Message List: 11,307
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 9871 | VIL 3-Nanded-Loni-15-02-2023 | Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
| 9872 | VIL 2-Yavamal-Ner-15-02-2023 | Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 20 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
| 9873 | VIL 2-Wardha-Ajansara-15-02-2023 | Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 18 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
| 9874 | VIL 2- Nagpur- Saoner - 15-02-2023 | Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 18 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
| 9875 | VIL 2-Amravati-Dabhada-15-02-2023 | Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 20 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
| 9876 | VIL 1-Yavatmal-Ghatanji-15-02-2023 | Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 34 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
| 9877 | VIL 1-Wardha-Daroda-15-02-2023 | Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 34 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
| 9878 | VIL 1-Nanded-Mahur-15-02-2023 | Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 35 ते 39 अंशसेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा.कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवतनिर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा.हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीतद्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एकफुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यासत्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्याप्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसारकरावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठीक्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्केपाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपयासंपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
| 9879 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-15-02-2023 | Nagpur (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो..कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 33 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा.कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. मातीपरिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झालीआणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतातहेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २०पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्हीविषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिकनुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवाइमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटरपाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपयासंपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
| 9880 | VIF 1- Amravati-Talegaon-15-02-2023 | Amravati (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातीलतळेगाव दाशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचाअंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तरकमाल 34 ते 39 अंश सेल्सियसएवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा.कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचावापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा.हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीतद्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एकफुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यासत्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्याप्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसारकरावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठीक्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्केपाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपयासंपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|