Message List: 11,290
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 951 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg- 24.05.25 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg- 24.05.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावली बुद्रुक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, , दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान ,तापमान किमान २3 ते २७ अंश तर कमाल ३० ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून,दिनांक २३ ते २९ मे २०२५ दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-05-2025 | Enable |
|
| 952 | VIL-1-Amravati-Talegaon-24.05.25 | VIL-1-Amravati-Talegaon-24.05.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान , तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक २४,२५,२८,२९ मे २०२५ दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-05-2025 | Enable |
|
| 953 | VIL-2-Amravati-Dabhada 24.05.25 | VIL-2-Amravati-Dabhada 24.05.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान तापमान किमान २५ ते २७ अंश तर कमाल ३१ ते ३६ ,अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक २२,२४,२५,२८ ,२९ मे ,दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-05-2025 | Enable |
|
| 954 | VIL 3-Parbhani-24.05.25 | VIL 3-Parbhani-24.05.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान , तापमान किमान २५ अंश तर कमाल ३२ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून, दिनांक २२,२३,२४ मे २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-05-2025 | Enable |
|
| 955 | VIL 3-Nanded-Kinwat--24.05.25 | VIL 3-Nanded-Kinwat--24.05.25 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान ,तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल ३२ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून, तसेच दिनांक २२ ,२३ ,आणि २९ मे २०२५ रोजी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-05-2025 | Enable |
|
| 956 | VIL 1-Nanded-Mahur-24.05.2025 | VIL 1-Nanded-Mahur-24.05.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान ,तापमान किमान २६ ते २७ अंश तर कमाल ३२ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक २२ ,२३ ,२४, आणि २९ मे २०२५ रोजी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 23-05-2025 | Enable |
|
| 957 | VIL-1-Daroda-Wardha-२४.०५.२५ | VIL-1-Daroda-Wardha-२४.०५.२५ नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. वर्धा जिल्ह्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान ,तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल ३१ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक २२ ते २९ मे २०२५ दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 23-05-2025 | Enable |
|
| 958 | VIL-2-Ajansara-Wardha-२४.०५.२५ | VIL-2-Ajansara-Wardha-२४.०५.२५ नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. वर्धा जील्हयातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, , दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान ,तापमान किमान २६ ते २८ अंश तर कमाल ३२ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक २२ ते २९ मे २०२५ दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 23-05-2025 | Enable |
|
| 959 | VIL2-Yavatmal-Ner-Mozar-24.05.2025 | VIL 2- Yavatmal-Ner-Mozar:-24.05.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान, तापमान किमान 24 ते 27 अंश तर कमाल ३१ ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक २२,२४,२५,२८ , २९ मे २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 22-05-2025 | Enable |
|
| 960 | VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24.05.2025 | VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon: -24.05.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, दिनांक २४ मे २०२५ ते ३ जून २०२५ दरम्यान, तापमान किमान २६ ते २७ अंश तर कमाल ३१ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील.दिनांक २४ ते २९ मे २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पिकाची काढणी सुरु आहे. तर काही भागात काढणी पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. तर काही भागात काढणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार भुईमूंग पिकांची वेळेवर काढणी करावी व पावसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच शेतकऱ्यांनी लागवडीपूर्व शेतात सरी/सरी-वरंबा तयार करून ठेवावे. जेणेकरून मांसून च्या पावसामध्ये लवकर पेरणी करून पिकाचा कालावधी मर्यादित करता येईल तसेच बोण्डअळी च्या प्रादुर्भावापासून पीक सुरक्षित राहील व रब्बी हंगामात पीकाचे नियोजन करता येईल. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 22-05-2025 | Enable |
|