Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
9911 VIL 2- Wardha-Ajansara-08-02-2023 Wardha (2) नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 16 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील.कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक आहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
9912 VIL 2- Nagpur-Saoner-08-02-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो..सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 16 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक आहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
9913 VIL 2-Amravati-Dabhada-08-02-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 16 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक आहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
9914 VIL 1- Yavatmal-Ghatanji-08-02-2023 Yavatmal (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 17 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक Yavatmalआहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
9915 VIL 1-Wardha- Daroda-08-02-2023 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 33 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक आहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
9916 VIL 1-Nanded- Mahur-08-02-2023 Nanded (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 15 अंश तर कमाल 34 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक आहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
9917 VIL 1- Nagpur-Kalmeshwar-08-02-2023 Nagpur (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक आहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
9918 VIL 1- Amravati-Talegaon-08-02-2023 Amravati (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दाशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 33 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक आहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
9919 Shahjahanpur Feb 1st Week आगामी 6 से 12 फरवरी के दौरान शाहजहांपुर जिले के मौसम में गर्माहट बढ़ेगीI दिन का अधिकतम तापमान 23 से 27 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 10 से 12 डिग्री सेंटीग्रेड तक रहने की सम्भावना हैI वायुमंडल में आर्द्रता 40 से 80% तक रहेगीI मौसम साफ रहेगा और धूप खिली रहेगीI इस दौरान पश्चिमोत्तर दिशा से 5 से 16 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलने की सम्भावना हैI बसंत कालीन गन्ने की फसल लेने के लिए जो खेत की तैयारी पूरी कर लेंI जो खेत खाली हैं उनके मिट्टी की जाँच करायें और अगली फसल लेने के लिए खेत की बेहतर तयारी करेंI गन्ने की बोवाई के लिए अच्छे और निरोगी बीजों का चयन करेंI बीज अगेती किस्म के ही लेंI बुवाई से पहले बीज का उपचार अवश्य करेंI शरद काल में बोये गए गन्ने की अवधि अगर 150 से 175 दिनों की हो गयी हो तो इसमें 75 किलोग्राम एन.पी.के. का प्रयोग प्रति एकड़ की दर से करें और हल्की मिट्टी चढ़ाएंI इसको डालने के एक सप्ताह बाद 10 किग्रा प्रति एकड की दर से पी एस बी को गोबर की खाद के साथ मिलाकर खुदों में डालेंI सरसों की अन्तः फसल पक रही है अतः इसकी कटाई और भण्डारण करने का सही प्रबंध कर लेंI आलू, प्याज और लहसुन के खेतों में नियमित निरीक्षण करते हुए कीट नियंत्रण करेंI ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 03-02-2023 Disable
9920 Lakhimpur Feb 1st Week आगामी 6 से 12 फरवरी के दौरान लखीमपुर जिले के मौसम में गर्माहट बढ़ेगीI दिन का अधिकतम तापमान 23 से 27 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 10 से 12 डिग्री सेंटीग्रेड तक रहने की सम्भावना हैI वायुमंडल में आर्द्रता 40 से 80% तक रहेगीI मौसम साफ रहेगा और धूप खिली रहेगीI इस दौरान पश्चिमोत्तर दिशा से 5 से 16 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलने की सम्भावना हैI बसंत कालीन गन्ने की फसल लेने के लिए जो खेत की तैयारी पूरी कर लेंI जो खेत खाली हैं उनके मिट्टी की जाँच करायें और अगली फसल लेने के लिए खेत की बेहतर तयारी करेंI गन्ने की बोवाई के लिए अच्छे और निरोगी बीजों का चयन करेंI बीज अगेती किस्म के ही लेंI बुवाई से पहले बीज का उपचार अवश्य करेंI शरद काल में बोये गए गन्ने की अवधि अगर 150 से 175 दिनों की हो गयी हो तो इसमें 75 किलोग्राम एन.पी.के. का प्रयोग प्रति एकड़ की दर से करें और हल्की मिट्टी चढ़ाएंI इसको डालने के एक सप्ताह बाद 10 किग्रा प्रति एकड की दर से पी एस बी को गोबर की खाद के साथ मिलाकर खुदों में डालेंI सरसों की अन्तः फसल पक रही है अतः इसकी कटाई और भण्डारण करने का सही प्रबंध कर लेंI आलू, प्याज और लहसुन के खेतों में नियमित निरीक्षण करते हुए कीट नियंत्रण करेंI ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 03-02-2023 Disable