Message Schedule List : 12,462
S. No. Message Language Created By Date Time Status Action
1001 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १० ते १२ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Marathi MH 14-12-2025 08:30:00 SCHEDULED
1002 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ९ ते १२ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 14-12-2025 08:30:00 SCHEDULED
1003 Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १४ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-12-2025 08:30:00 SCHEDULED
1004 (Nanded 1)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १४ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-12-2025 08:30:00 SCHEDULED
1005 Parbhani(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १३ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-12-2025 08:30:00 SCHEDULED
1006 Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १३ अंश सेल्सियस तर कमाल २५ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३ धन्यवाद! Marathi MH 14-12-2025 08:30:00 SCHEDULED
1007 VIL-Adilabad-Jainad-14-12-2025- రైతులకు నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం 2025 డిసెంబర్ 14 నుండి 23 డిసెంబర్ 2025 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 13 నుండి 15 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 26 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుందని వాతావరణ సూచన. అలాగే, వాతావరణం ఎక్కువగా శుభ్రంగా ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణాన్ని తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణించాలి. రైతులకు సూచనలు:- రైతులు పత్తి నిల్వ ప్రాంతంలో 1-2 కామ్‌గంధ్ ఉచ్చులను ఉంచాలి, తద్వారా గులాబీ రంగు పురుగు యొక్క మగ చిమ్మట ఉచ్చులో చిక్కుకుంటుంది. పత్తి కోత పూర్తయిన ప్రాంతంలో, రైతులు పంట అవశేషాలను రుబ్బుకోవడానికి మరియు వాటిని సేకరించడానికి రోటేవేటర్ లేదా ష్రెడర్‌ను ఉపయోగించాలి మరియు పొలంలో ఒక మూలలో 10x4x3 అడుగుల గొయ్యి తవ్వి, అన్ని పంట అవశేషాలను దానిలో వేసి వారి కంపోస్ట్‌ను తయారు చేసి తదుపరి సీజన్‌కు ఉపయోగించాలి. దయచేసి అవశేషాలను కాల్చవద్దు. శనగ పంటలో, కలుపు నిర్వహణ పూర్తి కావడానికి 30 రోజుల్లోపు 1-2 సార్లు కోత కోయడం మరియు కలుపు తీయడం చేయాలి. కంది పంటలో కాయ తొలుచు పురుగు మరియు ఆకు ముడత పురుగు ఉంటే, వాటి నిర్వహణ కోసం, 10 లీటర్ల నీటికి HaNPV 60 ml లేదా Nimark 50 ml లేదా పంపుకు ట్రేసర్ 7-8 ml బయోలాజికల్ క్రిమిసంహారక మందును పిచికారీ చేయండి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది, దానిని మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోండి. ఈ నవీకరించబడిన వెర్షన్‌లో వాతావరణ కేంద్రం సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855కు ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telugu Telangana 14-12-2025 08:30:00 SCHEDULED
1008 VIL-Adilabad-Bela-14-12-2025- రైతులకు నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలా వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం 2025 డిసెంబర్ 14 నుండి 2025 డిసెంబర్ 23 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 13 నుండి 15 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 26 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుందని వాతావరణ సూచన. అలాగే, వాతావరణం ఎక్కువగా శుభ్రంగా ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణాన్ని తట్టుకునే వ్యవసాయాన్ని అభ్యసించడానికి, ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సూచనలు:- రైతులు పత్తి నిల్వ ప్రాంతంలో 1-2 కామ్‌గంధ్ ఉచ్చులను ఉంచాలి, తద్వారా గులాబీ రంగు