Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
9741 VIL 2-Nagpur-Saoner-15-03-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 29 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे. तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-03-2023 Disable
9742 VIL 2-Amravati-Dabhada-15-03-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 29 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे. तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-03-2023 Disable
9743 VIL 1-Wardha-Daroda-15-03-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 29 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-03-2023 Disable
9744 VIL 1- Yavatmal-Ghatanji-15-03-2023 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 29 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाल अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-03-2023 Disable
9745 Advisory on harvesting इस सप्ताह बारिश होने की सम्भावना हे,अतः कटी हुई फसल को सुरक्षित स्थान पर ढंककर रख दें I सरसों की कटाई 75 प्रतिशत फलियों के पीला पड़ने व बीज में कड़ापन महसूस होने पर करें व थ्रेशिंग के पूर्व खलियान में 4-5 दिनों तक धूप में सुखाएँ I गेहूं की कटाई के बाद बचे हुए अवशेषों/ नरवाई को खेत में ना जलाएं जिससे जमीन में रहने वाले जीवाणु बचे रहे व मिट्टी की उर्वरकता कम न हो I रबी की फसल कटाई के बाद खाली हुए खेत में ग्रीष्मकालीन मूंग या उड़द की बुवाई हेतु खेत तैयार करें Iस्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Rajasthan Rajasthan User 14-03-2023 Disable
9746 VIL 1-Nanded-Mahur-15-02-2023 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालूक्याती तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 28 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाल अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-03-2023 Disable
9747 VIL 1-Nagpur- Kalmeshwar-15-03-2023 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 29 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे. तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तनाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2023 Disable
9748 VIL 1- Amravati-Talegaon-15-03-2023 Amrvati (1)नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दाशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 29 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तनाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2023 Disable
9749 Mandya Advisory March 13 to 19 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮಾರ್ಚ 13 ರಿಂದ 19 ರವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಕೊಂಚ ಬದಲಾವಣೆ ಕಾಣಲಿದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 33 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 19 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮೊತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 2 ರಿಂದ 18 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಮಾರ್ಚ 16, 18 ಮತ್ತು 19 ರಂದು ಸಾಧಾರಣ ಮಳೆ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 20 ರಿಂದ 80 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ದಿನಕ್ಕೆ 4 ರಿಂದ 5 ಮಿಮಿ ವರೆಗೆ ಬಾಷ್ಪೀಕರಣ ಆಗಲಿದೆ. ನಿಯಮಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲಕ್ಕೆ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಹನಿ ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಉಳ್ಳ ರೈತರು ದಿನಕ್ಕೆ 3 ರಿಂದ 4 ಗಂಟೆಗಳ ವರೆಗೆ ಹನಿ ನೀರಾವರಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಹನಿ ನೀರಾವರಿ ಹಾಯಿಸುವಾಗ ಅದರಲ್ಲಿ ಪೊಸ್ಪರಿಕ್ ಆಸಿಡ್ ಮತ್ತು ವೈಟ್ ಪೊಟ್ಯಾಶ್‌ನಂತಹ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಶಕಾಂಶಗಳನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನದಿಂದಾಗಿ ಚಿಗುರು ಕೊರಕ ರೋಗ ಕಾಡುವ ಸಂಭವವಿದ್ದು ಅದನ್ನು ಕೂಡಲೇ ಹತೊಟಿಗೆ ತರಲು ಎಕರೆಗೆ 125 ಮಿಲಿ ಕೊರಜೆನ್ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು. ಆನಂತರ ಕೂಡಲೇ ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸಿ. ಗಿಡ ಹಾಗೂ ಬೇರುಗಳಿಗೆ ಎರಡಕ್ಕೂ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಮಾಡತಕ್ಕದ್ದು. ಈ ವೇಳೆ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಈ ರೀತಿ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡು ಬಂದರೆ ಮೇಲಿಂದ ಮೇಲೆ ಹೊಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ. ಒಣ ಹವೆಯು ತುಕ್ಕು ರೋಗದ ಬಾಧಿ ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುತ್ತದೆ. ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ತೇವಾಂಶ ಇರುವಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಿ. ತುಕ್ಕು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಾಣಿಸಿ ಕೊಂಡರೆ ಡೈಥೇನ್ ಎಮ್-45 + ಕಾರ್ಬನ್‌ಡೈಜಿನ್ ರಾಸಾಯನಿಕವ್ನು 2 ಗ್ರಾಮ್ ಪ್ರತೀ ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಡನೆ ಮಾಡಿ. ಅಂತರ ಬೆಳೆಯನ್ನು ಎಸ್‌ಟಿಪಿ ನರ್ಸರಿಯ ಗಿಡಗಳಿಂದ ಮಾಡಿ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ತರಗನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಒಣಗಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ಕಬ್ಬು ಕಟಾವಿನ ಎರಡು ವಾರಗಳ ಒಳಗೆ 65ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ+ 225ಕೆ ಜಿ ಎಸ್ ಎಸ್ ಪಿ +85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್+ 10 ಕೆಜಿ ಜಿಂಕ್ + 10 ಕೆ ಜಿ ಕಬ್ಬಿಣಾಂಶವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಿ ಮಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಬೇಕು. ಅದೇ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳಿಗೆ 6, 10 ಅಥವಾ 14 ವಾರಗಳಾಗಿದ್ದರೆ ಆಗ 50,75 ಮತ್ತು 100 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಪ್ರತೀ ಎಕರೆಯದರದಲ್ಲಿ ಹಾಕಿ. ಗಿಡಗಳ ಮತ್ತು ಚಿಗುರಿನ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಜಿಂಕ್, ಫೆರಸ್, ಬೊರೊನ್ ಮತ್ತು ಕಾಪರ್ ಅನ್ನು 0.2 ಶೆಕಡಾದಷ್ಟು ಸಿಂಪಡನೆ ಮಾಡಿ. ಕಳೆಯನ್ನು ಹತೋಟಿಗೆ ತರಲು ಇಂಟರ್ ಕಲ್ಟಿವೇಶನ್ ಮಾದರಿಯ್ನು ಅನುಸರಿಸಿ. ಮತ್ತು 5ಗ್ರಾಮ್ 2.4-ಡಿ ಸೋಡಿಯಮ್ ಸಾಲ್ಟ್+ 2.5 ಗ್ರಾಮ್ ಮೆಟ್ರಿಬೊಜಿನ್ ಶೇಕಡಾ 70 ರಷ್ಟು ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡನೆ ಮಾಡಿ. ಹಾಗೇ ಟ್ರೆಂಚ್ ಅಥವಾ ಅನ್ಯ ಹಸಿರೆಲೆ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಅಂತರಬೆಳೆಯಾಗಿ ಬೆಳೆದಿದ್ದರೆ ಅವನ್ನು ತೆಗೆದು ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ. ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 09-03-2023 Disable
