Message List: 12,268
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
921 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-04-01-2026 Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जानेवारी २०२६ ते दिनांक १४ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १८अंश सेल्सियस तर कमाल २८ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १ ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. शेतकऱ्यांनी अर्धवट उमललेला किंवा किडक कापूस चांगल्या कापसात मिसळू नये त्यामुळे कापसाची प्रत खराब होते. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडरचा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते वेस्ट डिकंपोजरचा वापर करून शेतातच कुजवावे किंवा पराट्या गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये.   सध्या हरभरा पीक हे 40-45 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृतची ड्रेंचिंग करावी. त्यानंतर लगेच जिथे हरभरा पीक पिवळे किंवा मलूल पडले असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बॅसिलस किंवा सुडोमोनास हे जैविक बुरशीनाशक २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 31-12-2025 Enable
922 VIL 1-Yavatmal-Ghatanaji-Maregao-04-01-2026 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जानेवारी २०२६ ते दिनांक १४ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १८अंश सेल्सियस तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १ ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. शेतकऱ्यांनी अर्धवट उमललेला किंवा किडक कापूस चांगल्या कापसात मिसळू नये त्यामुळे कापसाची प्रत खराब होते. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडरचा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते वेस्ट डिकंपोजरचा वापर करून शेतातच कुजवावे किंवा पराट्या गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये.   सध्या हरभरा पीक हे 40-45 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृतची ड्रेंचिंग करावी. त्यानंतर लगेच जिथे हरभरा पीक पिवळे किंवा मलूल पडले असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बॅसिलस किंवा सुडोमोनास हे जैविक बुरशीनाशक २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 31-12-2025 Enable
923 VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-04-01-2025 Yavatmal(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जानेवारी २०२६ ते दिनांक १४ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १८अंश सेल्सियस तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १ ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. शेतकऱ्यांनी अर्धवट उमललेला किंवा किडक कापूस चांगल्या कापसात मिसळू नये त्यामुळे कापसाची प्रत खराब होते. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडरचा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते वेस्ट डिकंपोजरचा वापर करून शेतातच कुजवावे किंवा पराट्या गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये.   सध्या हरभरा पीक हे 40-45 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृतची ड्रेंचिंग करावी. त्यानंतर लगेच जिथे हरभरा पीक पिवळे किंवा मलूल पडले असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बॅसिलस किंवा सुडोमोनास हे जैविक बुरशीनाशक २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 31-12-2025 Enable
924 VIL 2-Wadha-Hinganghat-Ajansara-04-12-2026 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजानसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जानेवारी २०२६ ते दिनांक १४ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १ ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. शेतकऱ्यांनी अर्धवट उमललेला किंवा किडक कापूस चांगल्या कापसात मिसळू नये त्यामुळे कापसाची प्रत खराब होते. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडरचा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते वेस्ट डिकंपोजरचा वापर करून शेतातच कुजवावे किंवा पराट्या गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये.   सध्या हरभरा पीक हे 40-45 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृतची ड्रेंचिंग करावी. त्यानंतर लगेच जिथे हरभरा पीक पिवळे किंवा मलूल पडले असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बॅसिलस किंवा सुडोमोनास हे जैविक बुरशीनाशक २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 31-12-2025 Enable
925 VIL1-Wardha-Hinganghat-Daroda-04-01-2026 Wardha(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जानेवारी २०२६ ते दिनांक १४ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १ ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. शेतकऱ्यांनी अर्धवट उमललेला किंवा किडक कापूस चांगल्या कापसात मिसळू नये त्यामुळे कापसाची प्रत खराब होते. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडरचा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते वेस्ट डिकंपोजरचा वापर करून शेतातच कुजवावे किंवा पराट्या गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये.   सध्या हरभरा पीक हे 40-45 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृतची ड्रेंचिंग करावी. त्यानंतर लगेच जिथे हरभरा पीक पिवळे किंवा मलूल पडले असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बॅसिलस किंवा सुडोमोनास हे जैविक बुरशीनाशक २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 31-12-2025 Enable
