गारपिटीमुळे पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संत्रा व मोसंबी झाडांच्या गारपीट/प्रादुर्भावग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्या प्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. कोबी - सद्य परिस्थितील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुलकोबी वरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमाटो – टोमाटो पिकामध्ये नागअळी, मावा, फुलकिडे, पंढरी माशी व फळे पोखरणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी सायन्ट्रानिलिप्रोल १०.२६ ओडी १८.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. फवारणीची कामे हि स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. मिरची- फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. रसशोषक किडीच्या नियंत्रणा करिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable
9099 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-10-05-2023 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 28 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – भुईमुग- पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी व्यवस्था करावी. संत्रा आणि मोसंबी - पाऊस व गारपिटीमुळे पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संत्रा व मोसंबी झाडांच्या गारपीट/प्रादुर्भावग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्या प्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. कोबी - सद्य परिस्थितील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुलकोबी वरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमाटो – टोमाटो पिकामध्ये नागअळी, मावा, फुलकिडे, पंढरी माशी व फळे पोखरणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी सायन्ट्रानिलिप्रोल १०.२६ ओडी १८.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. • फवारणीची कामे हि स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. मिरची- फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. रसशोषक किडीच्या नियंत्रणा करिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable
9100 VIL 2-Amravati-Dabhada-10-05-2023 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - तीळ - पर्नगुच्छ (फायलोडी) हा विषाणूजन्य रोग असून प्रसार तुडतुड्या मार्फत होतो, अशी झाडे दिसताच या झाडांचा नाश करावा. तुडतुडे किडीच्या नियंत्रणासाठी किनोल्फोस २५ टक्के प्रवाही, २० मि.ली . प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमुग - मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणामुळे पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाच्या नियंत्रनाकारिता टेबुकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. यूजी ५०० ते ७५० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते १५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी) फवारणी करावी. भुईमुग पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रानाकरिता इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के इसी २.५ मिली किंवा किनोल्फास २५ टक्के इसी १४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा - आंबिया बहाराच्या फळ गळ व्यवस्थापनासाठी जिब्रेलिक आम्ल १.५ ग्राम आणि युरिया १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे. मिरची- मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशी च्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेनझाइट ५ टक्के ४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून द्यावे. मिरची पिकाची पुन:लागवड केल्यानंतर शेत तण विरहित ठेवावे, तसेच ३ ते ४ खुरपण्या कराव्या, जेणेकरून वाढत्या अवस्थेत पीक चुरडा मुरडा या रोगाला बळी पडणार नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable