Message List: 11,706
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
9211 VIL 3-Nanded-Loni-31-05-2023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. सोयाबीन – सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी दोन ते तीन वर्षात एकदा उथळ नांगरणी करावी नांगरणी नंतर २ -३ वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळ करावी. पिकाच्या पेरणीसाठी रोटावेटरने मशागत करून जमीन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूवी हेक्टरी 20 गाड्या (5 टन) शेणखत किंवा काम्पोस्ट खत जमीनीत चांगले मिसळावे. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूवी शेतकर्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. खरीप ज्वारी - खरीप ज्वारी पेरणीसाठी रोटावेटरने जमीनीची मशागत करावी. शेवटच्य पाळीपूवी हेक्टरी 10 ते 15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. ऊस - अडसली ऊस लागवडीसाठी उन्हाळ्यात रोटावेटरने जमीनीची मशागत करून जमीन तापल्या नंतर ढेकळे फोडावीत. कुळवणीच्या उभ्या -आडव्या पाळ्या नंतर सपाटीकरण करावे. भाजीपाला - टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी रोटावेटरने जमीनीची मशागत करून कुळवणी करावी. कुळवणी करताना चांगले कुजलेले शेणखत जमनीत मिसळून घ्यावेत. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी व सायांकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. रोटावेटरने जमीन सपाट करून घ्यावी. जमीनीत 20 मेट्रीक टन हे शेणखत म्हणजे आठ मेट्रीक टन/एकर दोन समान हप्त्यात जून व नोव्हेंबर महिन्यात खत देऊन हलके पाणी दयावे. गांडूळ खत पाच मेट्रीक टन हे म्हणजे दोन टन /एकर दोन समान हप्त्यात द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
9212 VIL 2-Yavatmal-31-05-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. भाजीपाला - सद्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेलली आहे तसेच प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानसार पुढील आठवड्यात जिल्ह्यात दिनांक २६ ते ३० मे दरम्यान वातावरण कोरडे राह-याची शक्यता आहे. यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णतेपासून संरक्षण कर-यासाठी आवश्यकता नुसार ६ ते 7 दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्ययतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारल, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्या मीरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
9213 VIL 2-Wardha-Ajansara-31-05-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगांघाट तालुक्यातील अजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा उथळ नांगरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर, मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. भाजीपाला - उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णतेपासून संरक्षण कर-यासाठी आवश्यकता नुसार ६ ते 7 दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्ययतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारल, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्या मीरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड व बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
9214 VIL 2-Nagpur-Saoner-31-05-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. मिरची- सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो - मागील आठवड्यातील ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकावर उशिरा येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी स्वच्छ हवामान परिस्थिती असताना किंवा मॅन्कोझेब (२.० ग्राम प्रती लिटर पाणी) किंवा बोर्डो मिश्रण (१ %) या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
9215 VIL 2-Amravati-Dabhada-31-05-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. टोमॅटो - मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून असल्यास नियंत्रणासाठी मॅनकोझेब ७५ डब्लूपी २५ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची - मिरची पिकाची पुनर्लागवड केल्यानंतर शेत तण विरहित ठेवावे, तसेच ३ ते ४ खुरपण्या कराव्या, जेणेकरून वाढत्या अवस्थेत पीक चुरचुडा मुरमुडा या रोगाला बळी पडणार नाही. मिरची पिकाची खरीपातील लागवडीकरिता रोपवाटिकेत पेरणी करण्यास सुरवात करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
9216 VIL 1-Yavatmal-Ghatanji-31-01-2023 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर, मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. भाजीपाला - गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारल, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्या मीरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
9217 VIL 1-Wardha-Daroda-31-01-2023 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगांघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा उथळ नांगरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर, मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. भाजीपाला - उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णतेपासून संरक्षण कर-यासाठी आवश्यकता नुसार ६ ते 7 दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्ययतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारल, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्या मीरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड व बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
9218 VIL 1-Nanded-Mahur-31-05-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. सोयाबीन – सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी दोन ते तीन वर्षात एकदा उथळ नांगरणी करावी नांगरणी नंतर २ -३ वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळ करावी. पिकाच्या पेरणीसाठी रोटावेटरने मशागत करून जमीन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूवी हेक्टरी 20 गाड्या (5 टन) शेणखत किंवा काम्पोस्ट खत जमीनीत चांगले मिसळावे. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूवी शेतकर्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. खरीप ज्वारी - खरीप ज्वारी पेरणीसाठी रोटावेटरने जमीनीची मशागत करावी. शेवटच्य पाळीपूवी हेक्टरी 10 ते 15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. ऊस - अडसली ऊस लागवडीसाठी उन्हाळ्यात रोटावेटरने जमीनीची मशागत करून जमीन तापल्या नंतर ढेकळे फोडावीत. कुळवणीच्या उभ्या -आडव्या पाळ्या नंतर सपाटीकरण करावे. भाजीपाला - टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी रोटावेटरने जमीनीची मशागत करून कुळवणी करावी. कुळवणी करताना चांगले कुजलेले शेणखत जमनीत मिसळून घ्यावेत. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी व सायांकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. रोटावेटरने जमीन सपाट करून घ्यावी. जमीनीत 20 मेट्रीक टन हे शेणखत म्हणजे आठ मेट्रीक टन/एकर दोन समान हप्त्यात जून व नोव्हेंबर महिन्यात खत देऊन हलके पाणी दयावे. गांडूळ खत पाच मेट्रीक टन हे म्हणजे दोन टन /एकर दोन समान हप्त्यात द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
9219 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-31-01-2023 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. मिरची- सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो - मागील आठवड्यातील ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकावर उशिरा येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी स्वच्छ हवामान परिस्थिती असताना किंवा मॅन्कोझेब (२.० ग्राम प्रती लिटर पाणी) किंवा बोर्डो मिश्रण (१ %) या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
9220 VIL 1-Amravati-Talegaon-31-05-2023 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. टोमॅटो - मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून असल्यास नियंत्रणासाठी मॅनकोझेब ७५ डब्लूपी २५ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची - मिरची पिकाची पुनर्लागवड केल्यानंतर शेत तण विरहित ठेवावे, तसेच ३ ते ४ खुरपण्या कराव्या, जेणेकरून वाढत्या अवस्थेत पीक चुरचुडा मुरमुडा या रोगाला बळी पडणार नाही. मिरची पिकाची खरीपातील लागवडीकरिता रोपवाटिकेत पेरणी करण्यास सुरवात करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable