Message Schedule List : 12,602
S. No. Message Language Created By Date Time Status Action
91 नमस्कार शेतकरी बंधुनो....सॉलीडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील फुकटा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ ते दिनांक १३ऑक्टोबर २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३४ ते ३५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.तसेच दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे १०० ते १०५ दिवसाचे असून बोण्ड लागण्याच्या तसेच सोयाबीन पीक हे शेंग परिपक्व अवस्थेत आहे. कपाशीचे अधिक उत्पादनासाठी पिक बोण्ड लागण्याच्या व बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो व १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात द्यावे किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेलअर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौढ पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुलअवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कपाशी पिकांत काही ठिकाणी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे,त्यांच्या नियंत्रणासाठी डायफेन्थियुरॉन ५०% डब्ल्यूपी १५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-10-2026 08:30:00 SCHEDULED
92 नमस्कार शेतकरी बंधुनो....सॉलीडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ ते दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३४ ते ३५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.तसेच दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे १०० ते १०५ दिवसाचे असून बोण्ड लागण्याच्या तसेच सोयाबीन पीक हे शेंग परिपक्व अवस्थेत आहे. कपाशीचे अधिक उत्पादनासाठी पिक बोण्ड लागण्याच्या व बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो व १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात द्यावे किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेलअर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौढ पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुलअवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कपाशी पिकांत काही ठिकाणी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे,त्यांच्या नियंत्रणासाठी डायफेन्थियुरॉन ५०% डब्ल्यूपी १५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-10-2026 08:30:00 SCHEDULED
93 नमस्कार शेतकरी बंधुनो....सॉलीडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ ते दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश सेल्सियस तर कमाल ३४ ते ३५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.तसेच दिनांक ४, ५, ८,१० ते १२ ऑक्टोबर २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे १०० ते १०५ दिवसाचे असून बोण्ड लागण्याच्या तसेच सोयाबीन पीक हे शेंग परिपक्व अवस्थेत आहे. कपाशीचे अधिक उत्पादनासाठी पिक बोण्ड लागण्याच्या व बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो व १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात द्यावे किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेलअर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौढ पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुलअवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कपाशी पिकांत काही ठिकाणी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे,त्यांच्या नियंत्रणासाठी डायफेन्थियुरॉन ५०% डब्ल्यूपी १५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-10-2026 08:30:00 SCHEDULED