పురుగు యొక్క మగ చిమ్మట ఉచ్చులో చిక్కుకుంటుంది. పత్తి కోత పూర్తయిన ప్రాంతంలో, రైతులు పంట అవశేషాలను రుబ్బుకోవడానికి మరియు వాటిని సేకరించడానికి రోటేవేటర్ లేదా ష్రెడర్‌ను ఉపయోగించాలి మరియు పొలంలో ఒక మూలలో 10x4x3 అడుగుల గొయ్యి తవ్వి, అన్ని పంట అవశేషాలను దానిలో వేసి వారి కంపోస్ట్‌ను తయారు చేసి తదుపరి సీజన్‌కు ఉపయోగించాలి. దయచేసి అవశేషాలను కాల్చవద్దు. శనగ పంటలో, కలుపు నిర్వహణ పూర్తి కావడానికి 30 రోజుల్లోపు 1-2 సార్లు కోత కోయడం మరియు కలుపు తీయడం చేయాలి. కంది పంటలో కాయ తొలుచు పురుగు మరియు ఆకు ముడత పురుగు ఉంటే, వాటి నిర్వహణ కోసం, 10 లీటర్ల నీటికి HaNPV 60 ml లేదా Nimark 50 ml లేదా పంపుకు ట్రేసర్ 7-8 ml బయోలాజికల్ క్రిమిసంహారక మందును పిచికారీ చేయండి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది, దానిని మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోండి. ఈ నవీకరించబడిన వెర్షన్‌లో వాతావరణ కేంద్రం సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855కు ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telugu Telangana 14-12-2025 08:30:00 SCHEDULED
1009 ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୦ ଡିସେମ୍ବର ରୁ ୧୬ ଡିଭେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ। ଏବଂ ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୫°C-୨୮°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧.ଶାଗ ଜାତୀୟ ଫସଲ ପାଇଁ ପଟାଳି ତିଆରି କରନ୍ତୁ। ପଟାଳିରେ ଏକ ଭାଗ ଖତ +ପାଞ୍ଚ ଭାଗ ମାଟି ପକାଇ ପଟାଳି ସମତୁଲ କରନ୍ତୁ।ଶାଗ ଜାତୀୟ ୧୦୦ଗ୍ରାମ ମଞ୍ଜିରେ ୨୫୦ଗ୍ରାମ ସରୁ ବାଲି ଓ ଫିମ୍ପି ମିଶାଇ ପଟାଳିରେ ସମାନ ଭାବରେ ବୁଣନ୍ତୁ। ଗୁଣ୍ଡ ଖତ ଦ୍ୱାରା ମଞ୍ଜିକୁ ଘୋଡାଇ ହାଲୁକା ପାଣି ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ।ପଟାଳିରେ ପିମ୍ପୁଡି ନଲାଗିବା ପାଇଁ ଗୁଣ୍ଡ ହଳଦୀ ପକାନ୍ତୁ ଓ ଯଦି ସୁବିଧା ଥିବ ୨-୩ ପାଇଁ ଜରି କିମ୍ବା ଛଣ ଦ୍ୱାରା ଘୋଡାଇ ଦିଅନ୍ତୁ। ୨.ପନିପରିବା ଓ ଲତା ଜାତୀୟ ଫସଲରେ ୨ୟ ଥର ତରଳ ଜୀବାମୃତ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩.ଫସଲରେ ଜଉ ପୋକ ଦାଉରୁ ରକ୍ଷା ପାଇଁ ୧ଲି. ପାଣିରେ ୧ଚାମଚ ଆଲୋଭେରା ଜେଲ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪.ଅନାବନା ଘାସ ବାଛି ୨ୟ ବାର ଘନଜୀବାମୃତ ରେ ୫୦ଗ୍ରାମ ନିମ ପିଡିଆ ମିଶାଇ ଗଛ ମୂଳରେ ଦିଅନ୍ତୁ। ୫.ଲତା ଫସଲର ଅଗ୍ରରୁ ୨-୩ ଇଞ୍ଚ କାଟିଦେଲେ ଗଛ ଭଲ ବଢିବା ସହ ଫଳ ଭଲ ଆସିଥାଏ। ୬.ପତ୍ରମୋଚା ରୋଗ ଦେଖା ଦେଲେ ଦହି ପାଣି +ତମ୍ବା ମିଶ୍ରଣ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Odia Orissa 12-12-2025 12:36:00 SCHEDULED
1010 ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୦ ଡିସେମ୍ବର ରୁ ୧୬ ଡ଼ିଭେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ। ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୩°C-୨୯°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧.ଶାଗ ଜାତୀୟ ଫସଲ ପାଇଁ ପଟାଳି ତିଆରି କରନ୍ତୁ। ପଟାଳିରେ ଏକ ଭାଗ ଖତ +ପାଞ୍ଚ ଭାଗ ମାଟି ପକାଇ ପଟାଳି ସମତୁଲ କରନ୍ତୁ।ଶାଗ ଜାତୀୟ ୧୦୦ଗ୍ରାମ ମଞ୍ଜିରେ ୨୫୦ଗ୍ରାମ ସରୁ ବାଲି ଓ ଫିମ୍ପି ମିଶାଇ ପଟାଳିରେ ସମାନ ଭାବରେ ବୁଣନ୍ତୁ। ଗୁଣ୍ଡ ଖତ ଦ୍ୱାରା ମଞ୍ଜିକୁ ଘୋଡାଇ ହାଲୁକା ପାଣି ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ।ପଟାଳିରେ ପିମ୍ପୁଡି ନଲାଗିବା ପାଇଁ ଗୁଣ୍ଡ ହଳଦୀ ପକାନ୍ତୁ ଓ ଯଦି ସୁବିଧା ଥିବ ୨-୩ ପାଇଁ ଜରି କିମ୍ବା ଛଣ ଦ୍ୱାରା ଘୋଡାଇ ଦିଅନ୍ତୁ। ୨.ପନିପରିବା ଓ ଲତା ଜାତୀୟ ଫସଲରେ ୨ୟ ଥର ତରଳ ଜୀବାମୃତ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩.ଫସଲରେ ଜଉ ପୋକ ଦାଉରୁ ରକ୍ଷା ପାଇଁ ୧ଲି. ପାଣିରେ ୧ଚାମଚ ଆଲୋଭେରା ଜେଲ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪.ଅନାବନା ଘାସ ବାଛି ୨ୟ ବାର ଘନଜୀବାମୃତ ରେ ୫୦ଗ୍ରାମ ନିମ ପିଡିଆ ମିଶାଇ ଗଛ ମୂଳରେ ଦିଅନ୍ତୁ। ୫.ଲତା ଫସଲର ଅଗ୍ରରୁ ୨-୩ ଇଞ୍ଚ କାଟିଦେଲେ ଗଛ ଭଲ ବଢିବା ସହ ଫଳ ଭଲ ଆସିଥାଏ। ୬.ପତ୍ରମୋଚା ରୋଗ ଦେଖା ଦେଲେ ଦହି ପାଣି +ତମ୍ବା ମିଶ୍ରଣ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Odia Orissa 12-12-2025 12:28:00 SCHEDULED