Message List: 12,436
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
9271 VIL 2-Wardha-Ajansara-19-07-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
9272 VIL 2-Amravati-Dabhada-19-07-2023 Amrvati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
9273 VIL 2-Nagpur-Saoner-19-07-2023 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
9274 VIL 1-Nanded-Mahur-19-07-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
9275 VIL 1-Yavatmal-Ghatnaji-19-07-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल 28 ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
9276 VIL 1-Wardha- Daroda-19-07-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
9277 VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon19-07-2023 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
9278 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-19-07-2023 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचल्यास, अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पिकातील मोकळ्या जागेत बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा अंदाज घेउन पिकावर सुरुवातीला निमअर्काची फवारणी करावी. पिक उगवणीनंतर तण व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 18-07-2023 Disable
9279 धान मे प्रत्यारोपण पर सलाह Pindra वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Muruee Pindra जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 15 July - 21 July के दौरान दिन में 35 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 33.4mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 318.4mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से शुक्रवार को 35-80% बारिश होने की संभावना हे। धान की फसल में प्रत्यारोपण के लिए 3 से 5 पत्तों की अवस्था के पौध (सीड्लिंग) उपयुक्त होते हैं I लगाते समय ध्यान रखे कि पोधों का अंतरण 15 सेंटीमीटर X 15 या सेंटीमीटर 20 सेंटीमीटर X 15 सेंटीमीटर का रखना चाहिये I धान के प्रत्यारोपण के पहले पौध (सीड्लिंग) की पत्तियों की नोक काट देने से तना छेदक कीट के अंडे नष्ट हो जाएंगे फिर दो से तीन पौध (सीडलिंग) एक साथ आराम से निकाले एवं पौध (सीडलिंग) की जड़ें 5 ग्राम प्रति लीटर स्यूडोमोनास फ्लोरोसेंस के घोल में डूबाए फिर मचे हुए खेत में 2 से 3 सेंटीमीटर की गहराई पर बुवाई करें I यदि धान को श्री पद्धति से लगा रहे हैं तो पौध (सीडलिंग) 12 से 14 दिन की युवावस्था पर 25 सेंटीमीटर X 25 सेंटीमीटर का अंतरण रखकर प्रत्यारोपण करे यदि किसी कारण से धान के फसल के प्रत्यारोपण में देरी हो रही है पौधों में अंतरण कम कर कर पौध लगाना चाहिये I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Uttar Pradesh Uttar Pradesh 15-07-2023 Disable
9280 धान मे प्रत्यारोपण पर सलाह Bankat वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Bankat जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 15 July - 21 July के दौरान दिन में 35 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 29.6mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 305.8mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से शुक्रवार को 45-75% बारिश होने की संभावना हे। धान की फसल में प्रत्यारोपण के लिए 3 से 5 पत्तों की अवस्था के पौध (सीड्लिंग) उपयुक्त होते हैं I लगाते समय ध्यान रखे कि पोधों का अंतरण 15 सेंटीमीटर X 15 या सेंटीमीटर 20 सेंटीमीटर X 15 सेंटीमीटर का रखना चाहिये I धान के प्रत्यारोपण के पहले पौध (सीड्लिंग) की पत्तियों की नोक काट देने से तना छेदक कीट के अंडे नष्ट हो जाएंगे फिर दो से तीन पौध (सीडलिंग) एक साथ आराम से निकाले एवं पौध (सीडलिंग) की जड़ें 5 ग्राम प्रति लीटर स्यूडोमोनास फ्लोरोसेंस के घोल में डूबाए फिर मचे हुए खेत में 2 से 3 सेंटीमीटर की गहराई पर बुवाई करें I यदि धान को श्री पद्धति से लगा रहे हैं तो पौध (सीडलिंग) 12 से 14 दिन की युवावस्था पर 25 सेंटीमीटर X 25 सेंटीमीटर का अंतरण रखकर प्रत्यारोपण करे यदि किसी कारण से धान के फसल के प्रत्यारोपण में देरी हो रही है पौधों में अंतरण कम कर कर पौध लगाना चाहिये I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Uttar Pradesh Uttar Pradesh 15-07-2023 Disable