94 नमस्कार शेतकरी बंधुनो....सॉलीडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ ते दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३४ ते ३५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.तसेच दिनांक ४, ५, ८,१०, व ११ ऑक्टोबर २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे १०० ते १०५ दिवसाचे असून बोण्ड लागण्याच्या तसेच सोयाबीन पीक हे शेंग परिपक्व अवस्थेत आहे. कपाशीचे अधिक उत्पादनासाठी पिक बोण्ड लागण्याच्या व बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो व १०० लिटर पाणी ह्याप्रमाणात द्यावे किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेलअर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौढ पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुलअवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कपाशी पिकांत काही ठिकाणी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे,त्यांच्या नियंत्रणासाठी डायफेन्थियुरॉन ५०% डब्ल्यूपी १५ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-10-2026 08:30:00 SCHEDULED
95 Adilabad-Jainad-04-10-2026-రైతు సోదరులారా, నమస్కారం....సాలిడారిటీ, వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఎరిక్సన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్ వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, అక్టోబర్ 4, 2026 నుండి అక్టోబర్ 13, 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 22 నుండి 24 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 33 నుండి 34 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య ఉండే అవకాశం ఉంది. అలాగే, అక్టోబర్ 4 నుండి 7, 2026 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు:- ప్రస్తుతం, పత్తి పంట 100 నుండి 105 రోజుల వయస్సులో ఉంది మరియు సోయాబీన్ పంట కాయలు పరిపక్వ దశలో ఉన్నాయి. అధిక పత్తి ఉత్పత్తి కోసం, పంట మొగ్గ దశలో ఉండి, కాయలు అభివృద్ధి చెందుతున్నప్పుడు 2 శాతం డీఏపీ (DAP) లేదా 13:00:45 పిచికారీ చేయాలి లేదా 00:52:34 ఎకరానికి 1-2 కిలోల చొప్పున 100 లీటర్ల నీటికి డ్రిప్ ఇరిగేషన్ ఇవ్వాలి లేదా సేంద్రియ రైతులు ఎకరానికి 20 లీటర్ల బెల్ సారాన్ని 100 లీటర్ల నీటిలో కలిపి నీటిపారుదల చేయాలి. పత్తిలో సహజ కాయతొలుచు పురుగు మరియు పుష్ప తొలుచు పురుగును నివారించడానికి, 10 లీటర్ల నీటికి 4 మిల్లీలీటర్ల NAA 4.5 SL (ప్లానోఫిక్స్) పిచికారీ చేయండి. పత్తి పంటలో స్కార్లెట్ కాయతొలుచు పురుగు కోసం క్రమం తప్పకుండా సర్వే చేయండి మరియు ఎకరానికి 4 నుండి 6 ఫెరోమోన్ ఉచ్చులను ఏర్పాటు చేసి, వాటిలోని ఎరలను ఎప్పటికప్పుడు మార్చండి మరియు దానితో పాటు, ఎకరానికి 10 "T" ఆకారపు పక్షి ఉచ్చులను ఏర్పాటు చేయండి. బోనులో 8-10 పెద్ద చిమ్మటలు కనిపించినప్పుడు, వాటిని నియంత్రించడానికి 10 లీటర్ల నీటికి 5% వేప సారాన్ని లేదా 1500 పిపిఎం అజాడైరెక్టిన్‌ను 50 మిల్లీలీటర్ల చొప్పున పిచికారీ చేయండి. పూత సమయంలో పత్తి పంటలో స్కార్లెట్ బోల్ వర్మ్ కోసం క్రమం తప్పకుండా సర్వే చేయండి మరియు పురుగుమందును పిచికారీ చేయడానికి ముందు ప్రభావితమైన పువ్వులను నాశనం చేయండి. ఒకవేళ 10% కంటే ఎక్కువ నష్టం జరిగితే, 10 లీటర్ల నీటికి థయోడికార్బ్ 35% EC @ 8-10 గ్రాములు లేదా ట్రేసర్‌ను 7-8 మిల్లీలీటర్ల చొప్పున పిచికారీ చేయండి. ప్రస్తుతం, కొన్ని చోట్ల పత్తి పంటలలో తెల్లదోమల బెడద కనిపిస్తోంది. వాటిని నియంత్రించడానికి, 10 లీటర్ల నీటికి డైఫెంథియురాన్ 50% WP 15 గ్రాములు లేదా ఫ్లోనికామిడ్ 50 WG 5 గ్రాములు పిచికారీ చేయండి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి, దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి, మొబైల్ నంబర్ 9158261922. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telugu Telangana 04-10-2026 08:30:00 SCHEDULED
96 জিলা: তিনিচুকীয়া ( ষ্টেচন: ৰূপজান_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ৩০ ছেপ্টেম্বৰৰ পৰা ৯ অক্টোবৰ, ২০২৬) চলিদাৰীডেড ৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল । ভি আই স্মাৰ্ট কৃষি ( VI Smart Agri) পৰামৰ্শলৈ স্বাগতম। তিনিচুকীয়া জিলাৰ ৰূপজানত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ (Automatic Weather Station) পৰা পোৱা বতৰৰ আগলি বতৰা অনুযায়ী ৩০ ছেপ্টেম্বৰৰ পৰা ৯ অক্টোবৰলৈ, ২০২৬ বতৰ আংশিকভাৱে ডাৱৰীয়া হৈ থাকিব আৰু লগতে পাতলীয়াৰ পৰা মজলীয়া বৰষুণৰ সম্ভাৱনা আছে। দিনৰ উষ্ণতা প্ৰায় ২৭-৩১ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু নিশাৰ উষ্ণতা প্ৰায় ২১-২৫ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হব বুলি অনুমান কৰা হৈছে। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায় ৯৯ % আৰু ৮০ % আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ২-৭ কিলোমিটাৰ বেগত ঘাইকৈ উত্তৰ-পূব দিশৰ পৰা প্ৰবাহিত হব। চাহ খেতিৰ বাবে: • মনত ৰাখিব যে চিঙা পাতৰ মানদণ্ড গুণগত হলেহে বিকা চাহৰ দাম ভাল হয় । গতিকে পাত চিঙাৰ পাচত সকলোৱে “ফাইন লিফ কাউন্ত “ কৰিব লাগে । এই সময়ত কমেও ৪৫-৫০% ৰ ভতৰত ফাইন লিফ থাকিব লাগে । • LP ,DS বাগান বোৰত পাত তোলোতে টেবুল ওখ হবলৈ দিব নালাগে , পাৰিলে যি কেইটা বাগান অহা বছৰত UP ৰখাৰ পৰিকল্পনা আছে সেইবোৰত এতিয়াৰ পৰাই এখিলা পাতৰ ওপৰত STEP UP প্লাকিং কৰিলে অহা বছৰত পাতৰ উৎপাদন বেছি হব । • যদি বাগিচাবোৰত Helopeltisৰ আক্ৰমণ লক্ষ্য কৰা হৈছে তেন্তে সংক্ৰমিত এলেকাবোৰ চিহ্নিত কৰি প্লাকিং কৰাৰ পিছত অনুমোদিত ৰাসায়নিক পদাৰ্থৰ স্পট স্প্ৰে (Spot spraying) কৰি নিয়ন্ত্ৰণ কৰিব । নিয়ন্ত্ৰণৰ বাবে প্ৰয়োগ কৰিব লগা সকলো ঔষধ বৰষুণ মুক্ত সময়ত স্প্ৰে কৰিব আৰু তাৰপিছত নিম্নতম ৬-৭ দিনৰ ব্যৱধান ৰাখি পাত তুলিব যাতে পিছত কোনো এম.আৰ.এল. (MRL) সমস্যা নাহে। অন্যান্য শস্যৰ বাবে: • শীতকালৰ বেঙেনাৰ বীজ সিঁচাৰ উপযুক্ত সময় ছেপ্টেম্বৰ মাহৰ পৰা অক্টোবৰ মাহলৈকে। কৃষক সকলে অনুকুল বতৰ চাই বীজ সিঁচাৰ কাম অব্যাহত ৰাখিব পাৰে। • বীজ সিঁচাৰ বাবে বেঙেনাৰ কিছুমান জাত যেনে- Pusa Purple Round, Pusa Purple Long, Pusa Kranti, আদি সংগ্ৰহ কৰিব পাৰে। • কৃষকসকলে বৰষুণমুক্ত সময়ত মাটি প্ৰস্তুত কৰা, সাৰ প্ৰয়োগ, স্প্ৰে কৰা, বীজ সিঁচা আদিৰ দৰে খেতিৰ কাম অব্যাহত ৰাখিব পাৰে। বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । Assamese Assam 30-09-2026 15:00:00 SCHEDULED
97 জিলা: তিনিচুকীয়া ( ষ্টেচন: দৰিয়াভেটি_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ৩০ ছেপ্টেম্বৰৰ পৰা ৯ অক্টোবৰ, ২০২৬) চলিদাৰীডেড ৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল। ভি আই স্মাৰ্ট কৃষি (VI Smart Agri) পৰামৰ্শলৈ স্বাগতম। তিনিচুকীয়া জিলাৰ দৰিয়াভেটিত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ (Automatic Weather Station) পৰা পোৱা বতৰৰ আগলি বতৰা অনুযায়ী ৩০ ছেপ্টেম্বৰৰ পৰা ৯ অক্টোবৰলৈ, ২০২৬ বতৰ আংশিকভাৱে ডাৱৰীয়া হৈ থাকিব আৰু লগতে পাতলীয়াৰ পৰা মজলীয়া বৰষুণৰ সম্ভাৱনা আছে। দিনৰ উষ্ণতা প্ৰায় ২৭-৩১ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু নিশাৰ উষ্ণতা প্ৰায় ২১-২৫ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হব বুলি অনুমান কৰা হৈছে। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায় ৯৮ % আৰু ৭০ % আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ২-৭ কিলোমিটাৰ বেগত ঘাইকৈ উত্তৰ-পূব দিশৰ পৰা প্ৰবাহিত হব। চাহ খেতিৰ বাবে: • মনত ৰাখিব যে চিঙা পাতৰ মানদণ্ড গুণগত হলেহে বিকা চাহৰ দাম ভাল হয় । গতিকে পাত চিঙাৰ পাচত সকলোৱে “ফাইন লিফ কাউন্ত “ কৰিব লাগে । এই সময়ত কমেও ৪৫-৫০% ৰ ভতৰত ফাইন লিফ থাকিব লাগে । • LP ,DS বাগান বোৰত পাত তোলোতে টেবুল ওখ হবলৈ দিব নালাগে , পাৰিলে যি কেইটা বাগান অহা বছৰত UP ৰখাৰ পৰিকল্পনা আছে সেইবোৰত এতিয়াৰ পৰাই এখিলা পাতৰ ওপৰত STEP UP প্লাকিং কৰিলে অহা বছৰত পাতৰ উৎপাদন বেছি হব । • যদি বাগিচাবোৰত Helopeltisৰ আক্ৰমণ লক্ষ্য কৰা হৈছে তেন্তে সংক্ৰমিত এলেকাবোৰ চিহ্নিত কৰি প্লাকিং কৰাৰ পিছত অনুমোদিত ৰাসায়নিক পদাৰ্থৰ স্পট স্প্ৰে (Spot spraying) কৰি নিয়ন্ত্ৰণ কৰিব । নিয়ন্ত্ৰণৰ বাবে প্ৰয়োগ কৰিব লগা সকলো ঔষধ বৰষুণ মুক্ত সময়ত স্প্ৰে কৰিব আৰু তাৰপিছত নিম্নতম ৬-৭ দিনৰ ব্যৱধান ৰাখি পাত তুলিব যাতে পিছত কোনো এম.আৰ.এল. (MRL) সমস্যা নাহে। অন্যান্য শস্যৰ বাবে: • শীতকালৰ বেঙেনাৰ বীজ সিঁচাৰ উপযুক্ত সময় ছেপ্টেম্বৰ মাহৰ পৰা অক্টোবৰ মাহলৈকে। কৃষক সকলে অনুকুল বতৰ চাই বীজ সিঁচাৰ কাম অব্যাহত ৰাখিব পাৰে। • বীজ সিঁচাৰ বাবে বেঙেনাৰ কিছুমান জাত যেনে- Pusa Purple Round, Pusa Purple Long, Pusa Kranti, আদি সংগ্ৰহ কৰিব পাৰে। • কৃষকসকলে বৰষুণমুক্ত সময়ত মাটি প্ৰস্তুত কৰা, সাৰ প্ৰয়োগ, স্প্ৰে কৰা, বীজ সিঁচা আদিৰ দৰে খেতিৰ কাম অব্যাহত ৰাখিব পাৰে। বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । Assamese Assam 30-09-2026 15:00:00 SCHEDULED
98 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या १० दिवसांमध्ये पुर्व ईशान्य दिशेकडून ताशी ७ ते १२ किलोमीटर वेगाने वारे वाहतील .आकाश ढगाळ राहील पाऊस पडण्याची शक्यता ४५ ते ८० टक्के राहील. हवेतील आर्द्रता ६० ते ९० टक्के राहील. हवेतून बाष्पीभवन होण्याचा दर प्रतिदिन ४ ते ५ मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. या हवामानात ऊस पिकासाठी खालील कामे करा: 1) सिंचन: ऊस पिकाच्या परिपक्वतेच्या काळात गरजेनुसार सिंचन करावे. शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवावा. 2) डिट्रॅशिंग (Detrashing): उसाची वाळलेली पाने व अनावश्यक फुटवे काढावेत. यामुळे ऊसाची वाढ सुधारते, किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पाण्याची बचत होते. 3) कीड व रोग व्यवस्थापन: हुमणी/अळी ,लोकरी मावा तसेच आणि तांबेरा यांसारख्या किडी-रोगांची नियमित पाहणी करून आवश्यक नियंत्रण करावे. लोकरी मावा: ऊसाच्या पानांवर मावा आढळल्यास प्रादुर्भाव झालेली पाने काढून नष्ट करावीत. Micromus सारख्या जैविक नियंत्रकांचा वापर करावा. गरजेनुसार क्लोरोपायरीफॉसची फवारणी करावी. तांबेरा ऊसाच्या पानांवर 2 ग्रॅम/लिटर प्रमाणात SAAP फंगिसाइडची फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४ या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. Marathi MH 29-09-2026 16:50:00 SCHEDULED
99 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या १० दिवसांमध्ये पुर्व ईशान्य दिशेकडून ताशी ७ ते १२ किलोमीटर वेगाने वारे वाहतील .आकाश ढगाळ राहील पाऊस पडण्याची शक्यता ४५ ते ८० टक्के राहील. हवेतील आर्द्रता ६० ते ९० टक्के राहील. हवेतून बाष्पीभवन होण्याचा दर प्रतिदिन ४ ते ५ मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. या हवामानात ऊस पिकासाठी खालील कामे करा: 1) सिंचन: ऊस पिकाच्या परिपक्वतेच्या काळात गरजेनुसार सिंचन करावे. शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवावा. 2) डिट्रॅशिंग (Detrashing): उसाची वाळलेली पाने व अनावश्यक फुटवे काढावेत. यामुळे ऊसाची वाढ सुधारते, किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पाण्याची बचत होते. 3) कीड व रोग व्यवस्थापन: हुमणी/अळी ,लोकरी मावा तसेच आणि तांबेरा यांसारख्या किडी-रोगांची नियमित पाहणी करून आवश्यक नियंत्रण करावे. लोकरी मावा: ऊसाच्या पानांवर मावा आढळल्यास प्रादुर्भाव झालेली पाने काढून नष्ट करावीत. Micromus सारख्या जैविक नियंत्रकांचा वापर करावा. गरजेनुसार क्लोरोपायरीफॉसची फवारणी करावी. तांबेरा ऊसाच्या पानांवर 2 ग्रॅम/लिटर प्रमाणात SAAP फंगिसाइडची फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४ या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. Marathi MH 29-09-2026 16:40:00 SCHEDULED
100 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या १० दिवसांमध्ये पुर्व ईशान्य दिशेकडून ताशी ७ ते १२ किलोमीटर वेगाने वारे वाहतील .आकाश ढगाळ राहील पाऊस पडण्याची शक्यता ४५ ते ८० टक्के राहील. हवेतील आर्द्रता ६० ते ९० टक्के राहील. हवेतून बाष्पीभवन होण्याचा दर प्रतिदिन ४ ते ५ मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. या हवामानात ऊस पिकासाठी खालील कामे करा: 1) सिंचन: ऊस पिकाच्या परिपक्वतेच्या काळात गरजेनुसार सिंचन करावे. शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवावा. 2) डिट्रॅशिंग (Detrashing): उसाची वाळलेली पाने व अनावश्यक फुटवे काढावेत. यामुळे ऊसाची वाढ सुधारते, किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पाण्याची बचत होते. 3) कीड व रोग व्यवस्थापन: हुमणी/अळी ,लोकरी मावा तसेच आणि तांबेरा यांसारख्या किडी-रोगांची नियमित पाहणी करून आवश्यक नियंत्रण करावे. लोकरी मावा: ऊसाच्या पानांवर मावा आढळल्यास प्रादुर्भाव झालेली पाने काढून नष्ट करावीत. Micromus सारख्या जैविक नियंत्रकांचा वापर करावा. गरजेनुसार क्लोरोपायरीफॉसची फवारणी करावी. तांबेरा ऊसाच्या पानांवर 2 ग्रॅम/लिटर प्रमाणात SAAP फंगिसाइडची फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४ या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. Marathi MH 29-09-2026 16:30:00 SCHEDULED