Message List: 11,307
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 9941 | VIL 3-Parbhani-Pingli-01-02-2023 | Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-01-2023 | Disable |
|
| 9942 | VIL 2- Wardha-Ajansara-01-02-2023 | Wardha (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 19 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-01-2023 | Disable |
|
| 9943 | VIL 2-Yavatmal-Ner-01-02-2023 | Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 19 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-01-2023 | Disable |
|
| 9944 | VIL 2- Nagpur-Saoner-01-02-2023 | Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-01-2023 | Disable |
|
| 9945 | VIL 2- Amravati-Dhabhada-01-02-2023 | Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 17 अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-01-2023 | Disable |
|
| 9946 | VIL 1- Wardha-Daroda-01-02-2023 | Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 18 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-01-2023 | Disable |
|
| 9947 | VIL 1- Yavatmal-Ghatanji-01-02-2023 | Yavatmal (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 17 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-01-2023 | Disable |
|
| 9948 | VIL 1- Nanded-Mahur-01-02-2023 | Nanded (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 15 अंश तर कमाल 30 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-01-2023 | Disable |
|
| 9949 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-01-02-2023 | Nagpur (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 17 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-01-2023 | Disable |
|
| 9950 | VIL 1- Amravati-Talegaon-01-02-2023 | Amravati (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दाशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 17 अंश तर कमाल 30 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-01-2023 | Disable |
|