Message List: 11,309
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 9291 | VIL 1-Wardha-Daroda-26-04-2023 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. उन्हाळी भुईमूग - आऱ्या धरणे या अवस्थेत उन्हाळी भुईमूग पिकात आंतरमशागत करू नये. या अवस्थेत जमीनीत ओलावा टिकवणे महत्वाचे आहे. भुईमगातील लीफ मायनर, थ्रीप्स आणि तुडतुडे च्या नियंत्रणासाठी लाम्बडासायहालोथ्रीन ५ टक्के प्रति ४ मिली १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. मका – मक्याच्या शेतात आर्मी वर्म पडल्यावर बारीक लक्ष ठेवा. निगराणीसाठी शेतात प्रकाश सापळा/फेरोमोन सापळा बसवा. फळझाडे - तयार फळांची लगेच तोडणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून बाजारात विक्री करावी. फळबागांना गरजेनसार संरक्षणात्मक ओलीत करावे. आंबिया बहारातील संत्रा/ मोसंबी/लिंबू झाडावरील फळगळ संभवते. फळगळ नियंत्रणाकरिता एनएए प्रती १ ग्राम (१० पपीएम) किंवा गीब्रेलिक एसिड १.५ ग्राम (१५ पीपीएम) + युरिया १ किलो १०० लटर पाण्यामध्ये मिसळुन यांची फवारणी करावी. कांदा पिकावर फुल किडे चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन क्वीनॉलफॉस २५ टक्के १२ मीली १० लटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. कांद्यावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव आढळलयास मान्कोझेब ७५ टक्के डब्लू ई २५ ग्राम + स्टीकर १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9292 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-26-04-2023 | Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 32 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. उन्हाळी भुईमुग - पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील उन्हाळी भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. • शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था करावी. संत्रा/मोसंबी - पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्याप्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी.• गारपिटीमुळे नागपुरी संत्रा पिकामध्ये फळ गळ नियंत्रित करण्यासाठी ५ एम एल प्लानोफिक्स प्रती १५ लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. १५ दिवसानंतर फळबागांमध्ये दुसरी फवारणी १.५ ग्राम गिबेरेलिक ऍसिड + १.५ किलो पोटॅशियम नायट्रेट १००लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. टोमाटो- टमाटे पिकामध्ये नागअळी, मावा, फुलकिडे, पंढरी माशी व फळे पोखरणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी सायन्ट्रा निलिप्रोल १०.२६ ओडी १८.० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. भाजीपाला - सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा. बाजारायोग्य फळांची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9293 | VIL 2-Amravati-Dabhada-26-04-2023 | Amravati (2) -नमस्कार शेतकरी बंधूंनो....धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. भुईमुग: भुईभुमुगमु पिकला आर्ऱ्या तयार होण्याची आवस्था ते शेंगा भरण्याच्या आवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास सिंचनासाठी स्प्रिंकलरचा/तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. वाढत्या तापमानामुळे भुईमूग पिकाला पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन ८ ते १० दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. मागील आठवड्यातील अंशत: ढगाळ हवामानामुळे तांबेरा आणि टिक्का नियंत्रणासाठी, टेबुकोनाझोल 25% डब्ल्यूजी 500-750 ग्रॅम प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून (10 ते 15 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी) फवारणी करावी. उन्हाळी भुईमुगातील शोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% ईसी @ २.५ मिली किंवा क्विनॅलफॉस २५% ईसी @ १४ मिली १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खरबूज-वाढत्या तापमानामुळे टरबूज पिकाला ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. टरबूज शेतात लीफ मायनरचा प्रादुर्भाव आढळल्यास स्वच्छ हवामानात प्रोफेनोफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. संत्रा - संत्रा पिकावर सिट्रस सिला व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भा दिसूनसू आल्यास डायमिथोएट १.५ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली किंवा क्विनालफॉस २ मिली किंवा थायमिथोक्झाम ०.३ ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. फळ झाडांना बांबू किंवा बल्लीच्या सहाय्याने आधार द्यावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9294 | VIL-1-Amravati-Talegaon -26-04-2023 | Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. भुईमुग: भुईभुमुगमु पिकला आर्ऱ्या तयार होण्याची आवस्था ते शेंगा भरण्याच्या आवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास सिंचनासाठी स्प्रिंकलरचा/तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. वाढत्या तापमानामुळे भुईमूग पिकाला पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन ८ ते १० दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. मागील आठवड्यातील अंशत: ढगाळ हवामानामुळे तांबेरा आणि टिक्का नियंत्रणासाठी, टेबुकोनाझोल 25% डब्ल्यूजी 500-750 ग्रॅम प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून (10 ते 15 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी) फवारणी करावी. उन्हाळी भुईमुगातील शोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% ईसी @ २.५ मिली किंवा क्विनॅलफॉस २५% ईसी @ १४ मिली १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खरबूज-वाढत्या तापमानामुळे टरबूज पिकाला ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. टरबूज शेतात लीफ मायनरचा प्रादुर्भाव आढळल्यास स्वच्छ हवामानात प्रोफेनोफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. संत्रा - संत्रा पिकावर सिट्रस सिला व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भा दिसूनसू आल्यास डायमिथोएट १.५ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली किंवा क्विनालफॉस २ मिली किंवा थायमिथोक्झाम ०.३ ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9295 | Nagpur | कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 23 अंश तर कमाल 33 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. उन्हाळी भुईमुग - पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील उन्हाळी भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. • शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था कराव संत्रा/मोसंबी - पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्याप्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी.• गारपिटीमुळे नागपुरी संत्रा पिकामध्ये फळ गळ नियंत्रित करण्यासाठी १.५ ग्राम २-४-डी + १.५ किलो युरिया 100 लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. १५ दिवसानंतर फळबागांमध्ये दुसरी फवारणी १.५ ग्राम गिबेरेलिक ऍसिड + १.५ किलो पोटॅशियम नायट्रेट १००लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. टोमाटो- टमाटे पिकामध्ये नागअळी, मावा, फुलकिडे, पंढरी माशी व फळे पोखरणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी सायन्ट्रा निलिप्रोल १०.२६ ओडी १८.० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. भाजीपाला - सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा. बाजारायोग्य फळांची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9296 | Nagpur | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 23 अंश तर कमाल 33 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. उन्हाळी भुईमुग - पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील उन्हाळी भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. • शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था कराव संत्रा/मोसंबी - पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्याप्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी.• गारपिटीमुळे नागपुरी संत्रा पिकामध्ये फळ गळ नियंत्रित करण्यासाठी १.५ ग्राम २-४-डी + १.५ किलो युरिया 100 लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. १५ दिवसानंतर फळबागांमध्ये दुसरी फवारणी १.५ ग्राम गिबेरेलिक ऍसिड + १.५ किलो पोटॅशियम नायट्रेट १००लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. लिंबू -लिंबू बागांमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे लिंबूवर्गीय कॅन्कर (Citruscanker) मोठ्या प्रमाणात होतो. लिंबूच्या बागेतील प्रादुर्भाव ग्रस्त भागाची छाटणी करावी. १८० ग्रॅम कॉपर ऑक्सि क्लोराईड आणि ६ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन ६० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. टोमाटो- टमाटे पिकामध्ये नागअळी, मावा, फुलकिडे, पंढरी माशी व फळे पोखरणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी सायन्ट्रा निलिप्रोल १०.२६ ओडी १८.० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. भाजीपाला - सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा. बाजारायोग्य फळांची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9297 | अमरावती २ | हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. उन्हाळी भुईमूग - आऱ्या धरणे या अवस्थेत उन्हाळी भुईमूग पिकात आंतरमशागत करू नये. या अवस्थेत जमीनीत ओलावा टिकवणे महत्वाचे आहे. भुईमगातील लीफ मायनर, थ्रीप्स आणि तुडतुडे च्या नियंत्रणासाठी लाम्बडासायहालोथ्रीन ५ टक्के प्रति ४ मिली १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी भुईमुग - उन्हाळी तीळ पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू. उन्हाळी तीळ/सुर्यफुल - उन्हाळी तीळ पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. आणि त्यानुसार गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. मका – मक्याच्या शेतात आर्मी वर्म पडल्यावर बारीक लक्ष ठेवा. नांगरणीसाठी शेतात प्रकाश सापळा/फेरोमोन सापळा बसवा. आर्मी वर्म चे नुकसान नियंत्रित करण्यासाठी फोरेट १० टक्के दाणेदार प्रती १० किलो औषध शेतात पसरावे. फळझाडे - तयार फळांची लगेच तोडणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून बाजारात विक्री करावी. फळबागांना गरजेनसार संरक्षणात्मक ओलीत करावे. आंबिया बहारातील संत्रा/ मोसंबी/लिंबू झाडावरील फळगळ संभवते. फळगळ नियंत्रणाकरिता एनएए प्रती १ ग्राम (१० पपीएम) किंवा 2-4- डी प्रती १.५ ग्राम (१५ +पपीएम) किंवा गीब्रेलिक एसिड १.५ ग्राम (१५ पीपीएम) + युरिया १ किलो १०० लटर पाण्यामध्ये मिसळुन यांची फवारणी करावी. कांदा पिकावर फुल किडे चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन क्वीनॉलफॉस २५ ट7के १२ मीली १० लटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. कांद्यावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव आढळलयास मान्कोझेब ७५ टक्के डब्लू ई २५ ग्राम + संडोव्हीट स्टीकर १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9298 | Amravati | धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 32 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. भुईमुग: भुईभुमुगमु पिकला आर्ऱ्या तयार होण्याची आवस्था ते शेंगा भरण्याच्या आवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास सिंचनासाठी स्प्रिंकलरचा/तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. वाढत्या तापमानामुळे भुईमूग पिकाला पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन ८ ते १० दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. मागील आठवड्यात अंशत: ढगाळ हवामानामुळे तांबेरा आणि टिक्का नियंत्रणासाठी, टेबुकोनाझोल 25% डब्ल्यूजी 500-750 ग्रॅम प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून (10 ते 15 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी) फवारणी करावी. उन्हाळी भुईमुगातील शोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% ईसी @ २.