Message List: 11,307
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 9771 | VIL-Adilabad-Bela-08-03-2023 | VIL-Adilabad-Bela- రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 22 నుంచి 24 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 35 నుంచి 38 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని బేలలోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సూచనలు ఈరోజు భూసార పరీక్ష అంటే ఏమిటో అర్థం చేసుకోండి. వ్యవసాయ నేలలో పోషక పదార్ధాలను తనిఖీ చేయడానికి భౌతిక, రసాయన మరియు జీవ విశ్లేషణ ప్రక్రియను భూసార పరీక్ష అంటారు. భూసార పరీక్ష లక్ష్యాలు: 1) రసాయన ఎరువులు మరియు పోషకాల అవసరాన్ని పరిగణనలోకి తీసుకోవడం. 2) భూమి యొక్క ఉత్పాదక సామర్థ్యాన్ని అర్థం చేసుకోవడం. 3) నేల ఆకృతి సెలైన్ లేదా సెలైన్ గురించి తెలుసుకోవడం. 4) రసాయనికంగా తగిన ఎరువులు మరియు ఎరువులను నిర్ణయించడం. 5) సమీకృత పోషక నిర్వహణపై సమాచారం. భూసార పరీక్ష యొక్క ప్రాముఖ్యత. 1) పొలంలో నేలను పరిశీలించి, దానికి అవసరమైన ఎరువులను సమతౌల్యంగా ఇవ్వడం ద్వారా నేల ఉత్పాదకత నిలకడగా ఉండి, ఉత్పాదకత పెరుగుతుంది. 2) సరైన పరిమాణంలో ఎరువులు వేయడం వల్ల ఎరువుల ధర ఆదా అవుతుంది. 3) పంటలకు అవసరమైన పోషకాల సమతుల్యతను కాపాడుతుంది. 4) అందుబాటులో ఉన్న ఎరువులను పూర్తిగా వినియోగించుకోవచ్చు. 5) నేల ఆకృతి మరియు లవణీయత యొక్క లక్షణాల మూల్యాంకనం నుండి నేల గురించి సమాచారాన్ని పొందవచ్చు. 6) నేల రకాన్ని బట్టి పంటలను ఎంపిక చేసుకొని ప్రణాళిక వేసుకోవచ్చు. పొలంలో గోధుమ కాడలు, కూతలు మరియు కలప వ్యర్థాలను కాల్చవద్దు. ఇది కంపోస్ట్ సిద్ధం చేయడానికి ఉపయోగించాలి. ధన్యవాదాలు | Telangana | Telangana | 06-03-2023 | Disable |
|
| 9772 | VIL-Adilabad-Jainad-08-03-2023 | VIL-Adilabad-Jainad- రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea Foundation యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 34 నుండి 37 డిగ్రీల వరకు ఉంటుందని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ద్వారా ఈ వారం వాతావరణ సూచన సెల్సియస్. రైతులకు సూచనలు ఈరోజు భూసార పరీక్ష అంటే ఏమిటో అర్థం చేసుకోండి. వ్యవసాయ నేలలో పోషక పదార్ధాలను తనిఖీ చేయడానికి భౌతిక, రసాయన మరియు జీవ విశ్లేషణ ప్రక్రియను భూసార పరీక్ష అంటారు. భూసార పరీక్ష లక్ష్యాలు: 1) రసాయన ఎరువులు మరియు పోషకాల అవసరాన్ని పరిగణనలోకి తీసుకోవడం. 2) భూమి యొక్క ఉత్పాదక సామర్థ్యాన్ని అర్థం చేసుకోవడం. 3) నేల ఆకృతి సెలైన్ లేదా సెలైన్ గురించి తెలుసుకోవడం. 4) రసాయనికంగా తగిన ఎరువులు మరియు ఎరువులను నిర్ణయించడం. 5) సమీకృత పోషక నిర్వహణపై సమాచారం. భూసార పరీక్ష యొక్క ప్రాముఖ్యత. 1) పొలంలో నేలను పరిశీలించి, దానికి అవసరమైన ఎరువులను సమతౌల్యంగా ఇవ్వడం ద్వారా నేల ఉత్పాదకత నిలకడగా ఉండి, ఉత్పాదకత పెరుగుతుంది. 2) సరైన పరిమాణంలో ఎరువులు వేయడం వల్ల ఎరువుల ధర ఆదా అవుతుంది. 3) పంటలకు అవసరమైన పోషకాల సమతుల్యతను కాపాడుతుంది. 4) అందుబాటులో ఉన్న ఎరువులను పూర్తిగా వినియోగించుకోవచ్చు. 5) నేల ఆకృతి మరియు లవణీయత యొక్క లక్షణాల మూల్యాంకనం నుండి నేల గురించి సమాచారాన్ని పొందవచ్చు. 6) నేల రకాన్ని బట్టి పంటలను ఎంపిక చేసుకొని ప్రణాళిక వేసుకోవచ్చు. పొలంలో గోధుమ కాడలు, కూతలు మరియు కలప వ్యర్థాలను కాల్చవద్దు. ఇది కంపోస్ట్ సిద్ధం చేయడానికి ఉపయోగించాలి. ధన్యవాదాలు | Telangana | Telangana | 06-03-2023 | Disable |
|
| 9773 | VIL 3-Nanded-Loni-08-03-2023 | Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नांदेड मधील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
| 9774 | VIL 3-Parbhani-Pingli-08-03-2023 | Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
| 9775 | VIL 2-Wardha-Ajansara-08-03-2023 | Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
| 9776 | VIL 2- Yavatmal-Ner-08-03-2023 | Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
| 9777 | VIL 2 -Nagpur-Saoner-08-03-2023 | Nagpur (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 21 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
| 9778 | VIL 2-Amravati - Dabhada-08-03-2023 | Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
| 9779 | VIL 1-Wardha-Daroda-08-03-2023 | Wardha(1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 33 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
| 9780 | VIL 1-Yavatmal-Ghatanji-08-03-2023 | Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 34 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|