Message List: 11,309
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 9281 | ग्रीष्मकालीन मूंग पर सलाह Bheropur Tonk | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम भैरोपुर जिला टोंक ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 25 अप्रैल से 01 मई के दौरान दिन में 35 और रात में 25 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I पिछले सप्ताह में 21 मिलीमीटर बारिश दर्जे हुई है। आगामी सप्ताह मे शुक्रवार से सोमवार को 25 से 70 % बारिश होने की सभांवना है। ग्रीष्मकालीन मूंग में फली छेदक को नियंत्रित करने के लिए कार्बोफ्यूरॉन 3 जी का 30 किलो हेक्टयर की दर से छिड़काव /भुरकाव करना चहिये। रस चूसक कीड़े ग्रीष्मकालीन मूंग की पतियों ,तनो एवं फलियों का रस चूसकर फसल को हानि पहुंचाते हैंI इन कीड़ों की रोकथाम हेतु एमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल का 500 मी.ली. मात्रा का प्रति हेक्टयर की दर से छिड़काव करना चाहिए Iस्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Rajasthan | Rajasthan User | 26-04-2023 | Disable |
|
| 9282 | VIL-Adilabad-Bela-26-04-2023 | VIL-Adilabad-Bela- తోటి రైతులకు నమస్కారం...సాలిడారిడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం.ఆదిలాబాద్లోని బేలా వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ఈ వారం వాతావరణ సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 33 నుండి 36 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుంది. ఈ వారం మేఘావృతమైన వాతావరణం వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు - రైతులు పంట కోత తర్వాత, దున్నడానికి ముందు భూసార పరీక్షల కోసం మట్టి నమూనా సేకరించాలని సూచించారు. భూసార పరీక్ష నివేదికలు రైతులు ఎరువులను సమతుల్యంగా వినియోగించి పంటల ఉత్పత్తిని పెంచేందుకు సహకరిస్తాయి. మామిడి- ప్రస్తుత వాతావరణం మామిడి తోటలలో పండు ఈగ మరియు పండ్లకు అనుకూలమైనది. పండ్ల ఈగ నివారణకు మిథైల్ యూజినాల్ ఉచ్చులు లేదా ఎకరాకు నాలుగు లేదా మలాథియాన్ 50 మి.లీ + 200 గ్రా బెల్లం + 2 లీటర్ల నీటిలో కలిపి ఈగలను ఆకర్షించడానికి ఒక ప్లేట్లో ఉంచాలి. పండ్ల ఈగ నివారణకు లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 1 మి.లీ + వేపనూనె (1500 పీపీఎం) 2.5 మి.లీ లీటరు నీటికి కలిపి సాయంత్రం పూట పిచికారీ చేయాలి. భూసార పరీక్ష - రైతులు 2 నుండి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట కోత తర్వాత భూసార పరీక్షలకు వెళ్లాలని సూచించారు. ఇది నేల సంతానోత్పత్తి స్థితి మరియు ఎరువుల సమతుల్య వినియోగాన్ని తెలుసుకోవడానికి మరియు పంట ఉత్పత్తిని పెంచడానికి సహాయపడుతుంది. రైతులు మట్టి నమూనాలను సేకరించి ఈ నమూనాలను తమ మండల వ్యవసాయ కార్యాలయంలోని భూసార పరీక్షా ప్రయోగశాలకు పంపాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 25-04-2023 | Disable |
|
| 9283 | VIL-Adilabad-Jainad-26-04-2023 | VIL-Adilabad-Jainad- తోటి రైతులకు హలో...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ఈ వారం వాతావరణ సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 33 నుంచి 35 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుంది. ఈ వారం మేఘావృతమైన వాతావరణం వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు - రైతులు పంట కోత తర్వాత, దున్నడానికి ముందు భూసార పరీక్షల కోసం మట్టి నమూనా సేకరించాలని సూచించారు. భూసార పరీక్ష నివేదికలు రైతులు ఎరువులను సమతుల్యంగా వినియోగించి పంటల ఉత్పత్తిని పెంచేందుకు సహకరిస్తాయి. మామిడి- ప్రస్తుత వాతావరణం మామిడి తోటలలో పండు ఈగ మరియు పండ్లకు అనుకూలమైనది. పండ్ల ఈగ నివారణకు మిథైల్ యూజినాల్ ఉచ్చులు లేదా ఎకరాకు నాలుగు లేదా మలాథియాన్ 50 మి.లీ + 200 గ్రా బెల్లం + 2 లీటర్ల నీటిలో కలిపి ఈగలను ఆకర్షించడానికి ఒక ప్లేట్లో ఉంచాలి. పండ్ల ఈగ నివారణకు లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 1 మి.లీ + వేపనూనె (1500 పీపీఎం) 2.5 మి.లీ లీటరు నీటికి కలిపి సాయంత్రం పూట పిచికారీ చేయాలి. భూసార పరీక్ష - రైతులు 2 నుండి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట కోత తర్వాత భూసార పరీక్షలకు వెళ్లాలని సూచించారు. ఇది నేల సంతానోత్పత్తి స్థితి మరియు ఎరువుల సమతుల్య వినియోగాన్ని తెలుసుకోవడానికి మరియు పంట ఉత్పత్తిని పెంచడానికి సహాయపడుతుంది. రైతులు మట్టి నమూనాలను సేకరించి ఈ నమూనాలను తమ మండల వ్యవసాయ కార్యాలయంలోని భూసార పరీక్షా ప్రయోగశాలకు పంపాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 25-04-2023 | Disable |
|