५ मिली किंवा क्विनॅलफॉस २५% ईसी @ १४ मिली १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खरबूज-वाढत्या तापमानामुळे टरबूज पिकाला ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. टरबूज शेतात लीफ मायनरचा प्रादुर्भाव आढळल्यास स्वच्छ हवामानात प्रोफेनोफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. संत्रा - संत्रा पिकावर सिट्रस सिला व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भा दिसूनसू आल्यास डायमिथोएट १.५ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली किंवा क्विनालफॉस २ मिली किंवा थायमिथोक्झाम ०.३ ग्राम प्रती फळे आणि भाजीपाला पिक फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळ झाडांना बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार द्यावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9299 | VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-26-04-2023 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 32 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. भुईमुग: भुईभुमुगमु पिकला आर्ऱ्या तयार होण्याची आवस्था ते शेंगा भरण्याच्या आवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास सिंचनासाठी स्प्रिंकलरचा/तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. वाढत्या तापमानामुळे भुईमूग पिकाला पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन ८ ते १० दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. मागील आठवड्यात अंशत: ढगाळ हवामानामुळे तांबेरा आणि टिक्का नियंत्रणासाठी, टेबुकोनाझोल 25% डब्ल्यूजी 500-750 ग्रॅम प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून (10 ते 15 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी) फवारणी करावी. उन्हाळी भुईमुगातील शोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% ईसी @ २.५ मिली किंवा क्विनॅलफॉस २५% ईसी @ १४ मिली १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खरबूज-वाढत्या तापमानामुळे टरबूज पिकाला ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. टरबूज शेतात लीफ मायनरचा प्रादुर्भाव आढळल्यास स्वच्छ हवामानात प्रोफेनोफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. केळी- केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियत्रण करावे. केळी बागेस रात्रीच्या वेळी ओलीत करावे. केळी झाडांना पीक अवस्थेनुसार प्रती झाड २५० ते १०० ग्रॅम निंबोळी पेंड द्यावे. केळी पिकावरील करपा रोग नियंत्रासाठी रोगग्रस्त पानाचा भाग किंवा पाने काढून जाळावीत, मावा किडीच्या नियंत्रासाठी डायमेथोएट २० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा - संत्रा सिला व पाने गुंडाळनारी अळी व्यवस्थापन- संत्रा पिकावर सिट्रस सिला व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भा दिसूनसू आल्यास डायमिथोएट १.५ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली किंवा क्विनालफॉस २ मिली किंवा थायमिथोक्झाम ०.३ ग्राम प्रती फळे आणि भाजीपाला पिक फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळ झाडांना बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार द्यावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|
| 9300 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-26-04-2023 | VIL – NAGPUR नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 23 अंश तर कमाल 33 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. भुईमुग - पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. • शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था कराव संत्रा/मोसंबी - पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्यासहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्याप्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. • गारपिटीमुळे नागपुरी संत्रा पिकामध्ये फळ गळ नियंत्रित करण्यासाठी १.५ ग्राम २-४-डी + १०० ग्राम कार्बेन्डाझिम + १.५ किलो युरिया100लिटरपाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. • १५ दिवसानंतर फळबागांमध्ये दुसरी फवारणी १.५ ग्राम गिबेरेलिक ऍसिड (GA 3) + १.५ किलो पोटॅशियम नायट्रेट १००लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. लिंबू -लिंबू बागांमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे लिंबूवर्गीय कॅन्कर (Citruscanker) मोठ्या प्रमाणात होतो. लिंबूच्या बागेतील प्रादुर्भाव ग्रस्त भागाची छाटणी करावी. १८० ग्रॅम कॉपर ऑक्सि क्लोराईड आणि ६ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन ६० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. कोबी - सद्य परिस्थितील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुल कोबी वरील वरील चौकोनी ठीपक्याच्या पतंग कीड व्यवस्थापनासाठी, क्लोरपायरीफॉस २० ईसी ४० मिली किंवा स्पिनोसॅड २.५ एससी १२ मिली किंवा फेनवलेरेट २० ईसी ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची- फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमाटो- टमाटे पिकामध्ये नागअळी, मावा, फुलकिडे, पंढरी माशी व फळे पोखरणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी सायन्ट्रा निलिप्रोल १०.२६ ओडी १८.० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. भाजीपाला - सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा. बाजारायोग्य फळांची काढणी करावी. हळद- पावसाचा अंदाज लक्षात घेता, हळद पिकाची काढणी करून शिजवल्यानंतर (Boiling) उघड्या जागेत वाळवायला न ठेवता शेड मध्ये वाळवावी. शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 25-04-2023 | Disable |
|