Message List: 12,436
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 9551 | VIL 1-Yavatmal-Ghatanji-28-06-2023 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घटणजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 आणि 29 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी- कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी प्रती २५ प्रती किलो बियाण्यावर बिजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू , वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके घ्यावीत. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी. जमिनीमध्ये पेरणी योग्य उपलब्ध ओलावा नसल्यास पेरणी टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 26-06-2023 | Disable |
|
| 9552 | VIL 1-Nanded-Mahur-28-06-2023 | Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 व 29 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी.कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. खरीप ज्वारी - खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 1 2.5 सें.मी. ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करत येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो संकरीत व 10 किलो सुधारीत वनांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलैच्य पहिल्या आठवडया पर्यन्त करता येते. बाजरीची पेरणी 45X15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. बाजरीची पेरणी 20 जुलै पर्यन्त करता येते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 26-06-2023 | Disable |
|
| 9553 | VIL 1-Wardha-Daroda-28-06-2023 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 आणि 29 जून रोजी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी- कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीच्या पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी प्रती २५ ग्राम प्रती किलो बियाण्यावर बिजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू , वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके घ्यावीत. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 26-06-2023 | Disable |
|
| 9554 | VIL 1-Amravati-Talegaon-28-06-2023 | Amravati-(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 ते 30 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी. जमिनीमध्ये पेरणी योग्य उपलब्ध ओलावा नसल्यास पेरणी टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 26-06-2023 | Disable |
|
| 9555 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-28-06-2023 | Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 25 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28, 29 जून व 1 आणि 3 जुलै रोजी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी – कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नागरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंत कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरमुलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. तुरी तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. तूर पिक लागवडीकरिता शेतजमीन तयार करावी. पेरणी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी. जमिनीमध्ये पेरणी योग्य उपलब्ध ओलावा नसल्यास पेरणी टाळावे. नवीन संत्रावर्गीय फळ बाग लागवडीसाठी जमिनीची/मातीची योग्यता तपासणे आवश्यक आहे. जमिनीची खोली कमीतकमी १ मीटर असावी परंतु योग्य पद्धतीने खते आणि मशागातीचा अवलंब केल्यास भरघोस उत्पन्न देणाऱ्या फळबागांची लागवड १ मीटर पेक्षा कमी खोली असलेल्या जमिनीमध्ये करता येऊ शकते.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 26-06-2023 | Disable |
|
| 9556 | धान की फसल की बुवाई पर सलाह Bankat | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम बनकट वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 24 जून से 30 जून के दौरान दिन में 35 और रात में 29 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 2.2 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह शनिवार से शुक्रवार तक 50-70% बारिश होने की संभावना हे।धान की फसल के लिए अच्छी तरह से सड़ी हुई गोबर की खाद 8 कुंटल प्रति एकड़ भूमि की अंतिम तैयारी के दौरान उपयोग करें । धान की बुवाई से पहले बीजों को ट्राइकोडरमा पाउडर 10 ग्राम प्रति किलोग्राम की दर से उपचारित करना चाहिए। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट )जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 75 ग्राम थिरम या 50 ग्राम कार्बेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में डालें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 23-06-2023 | Disable |
|
| 9557 | धान की फसल की बुवाई पर सलाह Kalipur | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम कल्लीपुर वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 24 जून से 30 जून के दौरान दिन में 35 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 4 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह शनिवार से शुक्रवार तक 50-70% बारिश होने की संभावना हे।धान की फसल के लिए अच्छी तरह से सड़ी हुई गोबर की खाद 8 कुंटल प्रति एकड़ भूमि की अंतिम तैयारी के दौरान उपयोग करें । धान की बुवाई से पहले बीजों को ट्राइकोडरमा पाउडर 10 ग्राम प्रति किलोग्राम की दर से उपचारित करना चाहिए। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट )जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 75 ग्राम थिरम या 50 ग्राम कार्बेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में डालें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 23-06-2023 | Disable |