| 9284 | VIL 3-Parbhani-Pingli-26-03-2023 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 35 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकर्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. ऊस- वाढलेले बास्पोत्सार्जन व कमाल तापमान मूळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नवीन लागवड केलेल्या ऊस पिकास आवश्यकते नुसार सकाळी व संध्याकाळी पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. संत्रा/ मोसंबी- संत्रा/ मोसंबी बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हां पासून संरक्षणासाठी सावळी करावी तसेच खोडा भोवती आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा व मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा/ मोसंबी बागेस पाणी देणे बंद करावे व खोडास बोर्डो पेस्ट लावावी. डाळिंब – सर्व नुकसानग्रस्त फळे काढून तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि बागेबाहेर खड्ड्यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. पावसामुळे इजा झालेल्या फळांची काढणी करावी. नवीन लागवड केलेल्या लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे. भाजीपाला – पावसाचा अंदाज घेऊन भाजीपाला पिके तसेच टरबूज, खरबूज पिकाची काढणी करावी. पाणी देण्यासाठी तुषार किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. मिरची पिकावरील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9285 | VIL 3-Nnaded-Loni -26-04-2023 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकर्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. ऊस- वाढलेले बास्पोत्सार्जन व कमाल तापमान मूळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नवीन लागवड केलेल्या ऊस पिकास आवश्यकते नुसार सकाळी व संध्याकाळी पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. संत्रा/ मोसंबी- संत्रा/ मोसंबी बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हां पासून संरक्षणासाठी सावळी करावी तसेच खोडा भोवती आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा व मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा/ मोसंबी बागेस पाणी देणे बंद करावे व खोडास बोर्डो पेस्ट लावावी. डाळिंब – सर्व नुकसानग्रस्त फळे काढून तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि बागेबाहेर खड्ड्यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. पावसामुळे इजा झालेल्या फळांची काढणी करावी. नवीन लागवड केलेल्या लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे. भाजीपाला – पावसाचा अंदाज घेऊन भाजीपाला पिके तसेच टरबूज, खरबूज पिकाची काढणी करावी. पाणी देण्यासाठी तुषार किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. मिरची पिकावरील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9286 | VIL 1-Nanded-Tulshi-26-04-2023 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 35 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकर्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. ऊस- वाढलेले बास्पोत्सार्जन व कमाल तापमान मूळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नवीन लागवड केलेल्या ऊस पिकास आवश्यकते नुसार सकाळी व संध्याकाळी पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. संत्रा/ मोसंबी- संत्रा/ मोसंबी बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हां पासून संरक्षणासाठी सावळी करावी तसेच खोडा भोवती आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा व मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा/ मोसंबी बागेस पाणी देणे बंद करावे व खोडास बोर्डो पेस्ट लावावी. डाळिंब – सर्व नुकसानग्रस्त फळे काढून तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि बागेबाहेर खड्ड्यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. पावसामुळे इजा झालेल्या फळांची काढणी करावी. नवीन लागवड केलेल्या लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे. भाजीपाला – पावसाचा अंदाज घेऊन भाजीपाला पिके तसेच टरबूज, खरबूज पिकाची काढणी करावी. पाणी देण्यासाठी तुषार किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. मिरची पिकावरील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9287 | VIL 2-Yavatmal-Ner-26-04-2023 | Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. उन्हाळी भुईमूग - आऱ्या धरणे या अवस्थेत उन्हाळी भुईमूग पिकात आंतरमशागत करू नये. या अवस्थेत जमीनीत ओलावा टिकवणे महत्वाचे आहे. भुईमगातील लीफ मायनर, थ्रीप्स आणि तुडतुडे च्या नियंत्रणासाठी लाम्बडासायहालोथ्रीन ५ टक्के प्रति ४ मिली १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. मका – मक्याच्या शेतात आर्मी वर्म पडल्यावर बारीक लक्ष ठेवा. निगराणीसाठी शेतात प्रकाश सापळा/फेरोमोन सापळा बसवा. फळझाडे - तयार फळांची लगेच तोडणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून बाजारात विक्री करावी. फळबागांना गरजेनसार संरक्षणात्मक ओलीत करावे. आंबिया बहारातील संत्रा/ मोसंबी/लिंबू झाडावरील फळगळ संभवते. फळगळ नियंत्रणाकरिता एनएए प्रती १ ग्राम (१० पपीएम) किंवा गीब्रेलिक एसिड १.