926 VIL 1-Amravati-Talegaon-04-01-2026 Amravatai (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जानेवारी २०२६ ते दिनांक १४ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १ ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. शेतकऱ्यांनी अर्धवट उमललेला किंवा किडक कापूस चांगल्या कापसात मिसळू नये त्यामुळे कापसाची प्रत खराब होते. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडरचा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते वेस्ट डिकंपोजरचा वापर करून शेतातच कुजवावे किंवा पराट्या गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये.   सध्या हरभरा पीक हे 40-45 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृतची ड्रेंचिंग करावी. त्यानंतर लगेच जिथे हरभरा पीक पिवळे किंवा मलूल पडले असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बॅसिलस किंवा सुडोमोनास हे जैविक बुरशीनाशक २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 31-12-2025 Enable
927 VIL 2-Amravati-Dhamangaon-Dabhada-04-01-2026 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ जानेवारी २०२६ ते दिनांक १४ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १ ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. शेतकऱ्यांनी अर्धवट उमललेला किंवा किडक कापूस चांगल्या कापसात मिसळू नये त्यामुळे कापसाची प्रत खराब होते. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडरचा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते वेस्ट डिकंपोजरचा वापर करून शेतातच कुजवावे किंवा पराट्या गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये.   सध्या हरभरा पीक हे 40-45 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृतची ड्रेंचिंग करावी. त्यानंतर लगेच जिथे हरभरा पीक पिवळे किंवा मलूल पडले असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बॅसिलस किंवा सुडोमोनास हे जैविक बुरशीनाशक २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 31-12-2025 Enable
928 Weather forecast and intercropping process in vegetable ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୩୦ ଡିସେମ୍ବର ରୁ ୫ ଜାନୁଆରୀ ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ। ଏବଂ ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୪°C-୨୭°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। 1.ବାଇଗଣ, ଭେଣ୍ଡି, ଲାଉ, ଟମାଟୋ ଫସଲର ବୃଦ୍ଧି ପାଇଁ ଘାସବଛା ଓ ତରଳ ଜୀବମୃତ ପ୍ରଯୋଗ କରନ୍ତୁ। 2.ବାଇଗଣ ଫସଲର କାଣ୍ଡବିନ୍ଧା ଓ ଫଳବିନ୍ଧା ପୋକର ନିୟନ୍ତ୍ରଣ ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୬-୮ଟି ଫେରୋମନୋଟ୍ରାପ ଲଗାନ୍ତୁ। 3.ସମସ୍ତ ଶାଗ ଜାତୀୟ ଫସଲକୁ ବାଇଗଣ, ଭେଣ୍ଡି, ଟମାଟୋ ଫସଲରେ ଅନ୍ତଃ ଫସଲ କରନ୍ତୁ। କମ ଦିନରେ ବାଇଗଣ ବଢିବା ସମୟକୁ ଶାଗ ଅମଳ ହେବ ଓ ଖାଇବା ସହ ବଜାରରେ ବିକ୍ରି କରିପରିବା। 4.ଟମାଟୋ ଗଛ ୨୦-୨୫ଦିନ ହୋଇଥିଲେ ମୁକୁଳ ଚିଣ୍ଡାନ୍ତୁ। 5.ପ୍ରତ୍ୟେକ ଲତାଜାତୀୟ ଫସଲର ତଳ ପତ୍ର କାଟନ୍ତୁ ଓ ଆଶ୍ରା ଦିଅନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 30-12-2025 Enable
929 Weather forecast and intercropping process in vegetable ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୩୦ ଡିସେମ୍ବର ରୁ ୫ ଜାନୁଆରୀ ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ। ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୪°C-୨୭°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। 1.ବାଇଗଣ, ଭେଣ୍ଡି, ଲାଉ, ଟମାଟୋ ଫସଲର ବୃଦ୍ଧି ପାଇଁ ଘାସବଛା ଓ ତରଳ ଜୀବମୃତ ପ୍ରଯୋଗ କରନ୍ତୁ। 2.ବାଇଗଣ ଫସଲର କାଣ୍ଡବିନ୍ଧା ଓ ଫଳବିନ୍ଧା ପୋକର ନିୟନ୍ତ୍ରଣ ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୬-୮ଟି ଫେରୋମନୋଟ୍ରାପ ଲଗାନ୍ତୁ। 3.ସମସ୍ତ ଶାଗ ଜାତୀୟ ଫସଲକୁ ବାଇଗଣ, ଭେଣ୍ଡି, ଟମାଟୋ ଫସଲରେ ଅନ୍ତଃ ଫସଲ କରନ୍ତୁ। କମ ଦିନରେ ବାଇଗଣ ବଢିବା ସମୟକୁ ଶାଗ ଅମଳ ହେବ ଓ ଖାଇବା ସହ ବଜାରରେ ବିକ୍ରି କରିପରିବା। 4.ଟମାଟୋ ଗଛ ୨୦-୨୫ଦିନ ହୋଇଥିଲେ ମୁକୁଳ ଚିଣ୍ଡାନ୍ତୁ। 5.ପ୍ରତ୍ୟେକ ଲତାଜାତୀୟ ଫସଲର ତଳ ପତ୍ର କାଟନ୍ତୁ ଓ ଆଶ୍ରା ଦିଅନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 30-12-2025 Enable
930 Weather forecast and intercropping process in vegetable ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୩୦ ଡିସେମ୍ବର ରୁ ୫ ଜାନୁଆରୀ ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନା ଏବଂ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୪°c ରୁ ୨୭°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। 1.ବାଇଗଣ, ଭେଣ୍ଡି, ଲାଉ, ଟମାଟୋ ଫସଲର ବୃଦ୍ଧି ପାଇଁ ଘାସବଛା ଓ ତରଳ ଜୀବମୃତ ପ୍ରଯୋଗ କରନ୍ତୁ। 2.ବାଇଗଣ ଫସଲର କାଣ୍ଡବିନ୍ଧା ଓ ଫଳବିନ୍ଧା ପୋକର ନିୟନ୍ତ୍ରଣ ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୬-୮ଟି ଫେରୋମନୋଟ୍ରାପ ଲଗାନ୍ତୁ। 3.ସମସ୍ତ ଶାଗ ଜାତୀୟ ଫସଲକୁ ବାଇଗଣ, ଭେଣ୍ଡି, ଟମାଟୋ ଫସଲରେ ଅନ୍ତଃ ଫସଲ କରନ୍ତୁ। କମ ଦିନରେ ବାଇଗଣ ବଢିବା ସମୟକୁ ଶାଗ ଅମଳ ହେବ ଓ ଖାଇବା ସହ ବଜାରରେ ବିକ୍ରି କରିପରିବା। 4.ଟମାଟୋ ଗଛ ୨୦-୨୫ଦିନ ହୋଇଥିଲେ ମୁକୁଳ ଚିଣ୍ଡାନ୍ତୁ। 5.ପ୍ରତ୍ୟେକ ଲତାଜାତୀୟ ଫସଲର ତଳ ପତ୍ର କାଟନ୍ତୁ ଓ ଆଶ୍ରା ଦିଅନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 30-12-2025 Enable