|
| 9558 | धान की फसल की बुवाई पर सलाह Murui Pindra | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम मरुई पिंडरा वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 24 जून से 30जून के दौरान दिन में 35 और रात में 29 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 26.4 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह शनिवार से शुक्रवार तक 60-70% बारिश होने की संभावना हे।धान की फसल के लिए अच्छी तरह से सड़ी हुई गोबर की खाद 8 कुंटल प्रति एकड़ भूमि की अंतिम तैयारी के दौरान उपयोग करें । धान की बुवाई से पहले बीजों को ट्राइकोडरमा पाउडर 10 ग्राम प्रति किलोग्राम की दर से उपचारित करना चाहिए। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट )जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 75 ग्राम थिरम या 50 ग्राम कार्बेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में डालें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 23-06-2023 | Disable |
|
| 9559 | धान की फसल की बुवाई पर सलाह Shenshapur | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम शहंशाहपुर आराजी लाइन्स वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 24 जून से 30 जून के दौरान दिन में 35 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 11.6 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह शनिवार से शुक्रवार तक 50-75% बारिश होने की संभावना हे।धान की फसल के लिए अच्छी तरह से सड़ी हुई गोबर की खाद 8 कुंटल प्रति एकड़ भूमि की अंतिम तैयारी के दौरान उपयोग करें । धान की बुवाई से पहले बीजों को ट्राइकोडरमा पाउडर 10 ग्राम प्रति किलोग्राम की दर से उपचारित करना चाहिए। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट )जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 75 ग्राम थिरम या 50 ग्राम कार्बेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में डालें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 23-06-2023 | Disable |
|
| 9560 | Mandya Advisory June 24 to 30 | ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಜೂನ್ 24 ರಿಂದ 30 ರ ವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರು ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತ ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಬಿಸಿಲಿನ ಬೇಗೆಯಿಂದ ಕೊಂಚ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಲಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ದಿನದ ಗರಿಷ್ಟ ತಾಪಮಾನವು 28 ರಿಂದ 29 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ನ ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 5 ರಿಂದ 20ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುತ್ತದೆ. ಕೆಲವೊಮ್ಮೆ 20 ರಿಂದ 30 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಿಂದ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ.. ನಿರಂತರ ಗಾಳಿಯಿಂದಾಗಿ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಾರವಿಡೀ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿರುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾದ್ಯತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡುವ ರೈತ ಮಿತ್ರರು ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿದ ನಂತರ ರಾಟೂನ್ ಬೆಳೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂತೆ ಸೂಚಿಸಲಾಗಿದೆ. ಇದರಿಂದ ಸಾಗುವಳಿ ವೆಚ್ಚ ಶೇ.25ರಿಂದ 30ರಷ್ಟು ಕಡಿಮೆಯಾಗಿದೆ. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿದ ನಂತರ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಉಳಿದಿರುವ ಒಣ ಎಲೆಗಳನ್ನು ಸುಡದೆ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿಯೇ ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಬೇಕು. ಇದಕ್ಕೆ ವೇಸ್ಟ್ ಡಿಕೊಪೋಸರ್ ಬಳಸಬಹುದು ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಈ ಸಮಯ ಅನುಕೂಲವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತ ಮಿತ್ರರು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀ, ಹಾಗೂ ಮಣ್ಣಿಗೆ ಬೇಕಾಗಿರುವ ಅಗತ್ಯ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಬಿತ್ತನೆಗೆ ತಯಾರಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಸಮತಟ್ಟಾಗಿ ಮಾಡಿಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ಇದರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಗ ಒಣಗುವುದು ಮತ್ತು ಸಲ್ಪ ಜಾದಗಲ್ಲಿ ನೀರುನಿಲ್ಲುವುದು ತಪ್ಪುತ್ತದೆ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 20 ರಿಂz 25 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ. 9 ತಿಂಗಳ ಅವಧಿಯ ಕಬ್ಬಿನ ಉತ್ತಮ ಎರಡು ಕಣ್ಣಿನ ಬೀಜಗಳನ್ನು ಆರಿಸಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕಂದಕಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಿ. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬಿಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ. ಬೀಜದ ನಡುವೆ 3.5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ. ಬಿತ್ತನೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಅನ್ನು 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡನೆ ಮಾಡಿ. ಕಬ್ಬು ಬಿತ್ತಿದ ತಕ್ಷಣ ಹೊಲಗಳಿಗೆ ಹನಿ ಅಥವಾ ತೋಡು ವಿಧಾನದಲ್ಲಿ ನೀರು ಹಾಯಿಸಬೇಕು. ಹವಾಮಾನ ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಸೂಚಕವನ್ನು ಬಳಸಿ ತೇವಾಂಶದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಅಳೆಯಬಹುದು ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಮತ್ತು ಕಳೆಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಬೇಕು. ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಬೇರಿನಿಂದ ಮೇಲೆ ಮಣ್ಣನ್ನು ಕಟ್ಟಿ, ಮತ್ತು ಗಿಡಗಳಿಗೆ ಬುಡದಿಂದ 2 ರಿಂದ 3 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ | Karnataka | Karnataka | 22-06-2023 | Disable |
|