Message Schedule List : 12,244
S. No. Message Language Created By Date Time Status Action
10501 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 20 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे @ ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 18-01-2023 08:30:00 SCHEDULED
10502 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 18-01-2023 08:30:00 SCHEDULED
10503 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 20 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 18-01-2023 08:30:00 SCHEDULED
10504 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 18 अंश तर कमाल 29 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 18-01-2023 08:30:00 SCHEDULED
10505 Amravati (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे @ ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 18-01-2023 08:30:00 SCHEDULED
10506 Nagpur (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 18-01-2023 08:30:00 SCHEDULED
10507 Nanded (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 9 ते 14 अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे @ ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 18-01-2023 08:30:00 SCHEDULED
10508 Yavatmal (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 18-01-2023 08:30:00 SCHEDULED
10509 Amravati (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 29 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 18-01-2023 08:30:00 SCHEDULED
10510 Nagpur (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 28 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 18-01-2023 08:30:00 SCHEDULED