५ ग्राम (१५ पीपीएम) + युरिया १ किलो १०० लटर पाण्यामध्ये मिसळुन यांची फवारणी करावी. कांदा पिकावर फुल किडे चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन क्वीनॉलफॉस २५ टक्के १२ मीली १० लटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. कांद्यावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव आढळलयास मान्कोझेब ७५ टक्के डब्लू ई २५ ग्राम + स्टीकर १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9288 | VIL 1- Yavatmal-Ghatanji-26-04-2023 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 32 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. उन्हाळी भुईमूग - आऱ्या धरणे या अवस्थेत उन्हाळी भुईमूग पिकात आंतरमशागत करू नये. या अवस्थेत जमीनीत ओलावा टिकवणे महत्वाचे आहे. भुईमगातील लीफ मायनर, थ्रीप्स आणि तुडतुडे च्या नियंत्रणासाठी लाम्बडासायहालोथ्रीन ५ टक्के प्रति ४ मिली १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. मका – मक्याच्या शेतात आर्मी वर्म पडल्यावर बारीक लक्ष ठेवा. निगराणीसाठी शेतात प्रकाश सापळा/फेरोमोन सापळा बसवा. फळझाडे - तयार फळांची लगेच तोडणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून बाजारात विक्री करावी. फळबागांना गरजेनसार संरक्षणात्मक ओलीत करावे. आंबिया बहारातील संत्रा/ मोसंबी/लिंबू झाडावरील फळगळ संभवते. फळगळ नियंत्रणाकरिता एनएए प्रती १ ग्राम (१० पपीएम) किंवा गीब्रेलिक एसिड १.५ ग्राम (१५ पीपीएम) + युरिया १ किलो १०० लटर पाण्यामध्ये मिसळुन यांची फवारणी करावी. कांदा पिकावर फुल किडे चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन क्वीनॉलफॉस २५ टक्के १२ मीली १० लटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. कांद्यावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव आढळलयास मान्कोझेब ७५ टक्के डब्लू ई २५ ग्राम + स्टीकर १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9289 | VIL 2-Nagpur-Saoner-26-04-2023 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालूक्याती मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 32 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. उन्हाळी भुईमुग - पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील उन्हाळी भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. • शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था करावी. संत्रा/मोसंबी - पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्याप्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी.• गारपिटीमुळे नागपुरी संत्रा पिकामध्ये फळ गळ नियंत्रित करण्यासाठी ५ एम एल प्लानोफिक्स प्रती १५ लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. १५ दिवसानंतर फळबागांमध्ये दुसरी फवारणी १.५ ग्राम गिबेरेलिक ऍसिड + १.५ किलो पोटॅशियम नायट्रेट १००लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. टोमाटो- टमाटे पिकामध्ये नागअळी, मावा, फुलकिडे, पंढरी माशी व फळे पोखरणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी सायन्ट्रा निलिप्रोल १०.२६ ओडी १८.० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. भाजीपाला - सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा. बाजारायोग्य फळांची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9290 | VIL 2-Wardha-Ajansara-26-04-2023 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. उन्हाळी भुईमूग - आऱ्या धरणे या अवस्थेत उन्हाळी भुईमूग पिकात आंतरमशागत करू नये. या अवस्थेत जमीनीत ओलावा टिकवणे महत्वाचे आहे. भुईमगातील लीफ मायनर, थ्रीप्स आणि तुडतुडे च्या नियंत्रणासाठी लाम्बडासायहालोथ्रीन ५ टक्के प्रति ४ मिली १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. मका – मक्याच्या शेतात आर्मी वर्म पडल्यावर बारीक लक्ष ठेवा. निगराणीसाठी शेतात प्रकाश सापळा/फेरोमोन सापळा बसवा. फळझाडे - तयार फळांची लगेच तोडणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून बाजारात विक्री करावी. फळबागांना गरजेनसार संरक्षणात्मक ओलीत करावे. आंबिया बहारातील संत्रा/ मोसंबी/लिंबू झाडावरील फळगळ संभवते. फळगळ नियंत्रणाकरिता एनएए प्रती १ ग्राम (१० पपीएम) किंवा गीब्रेलिक एसिड १.५ ग्राम (१५ पीपीएम) + युरिया १ किलो १०० लटर पाण्यामध्ये मिसळुन यांची फवारणी करावी. कांदा पिकावर फुल किडे चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन क्वीनॉलफॉस २५ टक्के १२ मीली १० लटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. कांद्यावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव आढळलयास मान्कोझेब ७५ टक्के डब्लू ई २५ ग्राम + स्टीकर १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|