Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
9701 ग्रीष्मकालीन मूंग की फसल पर सलाह पिछले दिनों हुई बारिश के कारण खेत की नमी का लाभ लेते हुए खेत में ग्रीष्मकालीन मूंग या उड़द की बुवाई हेतु खेत तैयार करें I ग्रीष्मकालीन मूंग या उड़द की बुवाई 15 मार्च से 15 अप्रैल के बीच करनी चाहिए I बीज स्वस्थ एवं अच्छी गुणवत्ता वाला एवं अनुसंशित बीज दर 10 से 12 किलो ग्राम बीज प्रति एकड़ बुवाई के उपयोग में लाना चाहिए I मूंग की बुवाई पंक्तियों में करना चाहिए I यह ध्यान रहे पंक्तियों की बीच की दूरी 45 सेंटीमीटर तथा पौधों से पौधों की दूरी 10 सेंटीमीटर होनी चाहिए I बोवनी के पूर्व बीज को अनुशंशित कवकनाशक से व राईजोबियम कल्चर से अवश्य उपचारित करें| स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Rajasthan Rajasthan User 22-03-2023 Disable
9702 VIL-Adilabad-Bela-22-03-2023 VIL-Adilabad-Bela- రైతులకు నమస్కారం... ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 22 నుంచి 26 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 33 నుంచి 37 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు - ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది మరియు కొన్ని చోట్ల వర్షం పడే అవకాశం ఉంది. ఈదురు గాలులు వీచే అవకాశం ఉన్నందున టమోటా మరియు నారింజ పంటలకు అవసరమైతే వెదురుతో మద్దతు ఇవ్వాలి. గోధుమలు, శనగలు, ఆవాలు, లిన్సీడ్ మొదలైన వాటిని నూర్పిడి చేయడానికి అనువైన పంటలకు వర్ష సూచనను దృష్టిలో ఉంచుకుని, పండిన పంటల కోత మరియు నూర్పిడిని కొనసాగించాలి మరియు పండించిన మరియు నూర్చిన పంటలను సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేయాలి. నూర్పిడి పనులు సాధ్యం కాని పక్షంలో పండించిన పంటను పొలంలో ఒకే చోట నిల్వ చేసి ప్లాస్టిక్ షీట్ లేదా టార్పాలిన్ తో కప్పాలి. నారింజ తోటలో విక్రయించదగిన పండ్లను పండించాలి. ఉష్ణోగ్రతలు 35 నుంచి 40 డిగ్రీల సెల్సియస్‌కు పెరగడాన్ని పరిగణనలోకి తీసుకుని పొటాషియం నైట్రేట్‌ను కిలో 100 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. పొలాల నుండి వ్యర్థాలను కాల్చవద్దు, కంపోస్ట్ చేయడానికి వ్యర్థాలను డీకంపోజర్ ఉపయోగించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 21-03-2023 Disable
9703 VIL-Adilabad-Jainad-22-03-2023 VIL-Adilabad-Jainad- రైతులకు నమస్కారం... ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 22 నుంచి 25 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 32 నుంచి 37 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు - ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది మరియు కొన్ని చోట్ల వర్షం పడే అవకాశం ఉంది. ఈదురు గాలులు వీచే అవకాశం ఉన్నందున టమోటా మరియు నారింజ పంటలకు అవసరమైతే వెదురుతో మద్దతు ఇవ్వాలి. గోధుమలు, శనగలు, ఆవాలు, లిన్సీడ్ మొదలైన వాటిని నూర్పిడి చేయడానికి అనువైన పంటలకు వర్ష సూచనను దృష్టిలో ఉంచుకుని, పండిన పంటల కోత మరియు నూర్పిడిని కొనసాగించాలి మరియు పండించిన మరియు నూర్చిన పంటలను సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేయాలి. నూర్పిడి పనులు సాధ్యం కాని పక్షంలో పండించిన పంటను పొలంలో ఒకే చోట నిల్వ చేసి ప్లాస్టిక్ షీట్ లేదా టార్పాలిన్ తో కప్పాలి. నారింజ తోటలో విక్రయించదగిన పండ్లను పండించాలి. ఉష్ణోగ్రతలు 35 నుంచి 40 డిగ్రీల సెల్సియస్‌కు పెరగడాన్ని పరిగణనలోకి తీసుకుని పొటాషియం నైట్రేట్‌ను కిలో 100 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. పొలాల నుండి వ్యర్థాలను కాల్చవద్దు, కంపోస్ట్ చేయడానికి వ్యర్థాలను డీకంపోజర్ ఉపయోగించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 21-03-2023 Disable
9704 VIL 3-Parbhani-Pingli - 22-03-2023 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
9705 VIL 3-Nanded-Loni-22-03-2023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 25 अंश तर कमाल 33 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
9706 VIL 2- Wardha-Ajansara-22-03-2023 Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो....हिंगणघाट तालुक्यातील अजंसरा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
9707 VIL 2-Yavatmal-Ner-22-03-2023 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
9708 VIL 2-Nagpur-Saoner-22-03-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
9709 VIL 2-Amravati-Dabhada-22-03-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
9710 VIL 1-Wardha-Daroda-22-03-2023 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable