Message Schedule List : 12,470
S. No. Message Language Created By Date Time Status Action
10021 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. उन्हाळी भुईमूग - आऱ्या धरणे या अवस्थेत उन्हाळी भुईमूग पिकात आंतरमशागत करू नये. या अवस्थेत जमीनीत ओलावा टिकवणे महत्वाचे आहे. भुईमगातील लीफ मायनर, थ्रीप्स आणि तुडतुडे च्या नियंत्रणासाठी लाम्बडासायहालोथ्रीन ५ टक्के प्रति ४ मिली १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. मका – मक्याच्या शेतात आर्मी वर्म पडल्यावर बारीक लक्ष ठेवा. निगराणीसाठी शेतात प्रकाश सापळा/फेरोमोन सापळा बसवा. फळझाडे - तयार फळांची लगेच तोडणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून बाजारात विक्री करावी. फळबागांना गरजेनसार संरक्षणात्मक ओलीत करावे. आंबिया बहारातील संत्रा/ मोसंबी/लिंबू झाडावरील फळगळ संभवते. फळगळ नियंत्रणाकरिता एनएए प्रती १ ग्राम (१० पपीएम) किंवा गीब्रेलिक एसिड १.५ ग्राम (१५ पीपीएम) + युरिया १ किलो १०० लटर पाण्यामध्ये मिसळुन यांची फवारणी करावी. कांदा पिकावर फुल किडे चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन क्वीनॉलफॉस २५ टक्के १२ मीली १० लटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. कांद्यावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव आढळलयास मान्कोझेब ७५ टक्के डब्लू ई २५ ग्राम + स्टीकर १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 26-04-2023 08:30:00 SCHEDULED
10022 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. उन्हाळी भुईमूग - आऱ्या धरणे या अवस्थेत उन्हाळी भुईमूग पिकात आंतरमशागत करू नये. या अवस्थेत जमीनीत ओलावा टिकवणे महत्वाचे आहे. भुईमगातील लीफ मायनर, थ्रीप्स आणि तुडतुडे च्या नियंत्रणासाठी लाम्बडासायहालोथ्रीन ५ टक्के प्रति ४ मिली १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. मका – मक्याच्या शेतात आर्मी वर्म पडल्यावर बारीक लक्ष ठेवा. निगराणीसाठी शेतात प्रकाश सापळा/फेरोमोन सापळा बसवा. फळझाडे - तयार फळांची लगेच तोडणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून बाजारात विक्री करावी. फळबागांना गरजेनसार संरक्षणात्मक ओलीत करावे. आंबिया बहारातील संत्रा/ मोसंबी/लिंबू झाडावरील फळगळ संभवते. फळगळ नियंत्रणाकरिता एनएए प्रती १ ग्राम (१० पपीएम) किंवा गीब्रेलिक एसिड १.५ ग्राम (१५ पीपीएम) + युरिया १ किलो १०० लटर पाण्यामध्ये मिसळुन यांची फवारणी करावी. कांदा पिकावर फुल किडे चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन क्वीनॉलफॉस २५ टक्के १२ मीली १० लटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. कांद्यावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव आढळलयास मान्कोझेब ७५ टक्के डब्लू ई २५ ग्राम + स्टीकर १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 26-04-2023 08:30:00 SCHEDULED
10023 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालूक्याती मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 32 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. उन्हाळी भुईमुग - पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील उन्हाळी भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. • शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था करावी. संत्रा/मोसंबी - पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्याप्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी.• गारपिटीमुळे नागपुरी संत्रा पिकामध्ये फळ गळ नियंत्रित करण्यासाठी ५ एम एल प्लानोफिक्स प्रती १५ लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. १५ दिवसानंतर फळबागांमध्ये दुसरी फवारणी १.५ ग्राम गिबेरेलिक ऍसिड + १.५ किलो पोटॅशियम नायट्रेट १००लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. टोमाटो- टमाटे पिकामध्ये नागअळी, मावा, फुलकिडे, पंढरी माशी व फळे पोखरणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी सायन्ट्रा निलिप्रोल १०.२६ ओडी १८.० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. भाजीपाला - सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा. बाजारायोग्य फळांची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 26-04-2023 08:29:00 SCHEDULED
10024 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 32 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. उन्हाळी भुईमुग - पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील उन्हाळी भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. • शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था करावी. संत्रा/मोसंबी - पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्याप्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी.• गारपिटीमुळे नागपुरी संत्रा पिकामध्ये फळ गळ नियंत्रित करण्यासाठी ५ एम एल प्लानोफिक्स प्रती १५ लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. १५ दिवसानंतर फळबागांमध्ये दुसरी फवारणी १.५ ग्राम गिबेरेलिक ऍसिड + १.५ किलो पोटॅशियम नायट्रेट १००लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. टोमाटो- टमाटे पिकामध्ये नागअळी, मावा, फुलकिडे, पंढरी माशी व फळे पोखरणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी सायन्ट्रा निलिप्रोल १०.२६ ओडी १८.० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. भाजीपाला - सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा. बाजारायोग्य फळांची काढणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 26-04-2023 08:30:00 SCHEDULED
10025 Amravati (2) -नमस्कार शेतकरी बंधूंनो....धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. भुईमुग: भुईभुमुगमु पिकला आर्ऱ्या तयार होण्याची आवस्था ते शेंगा भरण्याच्या आवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास सिंचनासाठी स्प्रिंकलरचा/तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. वाढत्या तापमानामुळे भुईमूग पिकाला पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन ८ ते १० दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. मागील आठवड्यातील अंशत: ढगाळ हवामानामुळे तांबेरा आणि टिक्का नियंत्रणासाठी, टेबुकोनाझोल 25% डब्ल्यूजी 500-750 ग्रॅम प्रति हेक्‍टरी 500 लिटर पाण्यात मिसळून (10 ते 15 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी) फवारणी करावी. उन्हाळी भुईमुगातील शोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% ईसी @ २.५ मिली किंवा क्विनॅलफॉस २५% ईसी @ १४ मिली १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खरबूज-वाढत्या तापमानामुळे टरबूज पिकाला ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. टरबूज शेतात लीफ मायनरचा प्रादुर्भाव आढळल्यास स्वच्छ हवामानात प्रोफेनोफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. संत्रा - संत्रा पिकावर सिट्रस सिला व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भा दिसूनसू आल्यास डायमिथोएट १.५ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली किंवा क्विनालफॉस २ मिली किंवा थायमिथोक्झाम ०.३ ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. फळ झाडांना बांबू किंवा बल्लीच्या सहाय्याने आधार द्यावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 26-04-2023 08:30:00 SCHEDULED
10026 Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यांना पीक कापणीनंतर आणि नांगरणीपूर्वी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना खतांचा संतुलित वापर करण्यास तसेच पीक उत्पादनात वाढ करण्यास मदत करतो. भुईमुग: भुईभुमुगमु पिकला आर्ऱ्या तयार होण्याची आवस्था ते शेंगा भरण्याच्या आवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास सिंचनासाठी स्प्रिंकलरचा/तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. वाढत्या तापमानामुळे भुईमूग पिकाला पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन ८ ते १० दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. मागील आठवड्यातील अंशत: ढगाळ हवामानामुळे तांबेरा आणि टिक्का नियंत्रणासाठी, टेबुकोनाझोल 25% डब्ल्यूजी 500-750 ग्रॅम प्रति हेक्‍टरी 500 लिटर पाण्यात मिसळून (10 ते 15 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी) फवारणी करावी. उन्हाळी भुईमुगातील शोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% ईसी @ २.५ मिली किंवा क्विनॅलफॉस २५% ईसी @ १४ मिली १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. खरबूज-वाढत्या तापमानामुळे टरबूज पिकाला ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. टरबूज शेतात लीफ मायनरचा प्रादुर्भाव आढळल्यास स्वच्छ हवामानात प्रोफेनोफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. संत्रा - संत्रा पिकावर सिट्रस सिला व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भा दिसूनसू आल्यास डायमिथोएट १.५ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली किंवा क्विनालफॉस २ मिली किंवा थायमिथोक्झाम ०.३ ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 26-04-2023 08:30:00 SCHEDULED
10027 VIL-Adilabad-Bela- తోటి రైతులకు నమస్కారం...సాలిడారిడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం.ఆదిలాబాద్‌లోని బేలా వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ఈ వారం వాతావరణ సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 33 నుండి 36 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుంది. ఈ వారం మేఘావృతమైన వాతావరణం వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు - రైతులు పంట కోత తర్వాత, దున్నడానికి ముందు భూసార పరీక్షల కోసం మట్టి నమూనా సేకరించాలని సూచించారు. భూసార పరీక్ష నివేదికలు రైతులు ఎరువులను సమతుల్యంగా వినియోగించి పంటల ఉత్పత్తిని పెంచేందుకు సహకరిస్తాయి. మామిడి- ప్రస్తుత వాతావరణం మామిడి తోటలలో పండు ఈగ మరియు పండ్లకు అనుకూలమైనది. పండ్ల ఈగ నివారణకు మిథైల్ యూజినాల్ ఉచ్చులు లేదా ఎకరాకు నాలుగు లేదా మలాథియాన్ 50 మి.లీ + 200 గ్రా బెల్లం + 2 లీటర్ల నీటిలో కలిపి ఈగలను ఆకర్షించడానికి ఒక ప్లేట్‌లో ఉంచాలి. పండ్ల ఈగ నివారణకు లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 1 మి.లీ + వేపనూనె (1500 పీపీఎం) 2.5 మి.లీ లీటరు నీటికి కలిపి సాయంత్రం పూట పిచికారీ చేయాలి. భూసార పరీక్ష - రైతులు 2 నుండి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట కోత తర్వాత భూసార పరీక్షలకు వెళ్లాలని సూచించారు. ఇది నేల సంతానోత్పత్తి స్థితి మరియు ఎరువుల సమతుల్య వినియోగాన్ని తెలుసుకోవడానికి మరియు పంట ఉత్పత్తిని పెంచడానికి సహాయపడుతుంది. రైతులు మట్టి నమూనాలను సేకరించి ఈ నమూనాలను తమ మండల వ్యవసాయ కార్యాలయంలోని భూసార పరీక్షా ప్రయోగశాలకు పంపాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 26-04-2023 08:30:00 SCHEDULED
10028 VIL-Adilabad-Jainad- తోటి రైతులకు హలో...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ఈ వారం వాతావరణ సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 33 నుంచి 35 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుంది. ఈ వారం మేఘావృతమైన వాతావరణం వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు - రైతులు పంట కోత తర్వాత, దున్నడానికి ముందు భూసార పరీక్షల కోసం మట్టి నమూనా సేకరించాలని సూచించారు. భూసార పరీక్ష నివేదికలు రైతులు ఎరువులను సమతుల్యంగా వినియోగించి పంటల ఉత్పత్తిని పెంచేందుకు సహకరిస్తాయి. మామిడి- ప్రస్తుత వాతావరణం మామిడి తోటలలో పండు ఈగ మరియు పండ్లకు అనుకూలమైనది. పండ్ల ఈగ నివారణకు మిథైల్ యూజినాల్ ఉచ్చులు లేదా ఎకరాకు నాలుగు లేదా మలాథియాన్ 50 మి.లీ + 200 గ్రా బెల్లం + 2 లీటర్ల నీటిలో కలిపి ఈగలను ఆకర్షించడానికి ఒక ప్లేట్‌లో ఉంచాలి. పండ్ల ఈగ నివారణకు లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 1 మి.లీ + వేపనూనె (1500 పీపీఎం) 2.5 మి.లీ లీటరు నీటికి కలిపి సాయంత్రం పూట పిచికారీ చేయాలి. భూసార పరీక్ష - రైతులు 2 నుండి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట కోత తర్వాత భూసార పరీక్షలకు వెళ్లాలని సూచించారు. ఇది నేల సంతానోత్పత్తి స్థితి మరియు ఎరువుల సమతుల్య వినియోగాన్ని తెలుసుకోవడానికి మరియు పంట ఉత్పత్తిని పెంచడానికి సహాయపడుతుంది. రైతులు మట్టి నమూనాలను సేకరించి ఈ నమూనాలను తమ మండల వ్యవసాయ కార్యాలయంలోని భూసార పరీక్షా ప్రయోగశాలకు పంపాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 26-04-2023 08:30:00 SCHEDULED
10029 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम नगोनिया जिला झालावाड़ ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 18 अप्रैल से 24 अप्रैल 2023 के दौरान दिन में 38 और रात में 24 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I पिछले सप्ताह में 0.4 मिलीमीटर बारिश दर्जे हुई है । । किसान भाइयो से अनुरोध हे कि गेंहू कटाई के बाद बची हुई पराली (फसल अवशेष ) को नहीं जलाये। इस जलाने से खेत में उपस्थित जीवाणु मर जाते है खेत की उत्तपादन शक्ति घट जाती है बाजार में उपलब्ध फसल अपघटक का उपयोग करने से पराली (फसल अवशेष ) को खाद में परवर्तित हो जाएगी एवं मृदा के उर्बरता बढ़ेगी एवं फसल का उत्तपादन बढ़ेगा। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Hindi Rajasthan User 21-04-2023 10:51:00 SCHEDULED
10030 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह:ग्राम अनवालिकला जिला झालावाड़ ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 18 अप्रैल से 24 अप्रैल 2023 के दौरान दिन में 38 और रात में 24 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I पिछले सप्ताह में 0.2 मिलीमीटर बारिश दर्जे हुई है । किसान भाइयो से अनुरोध हे कि गेंहू कटाई के बाद बची हुई पराली (फसल अवशेष ) को नहीं जलाये। इस जलाने से खेत में उपस्थित जीवाणु मर जाते है खेत की उत्तपादन शक्ति घट जाती है बाजार में उपलब्ध फसल अपघटक का उपयोग करने से पराली (फसल अवशेष ) को खाद में परवर्तित हो जाएगी एवं मृदा के उर्बरता बढ़ेगी एवं फसल का उत्तपादन बढ़ेगा। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Hindi Rajasthan User 21-04-2023 10:49:00 SCHEDULED