9750 Belagavi Advisory March 13 to 19 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮಾರ್ಚ 13 ರಿಂದ 19 ರವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಕೊಂಚ ಬದಲಾವಣೆ ಕಾಣಲಿದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 33 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 17 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮೊತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 2 ರಿಂದ 16 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಮಾರ್ಚ 16ರ ರಂದು ಸಾಧಾರಣ ಮಳೆ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 20 ರಿಂದ 75 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಇದರಿಂದ 2 ರಿಂದ 16 ಕಿ ಮಿ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ದಿನಕ್ಕೆ 4 ರಿಂದ 5 ಮಿಮಿ ವರೆಗೆ ಬಾಷ್ಪೀಕರಣ ಆಗಲಿದೆ. ನಿಯಮಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲಕ್ಕೆ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಹನಿ ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಉಳ್ಳ ರೈತರು ದಿನಕ್ಕೆ 3 ರಿಂದ 4 ಗಂಟೆಗಳ ವರೆಗೆ ಹನಿ ನೀರಾವರಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಹನಿ ನೀರಾವರಿ ಹಾಯಿಸುವಾಗ ಅದರಲ್ಲಿ ಪೊಸ್ಪರಿಕ್ ಆಸಿಡ್ ಮತ್ತು ವೈಟ್ ಪೊಟ್ಯಾಶ್‌ನಂತಹ ಸೂಕ್ಷö್ಮ ಪೋಶಕಾಂಶಗಳನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನದಿಂದಾಗಿ ಚಿಗುರು ಕೊರಕ ರೋಗ ಕಾಡುವ ಸಂಭವವಿದ್ದು ಅದನ್ನು ಕೂಡಲೇ ಹತೊಟಿಗೆ ತರಲು ಎಕರೆಗೆ 125 ಮಿಲಿ ಕೊರಜೆನ್ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು. ಆನಂತರ ಕೂಡಲೇ ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸಿ. ಗಿಡ ಹಾಗೂ ಬೇರುಗಳಿಗೆ ಎರಡಕ್ಕೂ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಮಾಡತಕ್ಕದ್ದು. ಈ ವೇಳೆ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಈ ರೀತಿ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡು ಬಂದರೆ ಮೇಲಿಂದ ಮೇಲೆ ಹೊಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ. ಒಣ ಹವೆಯು ತುಕ್ಕು ರೋಗದ ಬಾಧಿ ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುತ್ತದೆ. ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ತೇವಾಂಶ ಇರುವಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಿ. ತುಕ್ಕು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಾಣಿಸಿ ಕೊಂಡರೆ ಡೈಥೇನ್ ಎಮ್-45 + ಕಾರ್ಬನ್‌ಡೈಜಿನ್ ರಾಸಾಯನಿಕವ್ನು 2 ಗ್ರಾಮ್ ಪ್ರತೀ ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಡನೆ ಮಾಡಿ. ಅಂತರ ಬೆಳೆನ್ನು ಎಸ್‌ಟಿಪಿ ನರ್ಸರಿಯ ಗಿಡಗಳಿಂದ ಮಾಡಿ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಸಿಪ್ಪೆಯನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಒಣಗಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ಕಬ್ಬು ಕಟಾವಿನ ಎರಡು ವಾರಗಳ ಒಳಗೆ 65ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ+ 225ಕೆ ಜಿ ಎಸ್ ಎಸ್ ಪಿ +85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್+ 10 ಕೆಜಿ ಜಿಂಕ್ + 10 ಕೆ ಜಿ ಕಬ್ಬಿಣಾಂಶವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಿ ಮಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಬೇಕು. ಅದೇ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳಿಗೆ 6, 10 ಅಥವಾ 14 ವಾರಗಳಾಗಿದ್ದರೆ ಆಗ 50,75 ಮತ್ತು 100 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಪ್ರತೀ ಎಕರೆಯದರದಲ್ಲಿ ಹಾಕಿ. ಗಿಡಗಳ ಮತ್ತು ಚಿಗುರಿನ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಜಿಂಕ್, ಫೆರಸ್, ಬೊರೊನ್ ಮತ್ತು ಕಾಪರ್ ಅನ್ನು 0.2 ಶೆಕಡಾದಷ್ಟು ಸಿಂಪಡನೆ ಮಾಡಿ. ಕಳೆಯನ್ನು ಹತೋಟಿಗೆ ತರಲು ಇಂಟರ್ ಕಲ್ಟಿವೇಶನ್ ಮಾದರಿಯ್ನು ಅನುಸರಿಸಿ. ಮತ್ತು 5ಗ್ರಾಮ್ 2.4-ಡಿ ಸೋಡಿಯಮ್ ಸಾಲ್ಟ್+ 2.5 ಗ್ರಾಮ್ ಮೆಟ್ರಿಬೊಜಿನ್ ಶೇಕಡಾ 70 ರಷ್ಟು ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡನೆ ಮಾಡಿ. ಹಾಗೇ ಟ್ರೆಂಚ್ ಅಥವಾ ಅನ್ಯ ಹಸಿರೆಲೆ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಅಂತರಬೆಳೆಯಾಗಿ ಬೆಳೆದಿದ್ದರೆ ಅವನ್ನು ತೆಗೆದು ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ. ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 09-03-2023 Disable