Message List: 12,189
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
931 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-14-12-2025 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १० ते १२ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2025 Enable
932 VIL2-Nagpur-Saoner-14-12-2025 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ९ ते १२ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2025 Enable
933 VIL 3-Parbhani-Pingli-14-12-2025 Parbhani(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १३ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2025 Enable
934 VIL 3-Nanded-Kinwat-Loni-14-12-2025 Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १४ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-12-2025 Enable
935 VIL-1Nanded-Mahur-Tulshi-14-12-2025 (Nanded 1)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १४ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-12-2025 Enable
936 VIL 1-Yavatmal-Ghatanji-Margaon-14-12-2025 Yavatmal(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मोरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १६अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2025 Enable
937 VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-14-12-2025 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १६ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-12-2025 Enable
938 VIL1-Wardha-Daroda-14-12-2025 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १३अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2025 Enable
939 VIL 2-Wardha-Hinghat-Ajansara-14-12-2025- Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १३अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-12-2025 Enable
940 Weather forecast & Nutrient Management of Vegetable ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୦ ଡିସେମ୍ବର ରୁ ୧୬ ଡିଭେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ। ଏବଂ ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୫°C-୨୮°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧.ଶାଗ ଜାତୀୟ ଫସଲ ପାଇଁ ପଟାଳି ତିଆରି କରନ୍ତୁ। ପଟାଳିରେ ଏକ ଭାଗ ଖତ +ପାଞ୍ଚ ଭାଗ ମାଟି ପକାଇ ପଟାଳି ସମତୁଲ କରନ୍ତୁ।ଶାଗ ଜାତୀୟ ୧୦୦ଗ୍ରାମ ମଞ୍ଜିରେ ୨୫୦ଗ୍ରାମ ସରୁ ବାଲି ଓ ଫିମ୍ପି ମିଶାଇ ପଟାଳିରେ ସମାନ ଭାବରେ ବୁଣନ୍ତୁ। ଗୁଣ୍ଡ ଖତ ଦ୍ୱାରା ମଞ୍ଜିକୁ ଘୋଡାଇ ହାଲୁକା ପାଣି ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ।ପଟାଳିରେ ପିମ୍ପୁଡି ନଲାଗିବା ପାଇଁ ଗୁଣ୍ଡ ହଳଦୀ ପକାନ୍ତୁ ଓ ଯଦି ସୁବିଧା ଥିବ ୨-୩ ପାଇଁ ଜରି କିମ୍ବା ଛଣ ଦ୍ୱାରା ଘୋଡାଇ ଦିଅନ୍ତୁ। ୨.ପନିପରିବା ଓ ଲତା ଜାତୀୟ ଫସଲରେ ୨ୟ ଥର ତରଳ ଜୀବାମୃତ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩.ଫସଲରେ ଜଉ ପୋକ ଦାଉରୁ ରକ୍ଷା ପାଇଁ ୧ଲି. ପାଣିରେ ୧ଚାମଚ ଆଲୋଭେରା ଜେଲ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪.ଅନାବନା ଘାସ ବାଛି ୨ୟ ବାର ଘନଜୀବାମୃତ ରେ ୫୦ଗ୍ରାମ ନିମ ପିଡିଆ ମିଶାଇ ଗଛ ମୂଳରେ ଦିଅନ୍ତୁ। ୫.ଲତା ଫସଲର ଅଗ୍ରରୁ ୨-୩ ଇଞ୍ଚ କାଟିଦେଲେ ଗଛ ଭଲ ବଢିବା ସହ ଫଳ ଭଲ ଆସିଥାଏ। ୬.ପତ୍ରମୋଚା ରୋଗ ଦେଖା ଦେଲେ ଦହି ପାଣି +ତମ୍ବା ମିଶ୍ରଣ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 12-12-2025 Enable